ETV Bharat / state

जालन्यात पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरचं रस्त्याची दुरवस्था - जालना शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था

जालना शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. सुसज्ज अशी इमारत असलेल्या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरचा रस्ताही खराब झाला आहे. या खराब रस्त्याचा त्रास पोलीस कर्माचाऱ्यांसह ये जा करणाऱ्या नागरिकांना होत आहे.

Bad road in front of Jalna SP office
जालन्यात पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरचं रस्त्याची दुरवस्था
author img

By

Published : Mar 4, 2020, 5:27 PM IST

जालना - जिल्ह्यातील सुसज्ज अशी इमारत असलेल्या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच्या रस्त्याची अवस्था खराब झाला आहे. या रस्त्याचा त्रास पोलीस कर्मचाऱ्यांसह सामान्य नागरिकांना होत आहे.

जालन्यात पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरचं रस्त्याची दुरवस्था

३ महिन्यांपूर्वी पोलीस महानिरिक्षक जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांच्या वाहनाला खड्ड्यांमुळे त्रास होऊ नये म्हणून, खड्डे बुजवण्यासाठी खडी आणून टाकली होती. ही खडी रस्त्यावर पसरवली आहे. त्या खडीचा त्रास ये जा करणाऱ्या नागरिकांना होत आहे. पोलीस मुख्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच खडी पसरल्यामुळे येथून वाहने घेऊन जाताना ती बंद पडत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.