ETV Bharat / state

अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या २ टिप्परवर कारवाई; वाहन मालकांना ठोठावला लाखोंचा दंड

मानेगाव येथे करण्यात आलेल्या कारवाईत गैरअर्जदार डी. पी. जगताप(रा. बारामती पुणे) यांचा टिप्पर ५ ब्रास खडीसह (एमएच. ४२/टी. १२५५) मध्ये अडवण्यात आला. यावेळी टिप्पर चालक लक्ष्मण ठाकरे (रा. गिधाडी) यांच्याकडून कागदपत्राची तपासणी केली असता, टिप्पर वाहतूक अवैध असल्याचे सिद्ध झाले. याप्रकरणी आमगाव तहसील न्यायालयात प्रकरण सुनावणीस आले. त्यावेळी सुनावनीअंती महसूल विभागाने वाहन मालाकस एकूण २ लाख ७२ हजार रुपयांचा दंड ठोठावला.

अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या २ टिपरवर कारवाई; वाहन मालकांना ठोठावला लाखोंचा दंड
author img

By

Published : Nov 17, 2019, 11:43 AM IST

Updated : Nov 17, 2019, 1:16 PM IST

गोंदिया - जिल्ह्यातील आमगाव ते देवरी या मार्गाचे दुरुस्ती काम सुरू आहे. या कामासाठी द्वारे लागणारा कच्च्या मालाची वाहतूक केली जाते. मात्र, या कामासाठी अवैध रित्या वाळूची वाहतूक केल्या प्रकरणी २ मालकांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत जप्त करत मालकांना ३ लाख ८७ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

आमगाव ते देवरी या मार्गाचे सध्या काम सुरु आहे. या रस्त्यासाठी लागणाऱ्या वाळू आणि खडीची वाहतूक द्वारे वाहतूक केली जाते. मात्र, यातील दोन च्या माध्यमातून आमगाव अवैधपणे विनापरवाना वाळू खडीची वाहतूक केली जात होती. या वाहनावर आमगाव तहसील कार्यालकडून कारवाई करण्यात आली आहे. मानेगाव येथे करण्यात आलेल्या कारवाईत गैरअर्जदार डी. पी. जगताप(रा. बारामती पुणे) यांचा ५ ब्रास खडीसह (एमएच. ४२/टी. १२५५) मध्ये अडवण्यात आला. यावेळी चालक लक्ष्मण ठाकरे (रा. गिधाडी) यांच्याकडून कागदपत्राची तपासणी केली असता, वाहतूक अवैध असल्याचे सिद्ध झाले. याप्रकरणी आमगाव तहसील न्यायालयात प्रकरण सुनावणीस आले. त्यावेळी सुनावनीअंती महसूल विभागाने वाहन मालाकस एकूण २ लाख ७२ हजार रुपयांचा दंड ठोठावला.

तर दुसर्‍या घटनेत मानेगाव येथे महेंद्र जैन (रा. आमगाव )यांच्या टिपरमध्ये ( क्र. एमएच. ३५/ए.जे. 0३१८) १ ब्रास अतिरिक्त वाळू अवैधपद्धतीने वाहतूक करताना उपविभागीय अधिकारी देवरी यांनी पकडली. यावरही कारवाई करून अंतिम सुनावनीअंती तहसीलदारांनी १ लाख १५ हजार ४00 रुपयांचा दंड ठोठावला आहे. दोन्ही घटनेत १२ जानेवारी २0१८ च्या तरतुदीनुसार दंड ठोठावण्यात आला आहे. या कारवाईत एकूण ३ लाख ८७ हजार ४०० रुपयाचा दंड दोन्ही मालकावर ठोठावण्यात आला आहे. तसेच ही रक्कम त्वरीत जमा करण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहेत.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE 
Mobil No. :- 9823953395
Date :- 16-11-2019
Feed By :- Reporter App
District :- gondia 
File Name :- mh_gon_16.nov.19_4 lakh fine_7204243
अवैध रित्या वाहतूक करणाऱ्या २ टिप्परला ३ लाख ८७ हजार रुपयेचा दंडAnchor :-  गोंदिया जिल्ह्यातील आमगाव ते देवरी या मार्गावर रस्ता चे काम सुरु असुन या रस्त्याच्या कामासाठी टिप्पर द्वारे माल वाहतूक करून आणले जात असुन आमगाव तालुक्याच्या मानेगाव येथे अवैधरित्या २ टिप्परमध्ये गिट्टी व रेती वाहतूक केल्या प्रकरणी त्या टिप्पर वर कार्यवाही करत दोन्ही टिप्पर मालकांवर ३ लाख ८७ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. 
VO :- गोंदिया जिल्ह्यातील आमगाव ते देवरी मार्गावर रस्त्याचे काम सुरु असून या रस्त्या ला लागणाऱ्या रेती गिट्टी तसे अनेक सामग्रि आणण्या करिता टिप्पर आहेत. या तील दोन टिप्पर ने आमगाव तालुक्यातील मानेगाव येथे गैरअर्जदार डी. पी. जगताप रा. बारामती पुणे यांच्या टिप्पर क्र. एमएच. ४२/टी. १२५५ मध्ये  अवैध ५ ब्रास गिट्टी भरून नेत असताना उपविभागीय देवरी यांनी पकडून कारवाई केली होती. तसेच टिप्पर चालक लक्ष्मण ठाकरे रा. गिधाडी यांच्याकडून कागजपत्राची तपासणी केली असता टिप्पर वाहतुकीस अवैध असल्याचे सिद्ध झाले.याप्रकरणी आमगाव तहसील न्यायालयात प्रकरण सुनावनीस आले. सुनावनीअंती एकूण २ लाख ७२ हजार रुपयांचा दंड ठोठावला. तर दुसर्‍या घटनेत मानेगाव येथे महेंद्र जैन रा. आमगाव यांच्या टिप्पर क्र. एमएच. ३५/ए.जे. 0३१८ मध्ये १ ब्रास अतिरिक्त रेती अवैध वाहतूक करताना उपविभागीय अधिकारी देवरी यांनी पकडून कारवाई केली. चालक मोहन ब्राम्हणकर रा. बाम्हणी यांच्याकडून कागदपत्राची पळताडणी करण्यात आली असता सदर वाहतूक अवैध असल्याचे दिसून आले. यावर अंतिम सुनावनीअंती तहसीलदारांनी १ लाख १५ हजार ४00 रुपयाचा दंड ठोठावला.दोन्ही घटनेत १२ जानेवारी २0१८ च्या तरतुदीनुसार दंड ठोठावण्यात आला आहे. असा एकूण दोन्ही घटनेत ३ लाख ८७ हजार ४०० रुपयाचा दंड दोन्ही टिप्पर मालकावर ठोठावला असून, ही रक्कम त्वरीत जमा करण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहे. तसेच निर्णयाची माहिती उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी व टिप्पर मालकाला देण्यात आली आहे.
BYTE :- डी. बी. भोयर (तहसीलदार, आमगाव)Body:VO :-Conclusion:
Last Updated : Nov 17, 2019, 1:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.