ETV Bharat / state

Exclusive video : कोल्हापुरातील महापूर 'ड्रोन'च्या नजरेतून - कोल्हापूर महापूर

कोल्हापुरात 1989 आणि 2005 सालानंतर प्रथमच इतका पाऊस पडला आहे.

कोल्हापुरातील महापूर, सौजन्य - शिवम बोधे
author img

By

Published : Aug 6, 2019, 1:15 PM IST

Updated : Aug 6, 2019, 1:52 PM IST

कोल्हापूर - जिल्ह्यात पावसाने अक्षरशः कहर केला आहे. त्यामुळे सर्वच नद्या, नाले आणि ओढ्यांना माहापूर आला आहे. कोल्हापुरातील जयंती नाल्याचे पाणीसुद्धा शहरातील अनेक भागात घुसले आहेत.

कोल्हापुरातील महापूर, सौजन्य - शिवम बोधे

कोल्हापुरात 1989 आणि 2005 सालानंतर प्रथमच इतका पाऊस पडला आहे. पंचगंगा नदीने आता 52 फुटांची पातळी गाठली आहे. 15 हजारांहून अधिक नागरिकांना स्थलांतर केले आहे. पुराचे पाणी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरसुद्धा पोहोचले असून महामार्ग बंद करण्यात आला आहे. कोल्हापुरातील शिवम बोधे यांनी चित्रीकरण केलेली महाप्रलयाची ही exclusive दृश्ये ईटीव्ही भारतवर...

Intro:अँकर : ही दृश्ये आहेत कोल्हापुरातील महापुराची.. महापुराची दृश्ये सर्वात प्रथम ईटीव्ही भारतवर.. कोल्हापूरात पावसाने अक्षरशः कहर केला आहे. त्यामूळे सर्वच नद्या, नाले आणि ओढ्यांना माहापुर आला आहे.. कोल्हापुरातील जयंती नाल्याचे सुद्धा पाणी शहरातील अनेक भागात घुसले आहेत.. 1989 आणि 2005 सलानंतर प्रथमच कोल्हापूरात एव्हडा पाऊस लागत आहे.. पंचगंगा नदीने आता 52 फुटांची पातळी गाठली आहे... 15 हजारांहून अधिक नागरिकांना स्थलांतर केले असून.. पुराचे पाणी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरसुद्धा पोहोचले असून महामार्ग बंद करण्यात आला आहे.. कोल्हापूरातील शिवम बोधे यांनी चित्रीकरण केलेली महाप्रलयाची ही exclusive दृश्ये ईटीव्ही भारतवर...

(सौजन्य फ्लॅश होऊदेत व्हिडिओ वर एकदा अन्यथा आपल्याला व्हिडिओ मिळणार नाहीत परत असे)Body:.Conclusion:.
Last Updated : Aug 6, 2019, 1:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.