ETV Bharat / state

पालकमंत्र्यांना डावलून तहसीलदारांनी केले इटीयाडोहचे जलपूजन - पालकमंत्री डॉ.  परिणय फुके

राज्यात यावर्षी पावसाने चांगल्या प्रमाणात हजेरी लावल्याने अनेक प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. गोंदियातील इटीयाडोह धरण हे देखील 6 वर्षात पहिल्यांदाच ओव्हरफ्लो झाले आहे. मंगळवारी गोंदिया जिल्ह्याचे पालक मंत्री डॉ. परिणय फुके हे धरणातील जलाशयाचे जलपुजन करणार होते. मात्र, पालकमंत्र्यांना डावलून तहसीलदारांनी इटियाडोहचे जलपूजन केले.

पालकमंत्र्यांना डावलून तहसीलदारांनी केले इटियाडोहचे जलपूजन
author img

By

Published : Sep 4, 2019, 8:53 AM IST

Updated : Sep 4, 2019, 9:22 AM IST

गोंदिया - अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील इटीयाडोह हे जलाशय तब्बल ६ वर्षानंतर ओरफ्लो झाले आहे. जलाशय भरल्यानंतर जलपूजनाचा मान प्रथम जिल्हाधिकारी किंवा पालकमंत्र्यांना असतो. मात्र, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील तहसीलदार विनोद मेश्राम यांनी पालकमंत्र्यांच्या जलपूजनाचा नियोजित कार्यक्रम असताना देखील मंगळवारी सकाळी स्वतः जलाशयावर जाऊन जलपूजन केले. त्यामुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

पालकमंत्र्यांना डावलून तहसीलदारांनी केले इटियाडोहचे जलपूजन

मंगळवारी पालकमंत्री डॉ. परिणय फुके हे ३ ते ४ च्या दरम्यान या जलाशयाचा जलपूजन करणार असल्याची माहिती होती. तरीही तहसीलदार यांनी जलाशयाच्या कर्मचाऱ्यांना आदेश देत स्वतः जल पुजन केले. मात्र, तहसीलदार यांनी जल पूजन केले असताच पालकमंत्री जलाशयाच्या काही अंतरावर येऊन माघारी परतल्याने याची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा- गोंदियातील इटीयाडोह धरण 6 वर्षानंतर पहिल्यांदाच ओव्हरफ्लो..!

आता यावर पालक मंत्री काय काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, इटियाडोह जलाशय भरल्यानंतर जलपूज केले जाते. हे जिल्हाधिकाऱ्यांना माहिती असूनही त्यांनी तहसीलदार यांना कुठलीही पूर्वसूचना का दिली नाही, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. तर स्वतः तहसीलदार यांनी जाणुन बुजून हा प्रकार केला नाही ना असेही बोलले जात आहे.

हेही वाचा- नक्षलग्रस्त गोंदियात तान्हा पोळा उत्साहात; बाल-गोपाळांसाठी सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 03-09-2019
Feed By :- Reporter App
District :- GONDIA
FILE NAME :-mh_gon_03.sep.19_jal pujan_7204243
पालकमंत्र्यांना डावलून तहसीलदारांनी केला जलपूजन
६ वर्षा नंतर इटियाडोह जलाशय झाला ओव्हर फ्लो
Anchor:- गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील इटीयाडोह हे जलाशय तब्बल ६ वर्षानंतर ओरफ्लो झाला असल्याने जलाशय भरल्यानंतर जलपूजनाचा मान प्रथम जिल्हाधिकारी किंवा पालकमंत्र्यांना असतो मात्र अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील तहसीलदार विनोद मेश्राम यांनी अतिशहाणपणा दाखवत पालकमंत्र्यांच्या जलपूजनाचा नियोजित कार्यक्रम असताना देखील आज सकाळी स्वतः जलाशयावर जाऊन जलपूजन केला असल्याने प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे, मात्र आज डॉ. पालकमंत्री परिणय फुके हे आज ३ ते ४ च्या दरम्यान या जलाशयाचा जलपूजन करणार असल्याची माहिती होती तरी हि तहसीलदार यांनी आपली हुसारखी दाखवत जलाशयाच्या कर्मचाऱयांना आदेश करत स्वतः जल पुजन केले, मात्र तहसीलदार यांनी जल पूजन केले असताच पालक मंत्री जलाशयाच्या काही अंतरावर येऊन माघारी परतले यांची चांगलीच चर्चा सुरु झाली असुन आता या वर पालक मंत्री काय काय भूमिका घेतात ह्या कडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र इटियाडोह जलाशय भरल्यानंतर जलपूज केला जातो हे जिल्हाधिकाऱ्यांना माहिती असून जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार यांना कुठलीही पूर्वसूचना का दिली नाही अशा प्रश्न ही उपस्थित केला जात आहे, कि स्वतः तहसीलदार ने जाणुन बुजून तर हे केले नाही न असे हि बोले जात आहे.Body:VO :- Conclusion:
Last Updated : Sep 4, 2019, 9:22 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.