ETV Bharat / state

गोंदियाच्या धोटे बंधू महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतले सेंद्रिय शेतीचे धडे - organic farm certificate course gondia

महेंद्र ठाकूर यांच्या सेंद्रिय शेतीच्या मालाला देशातच नव्हे तर विदेशात सुध्दा मागणी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेतीबाबत माहीती जाणून घेण्यासाठी ठाकूर यांच्या शेताची निवड करण्यात आली.

students from dhote bandhu college took lessons from organic farming lessons in gondia
गोंदियाच्या धोटे बंधू महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतले सेंद्रिय शेतीचे धडे
author img

By

Published : Jan 9, 2020, 10:27 AM IST

Updated : Jan 9, 2020, 12:24 PM IST

गोंदिया - जिल्हयाची धान उत्पादक जिल्हा अशी ओळख आहे. जिल्ह्यात सेंद्रिय शेतीला चालना मिळावी यासाठी पहिल्यांदाच येथील धोटे बंधू महाविद्यालयात ३० दिवसीय जैविक शेती सर्टिफिकेट कोर्सची सुरुवात करण्यात आली. सेंद्रिय जैविक शेती केंद्र नागपूर भारत सरकार यांच्या माध्यमातून हा कोर्स सुरू करण्यात आला. यात प्रशिक्षण घेत असलेल्या ३० विद्यार्थ्यांसाठी येथील प्रयोगशील शेतकरी महेंद्र ठाकूर यांच्या शेतात कार्यशाळा घेण्यात आली.

गोंदियाच्या धोटे बंधू महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतले सेंद्रिय शेतीचे धडे

महेंद्र ठाकूर यांच्या सेंद्रिय शेतीच्या मालाला देशातच नव्हे तर विदेशात सुध्दा मागणी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेतीबाबत माहिती जाणून घेण्यासाठी ठाकूर यांच्या शेताची निवड करण्यात आली. यावेळी ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेती कशी करायची, जैविक खते कशाप्रकारे तयार करायची इ. माहिती देण्यात आली. आजच्या युगात विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर बनण्यासाठी तिकडे वळत असल्याचे दिसतात. मात्र, शेतीकडे आज कोणीही पाहत नाही. त्यामुळे शेतीकडे दुर्लक्ष होत चाललेले आहे.

हेही वाचा - परदेशी तरुणींना रिक्षा चालवणे आले अंगलट; आंबेत घाटामध्ये अपघातात तीन ऑस्ट्रेलियन तरुणी जखमी

याच पार्श्वभूमीवर भारत सरकारने सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी नवीन उपक्रमाची सुरूवात केली आहे. ३० दिवसीय हा जैविक शेती सर्टिफिकेट कोर्स आहे. या कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. याचा फायदा गावातील शेतकऱ्यांना होणार आहे. तसेच, प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी गावागावात जाऊन सेंद्रिय शेतीबद्दल शेतकऱ्यांना माहिती देत त्यांना सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रोत्साहित करणार आहेत.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 08-01-2020
Feed By :- Reporter App
District :- gondia
File Name :- mh_gon_08.jan.20_organic farming_7204243
टीप :- रेडी टू पैकेज आहे
गोंदियाच्या धोटे बंधू महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतले प्रत्यक्ष सेंद्रिय शेतीचे धडे
प्रयोगशिल शेतकरी महेंद्र ठाकूर यांनी करुन दाखविले प्रात्यक्षिक
Anchor :- धान उत्पादक जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्यात सेंद्रिय शेतीला चालना मिळावी यासाठी पहिल्यांदाच सेंद्रिय जैवीक शेती केन्द्र भारत सरकार नागपूर यांच्या माध्यमातून गोंदियाच्या धोटे बंधू महाविद्यालयात ३० दिवसीय जैविक शेती सर्टफिकेट कोर्स ची सुरुवात करण्यात आली. असुन यात प्रशिक्षण घेत असलेल्या ३० विद्यार्थ्यांना गोंदियातील प्रयोगशिल शेतकरी महेंद्र ठाकूर यांच्या शेतात प्रात्यक्षिका प्रशिक्षण देण्यात आले.
VO :- महेंद्र ठाकूर यांच्या सेंद्रिय शेतीच्या मालाला भारतातच नव्हे तर विदेशात सुध्दा मागणी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेतीबाबद माहीती जाणून घेण्यासाठी ठाकूर यांच्या शेताची निवड करण्यात आली. यावेळी ठाकूर यांना विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेती कशी करायची, जैविक खते कशाप्रकारे तयार करायची इत्यादी माहीती देण्यात आली. आज च्या युगात विद्यार्थी डॉकटर इंजिनियर बनण्यासाठी तिकडे वढत असल्याचे दिसतात मात्र शेतीकडे आज कोणीही पाहत नाही त्यामुळे शेती कडे दुर्लक्ष होत चाललेले आहे. यालाच पाहता भारत सरकार ने शेंद्रीय शेतीला चालना देण्यासाठी नवीन उपक्रम सुरवात केली असुन ३० दिवसीय जैविक शेती सर्टफिकेट कोर्स आणलेला आहे व या कोर्स च्या माध्यमातून विध्यार्थाना प्रशिक्षण देऊन त्यांना सर्टिफिकेट हि दिले जाणार आहे. याचाच फायदा गावातील शेतकऱ्यांना होणार असुन जे विध्यर्थी हे प्रशिक्षण घेणार ते विद्यार्थी गावागावात जाऊन शेंद्रीय शेती बदल शेतकऱ्यांना माहिती देत त्यांना सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रोत्साहित करणार आहेत.
BYTE :- महेंद्र ठाकूर (प्रशिक्षण देणारे शेतकरी)
BYTE :- कृष्णा वंजारी (प्रशिक्षण घेणारी विध्यार्थी)
BYTE :- पाकेज बिसेन (प्रशिक्षण घेणारा विध्यर्थी) Body:VO:- Conclusion:
Last Updated : Jan 9, 2020, 12:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.