ETV Bharat / state

निवडणुक विभागाकडे चार वर्षांपासुन एसटीचे १४ लाख रूपये थकीत;  गोंदिया आगरावर बोझा वाढला

राज्य परिवहन महामंडळाकडून निवडणुक कामासाठी बसेस भाड्याने दिल्या जातात. सन २०१५ मधील जिल्हा परिषद व ग्रामपंचायत तसेच सन २०१७ मधील ग्रामपंचायत निवडणुकीसाठीनिवडणुकीसाठी बसेस भाड्याने घेण्यात आल्या होत्या.

गोंदिया बस डेपो
author img

By

Published : Aug 2, 2019, 5:28 PM IST

गोंदिया- नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकासाठी जिल्ह्यात मतदान साहित्य पोहचविण्यासाठी व आणण्यासाठी १२० एसटी बसेसचे नियोजन करण्यात आले होते. यासाठी गोंदिया, तिरोडा व साकोली आगारातील बसेस घेतल्या गेल्या होत्या. मात्र, निवडणुक विभागाकडे भाड्याची रक्कम १४ लाख ७४ हजार ३६४ रुपये थकीत असुन ही रक्कम अद्याप मिळालेली नाही. तसेच गोंदिया आगाराने वारंवार पत्रव्यवहार व मागणी करूनही महामंडळाला अद्याप रक्कम मिळाली नसल्याने गोंदिया आगरावर बोझा वाढतच चाललेला आहे.

संजना पटले-आगार व्यवस्थापक, गोंदिया यांची प्रतिक्रिया

राज्य परिवहन महामंडळाकडून निवडणुक कामासाठी बसेस भाड्याने दिल्या जातात. सन २०१५ मधील जिल्हा परिषद व ग्रामपंचायत तसेच सन २०१७ मधील ग्रामपंचायत निवडणुकीसाठीनिवडणुकीसाठी बसेस भाड्याने घेण्यात आल्या होत्या. त्याचे ८ लक्ष ७४ हजार १२८ रुपये मिळाले नाही. तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचे ६ लक्ष १० हजर २३६ रुपयेही गोंदिया आगाराला मिळालेले नाहीत.

महामंडळाने निवडणुकीसाठी १२० बसेसमध्ये नियोजन केले होते. यात गोंदिया आगारातील ६२, तिरोडा आगारातील २९ तर साकोली आगारातील २९ निवडणुकीत दिल्या होत्या. यात गोंदिया आगारातील २३ बसेस गोंदिया विधानसभा मतदारसंघात तर ३९ बसेस अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघात दिल्या. तिरोडा आगारातील २९ बसेस तिरोडा विधानसभा मतदारसंघात दिल्या. तर साकोली आगारातील २९ बसेस आमगाव विधानसभा मतदारसंघात दिल्या. तसेच मतदान प्रक्रिया आटोपल्यावर मतदान कर्मचारी व साहित्य स्ट्राँगरूम पर्यंत पोहचण्याचे कामही पूर्ण झाले. यासाठी आगाराने प्रत्येकी २१ हजार ५०० रूपयांची मागणी निवडणुक विभागाकडे केली होती. मात्र, निवडणुका झाल्या व निकाल आला तरीही गोंदिया आगारला अद्याप पैसे मिळालेले नाहीत.

Intro: Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 02-08-2019
Feed By :- Reporter App
District :- GONDIA
FILE NAME : - mh_gon_02aug.19_14 lakhs pending_7204243
चार वर्षांपासुन एसटीचे १४ लाख रूपये थकीत
गोंदिया आगरा वर बोझा वाडातच चालेला
Anchor:- राज्य परिवहन महामंडळाकडुन निवडणुक कामासाठी बसेस भाड्याने दिल्या जातात. सन २०१५ मधील जिल्हा परिषद व ग्रामपंचायत तसेच सन २०१७ मधील ग्रामपंचायत निवडणुकीतील व आता झालेल्या लोकसभा निवडणुकी साठी भाड्याची रक्कम १४ लाख ७४ हजार ३६४ रुपये थकीत असुन हि रक्कम अद्याप मिळालेली नाही. मात्र गोंदिया आगाराने वारंवार पत्रव्यवहार व मागणी करूनही महामंडळाला अद्याप रक्कम मिळाली नसल्याची गोंदिया आगरा वर बोझा वाडातच चालेला आहे.
VO :- नुकत्याच पारपडलेल्या लोकसभा निवडणुका साठी जिल्ह्यात मतदान साहित्य पोहचविणे व आणण्यासाठी १२० एसटी बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी गोंदिया, तिरोडा व साकोली आगारातील बसेस घेतल्या गेल्या होत्या. मतदान साहित्य केंद्रस्थळी सोडणे व तेथुन साहित्य स्ट्रॉगरूमपर्यंत सोडणे यासाठी निवडणुक विभागाकडुन राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस घेतल्या जातात. त्यानुसार यंदाही महामंडळाच्या बसेस बुक करण्यात आल्या होत्या. महामंडळाने निवडणुकीसाठी १२० बसेसमध्ये नियोजन केले आहे. यात गोंदिया आगारातील ६२, तिरोडा आगाराती २९ तर साकोली आगारातील २९ निवडणुकीत दिल्या होत्या. यात गोंदिया आगारातील २३ बसेस गोंदिया विधानसभा मतदारसंघात तर ३९ बसेस अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघात दिल्या. तिरोडा आगारातील २९ बसेस तिरोडा विधानसभा मतदारसंघात दिल्या. तर साकोली आगारातील २९ बसेस आमगाव विधानसभा मतदारसंघात दिल्या. तसेच मतदान प्रक्रिया आटोपल्यावर मतदान कर्मचारी व साहित्य स्ट्राँगरूम पर्यंत पोहचण्याचे काम हि पूर्ण झाले. यासाठी आगाराने प्रत्येकी २१ हजार ५०० रूपयांची मागणी निवडणुक विभागाकडे केली होती. मात्र निवडणुका झाल्या व निकाल हि आला तरी हि गोंदिया आगारला अद्याप हि पैसे मिळाले नाही.
VO :- मागील २०१५ ला ग्रामपंचायत व जिल्हा परिषद या निवडणुकी साठी गोंदिया आगारातुन सालेकसा, गोरेगाव, आमगाव या तालुक्या झालेल्या ग्रामपंचायत व जिल्हया परिषदेच्या निवडणुकांसाठी गोंदिया आगारातुन बसेस मागविल्या होत्या मात्र अद्याप हि ८ लक्ष ७४ हजार १२८ रुपये मिळाले नाही नुकत्या झालेल्या लोकसभा निवडणुकीचे ६ लक्ष १० हजर २३६ रुपये हि गोंदिया आगाराला मिळाले नसून आगाराने वारंवार पत्रव्यवहार व मागणी करूनही पैसे मिळाले नाही त्यामुळे गोंदिया आगरा वर बोझा वाडातच चालेला आहे.
BYTE :- संजना पटले (आगार व्यवस्थापक, गोंदिया)Body:VO :- Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.