ETV Bharat / state

राजकुमार बडोलेंच्या गावात मुख्यमंत्र्यांना दाखविले काळे झेंडे; महाजनादेश यात्रेवेळीचा प्रकार

माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या गोंदिया जिल्ह्यातील सडक-अर्जुनी गावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखविले आहेत. मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यावेळी हा प्रकार घडला.

मुख्यमंत्र्यांना दाखविले काळे झेंडे
author img

By

Published : Aug 4, 2019, 1:48 PM IST

Updated : Aug 4, 2019, 3:03 PM IST

गोंदिया - माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या सडक-अर्जुनी गावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखविले आहेत. मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यावेळी हा प्रकार घडला.

राजकुमार बडोलेंच्या गावात मुख्यमंत्र्यांना दाखविले काळे झेंडे; महाजनादेश यात्रेवेळीचा प्रकार

मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित -

मुख्यमंत्री यांच्या महाजनादेश यात्रेदरम्यान जिल्ह्यात गोरेगाव या ठिकाणी कुठलीही परवानगी नसताना ड्रोन कॅमेरा उडविण्यात आले आहेत. या प्रकरणात अजून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे पोलीस प्रशासन किती गंभीर आहे, ते या प्रकरणातून दिसून येत आहे.

गोंदिया जिल्हा हा नक्षलग्रस्त जिल्हा असून जिल्ह्याच्या सीमेला लागून छत्तीसगड राज्य आहे. त्या ठिकाणी काल (शनिवारी) सुरक्षा बल व नक्षलवाद्यांध्ये चकमक झाली. त्यामध्ये 7 नक्षलवाद्यांना सुरक्षा बलाने कंठस्थान घातले. म्हणून या यात्रेदरम्यान ही मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोणातून पोलीस प्रशासनाच्या सतर्केतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Intro:Body:

[8/4, 12:27 PM] Omprakash Sapate, Gondiya: मुख्यमंत्री यांच्या महा जनादेश यात्रेत दरम्याम कुठलीही परवानगी नसताना ड्रोन कॅमेरा उडविण्यात आले असून मुख्यमंत्री यांच्या सुरक्षेबाबत पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे,    

Anchor :- गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव या ठिकाणि मुख्यमंत्री यांच्या ताफ्या चा शुटिंग करण्याकरिता ड्रोन कॅमेरा उडविण्यात आले आहे, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून महा जनादेश यात्रेदरम्यान कुठलीही ड्रोन कॅमेरा उडविण्याची परवानगी नसताना ड्रोन कॅमेरा उडविला  असून या प्रकरणात अजूनही कुठलीही कारवाही करण्यात आली नाही त्यामुळे पोलीस प्रशासन किती गंभीर आहे, ते या प्रकरणातून दिसून येते तर गोंदिया जिल्हा हा नक्षल जिल्हा असून जिल्ह्याच्या सीमेला लागुन छत्तीसगड राज्य आहे त्या ठिकाणी काल सुरक्षा बल व नक्षल मध्ये चकमक झाली असुन 7 नक्षल ला सुरक्षा बला नी ठार केले होते. मात्र मुख्यमंत्री च्या या यात्रे वर या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून  मुख्यमंत्री यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे,

[8/4, 12:28 PM] Omprakash Sapate, Gondiya: गोंदीया Flash :- माजी सामाजिक न्याय मंत्री यांच्या गावात माहाजनादेश  यात्रा पोहचताच राष्ट्रवादी काग्रेश च्या कार्यकर्त्यांनी मुख्य मंत्र्याना दाखविले काळे झेंडे...

Conclusion:
Last Updated : Aug 4, 2019, 3:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.