ETV Bharat / state

कोल्हापुरात पेट्रोल, डिझेलसह १४ हजार गॅस सिलेंडर दाखल; नागरिकांच्या अर्धा किलोमीटरपर्यंत रांगा - राष्ट्रीय महामार्ग

गेल्या २ दिवसांपासून हळूहळू पाणीपातळी कमी होत गेली. सोमवारी सकाळी राष्ट्रीय महामार्गवर एका बाजूने वाहतूक सुरू होती. दुपारनंतर दुसऱ्या बाजूने देखील वाहतूक सुरू करण्यात आली. महामार्ग खुला झाल्यामुळे पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर, पाण्याचे टँकर शहरामध्ये दाखल झाले आहेत.

कोल्हापुरात पेट्रोल, डिझेलसह १४ हजार गॅस सिलिंडर दाखल; नागरिकांच्या अर्धा किलोमीटरपर्यंत रांगा
author img

By

Published : Aug 13, 2019, 10:33 AM IST

Updated : Aug 13, 2019, 11:20 AM IST

कोल्हापूर - पुराच्या पाणीपातळीत झपाट्याने घट झाली. त्यामुळे सातारा-कागलपर्यंत बंद असलेला राष्ट्रीय महामार्गा क्रमांक ४ वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला. त्यामुळे शहारामध्ये २ लाख ७० हजार लिटर पेट्रोल, २ लाख ४० हजार लिटर डिझेल, तर १४ हजार गॅस सिलेंडर दाखल झाले आहेत. त्यासाठी नागरिकांच्या ५०० ते ६०० मीटरपर्यंत रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

कोल्हापुरात पेट्रोल, डिझेलसह १४ हजार गॅस सिलेंडर दाखल; नागरिकांच्या अर्धा किलोमीटरपर्यंत रांगा

२ ऑगस्टपासून कोल्हापूर आणि सांगलीमध्ये महापुराने थैमान घातले होते. त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते. दोन्ही जिल्ह्यांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला होता. राष्ट्रीय महामार्ग देखील पाण्यात गेल्याने कोल्हापूरचा मुंबई, पुण्याशी संपर्क तुटला होता. गेल्या २ दिवसांपासून हळूहळू पाणीपातळी कमी होत गेली. सोमवारी सकाळी राष्ट्रीय महामार्गवर एका बाजूने वाहतूक सुरू होती. दुपारनंतर दुसऱ्या बाजूने देखील वाहतूक सुरू करण्यात आली. महामार्ग खुला झाल्यामुळे पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर, पाण्याचे टँकर शहरामध्ये दाखल झाले. त्यामुळे आता पूरपरिस्थितीमुळे विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे.

Intro:अँकर : पाणी पातळीत झपाट्याने घट झाल्याने सातारा-कागल पर्यंत बंद असलेला राष्ट्रीय महामार्ग 4 वर वाहतूक सुरु करण्यात आली. त्यामुळे शहरामध्ये 2 लाख 70 हजार लिटर पेट्रोल, 2 लाख 40 हजार लिटर डिझेल तर 14 हजार सिलेंडर शहरामध्ये दाखल झाले आहे. त्यामुळे आता पेट्रोल पंपाप्रमाणेच गॅस सिलेंडर घेण्यासाठी सुद्धा नागरिकांच्या 500 ते 600 मीटरपर्यंत रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या सहा दिवसांपासून पूर्णपणे बंद असणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर काल दुपारपर्यंत एकेरी वाहतूक सुरु होती. दुपारनंतर दुसऱ्या बाजूवरही वाहतूक सुरु करण्यात आली. महामार्ग खुला झाल्यामुळे पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर, पाण्याचे टँकर शहरामध्ये दाखल झाले. त्यामुळे आता पूरपरिस्थितीमुळे विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. Body:.Conclusion:.
Last Updated : Aug 13, 2019, 11:20 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.