ETV Bharat / state

लाखोंचा भ्रष्टाचार मात्र अद्याप कारवाई नाही ; आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली

गोंदियातील पिंडकेपार ग्रामपंचायतीत लाखो रूपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे निष्पन्न झाले. मात्र, अद्याप कोणावरही कारवाई करण्यात आलेली नाही.

Pindkapar Gram Panchayat Tiroda Taluka Gondia
पिंडकेपार ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार
author img

By

Published : Jan 15, 2020, 10:03 AM IST

गोंदिया - तिरोडा तालुक्यातील पिंडकेपार या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवकाने लाखोंचा भ्रष्टाचार केला असल्याचे माहिती अधिकारात उघड झाले. याबाबत केलेल्या चौकशीत तो दोषीही आढळला. मात्र, अद्याप या ग्रामसेवकावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

पिंडकेपार ग्रामपंचायतीत 'ग्रामसेवकाने' केला लाखोेंचा भ्रष्टाचार

हेही वाचा... डीआयजी निशिकांत मोरे विनयभंग प्रकरणातील मुलगी सापडली; आत्महत्येची चिठ्ठी लिहून झाली होती बेपत्ता

पिंडकेपार येथील ग्रामसेवकाने २०१८ पासून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचे आढळून आले. गावातील रहिवासी असणाऱ्या प्रल्हाद भाष्कर यांनी माहितीच्या अधिकारात प्राप्त केलेल्या माहितीत ही बाब उघडकीस आली. ग्रामसेवकाने पथदिवे, संगणक अशा विविध वस्तुंच्या खरेदीत घोटाळा केला. याची तक्रार पंचायत समिती तिरोडा येथे केली गेली. यानंतर खंडविकास अधिकारी यांनी याबाबत चौकशी केल्यानंतर भ्रष्टाचार झाला असल्याचे निदर्शनात आले.

हेही वाचा... उदयनराजे यांना भाजपसमोर लोटांगण घातल्याशिवाय पर्याय नाही - नवाब मलिक

या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल विभागीय आयुक्त नागपूर यांना पाठवण्यात आला. विभागीय आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यावर कारवाही करण्याचे आदेश दिले. मात्र, हे आदेश देऊन आता आठ महिने उलटून गेले. तरी अद्याप कोणतीही कारवाही करण्यात आलेली नाही. या प्रकरणात दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तक्रारदार प्रल्हाद भाष्कर यांनी केली आहे.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 14-01-2020
Feed By :- Reporter App
District :- gondia
File Name :- mh_gon_14.jan.20_bratachar_7204243
टीप :- रेड्डी टू एयर पैकेज पाठवली आहे
लाखोंचा भ्रष्टाचार झाला असुन निसपन्न झाला असुन हि कार्यवाही नाही
आयुक्ताच्या आदेशाला केराची टोपली
Anchor :- गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील पिंडकेपार या गावातील ग्रामपंचायत मध्ये ग्राम सेवकांनी लाखोंचा भ्रष्टाचार केला असून त्याची चौकशी झाली असताना दोषी ही आढळले मात्र अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आले नाही.
VO :- तिरोडा तालुक्यात येत असलेल्या पिंडकेपार येथील ग्रामसेवक यांनी २०१८ पासून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचे पिंडकेपार येथील रहिवासी प्रल्हाद भाष्कर यांनी माहिती च्या अधिकारात उघळकीस आणला आहे. ग्रामसेवकांनी आरो, पथदिवे, कॉम्पुटर अशा विविध सामान खरेदी मध्ये घोटाळा केला आहे, याची तक्रार पंचायत समिती तिरोडा येथे केली असताना खंडविकास अधिकारी यांनी चौकशी केली असून त्यामध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचे निदर्शनात आले, व याचा अहवाल विभागीय आयुक्त नागपूर यांना पाठविले असून विभागीय आयुक्त यांनी संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाही करण्याचे आदेश दिले असताना आता आठ महिने लोटून गेली मात्र अद्यापही कोणतीही कारवाही करण्यात आली नाही. खंडाविकास अधिकारी यांना तक्रादार यांनी विचारणा केली असताना त्यांनी उडवाउडवीची उतरे दिली असून या प्रकरणात दोषींवर कारवाही करण्यात यावी अशी मागणी तक्रादार प्रल्हाद यांनी केली आहे,
BYTE :- प्रल्हाद भाष्कर, (तक्रारदार पिंडकेपार)
BYTE :- वनमाला जांभुळकर, (माजी सरपंच पिंडकेपार)
VO :- तर या प्रकरणात विभागीय आयुक्त यांनी कार्रवाहीचे आदेश दिले असताना जिल्हा परिषद गोंदिया येथील मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली असल्याचे निदर्शनात येते आहे. Body:VO:- Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.