ETV Bharat / state

नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात एका वाहनचालकासह १५ जवानांना वीरमरण - गडचिरोली

राज्यात महाराष्ट्र दिनाचा उत्सव सुरू असताना गडचिरोलीतील जांबूरखेडा गावात नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात सी- ६० पथकाचे १५ जवान शहीद झाले आहेत. यामध्ये एका वाहनचालकाचाही मृत्यू झाला आहे.

नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात एका वाहनचालकासह १५ जवानांना वीरमरण
author img

By

Published : May 1, 2019, 7:58 PM IST

गडचिरोली - राज्यात महाराष्ट्र दिनाचा उत्सव सुरू असताना गडचिरोलीतील जांबूरखेडा गावात नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात सी- ६० पथकाच्या १५ जवानांना वीरमरण आले आहे. यामध्ये एका वाहनचालकाचाही मृत्यू झाला आहे. दोन वाहनांमध्ये २५ जवान होते.

मंगळवारी मध्यरात्री दादापूर येथे नक्षलवाद्यांनी तब्बल २७ वाहनांची जाळपोळ केली होती. त्यानंतर नक्षल्यांनी आज पुन्हा कुरखेड्यापासून अवघ्या ६ किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळ भूसुरुंगस्फोट घडवला. यामध्ये १५ जवानांना वीरमरण आले आहे. यामध्ये एका वाहनचालकाचा समावेश आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे.

नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात एका वाहनचालकासह १५ जवानांना वीरमरण

महाराष्ट्र दिनी जिल्ह्यातील पोलिसांचा गौरव होत असताना अशी नक्षली हल्ल्याची घटना घडल्याने पोलीस विभागावर शोककळा पसरली आहे. मंगळवारी मध्यरात्री कुरखेडा तालुक्यातील दादापूर(रामगड) येथे नक्षल्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील तब्बल २७ वाहने, यंत्रसामग्री व कार्यालये जाळली. त्यानंतर आज सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास शिघ्र प्रतिसाद पथकातील जवान टाटाएस या खासगी वाहनाने कुरखेडा येथून पुढे जात होते. त्यावेळी कुरखेड्यापासून ६ किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाच्या अलिकडे असलेल्या छोट्या पुलावर नक्षल्यांनी भूसुरुंगस्फोट घडवला. कुरखेडा येथील विठ्ठल गहाने यांच्या मालकीचे हे वाहन होते. तोमेश्वर भागवत सिंगनाथ (26) हे वाहन चालक होते. त्यांचाही यामध्ये मृत्यू झाला आहे.

Intro:Body:

महाराष्ट्र दिनीच गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा जवानांच्या वाहनांवर भ्याड हल्ला, एका वाहनचालकासह १५ जवानांना वीरमरण
naxals blast  on a police vehicle in gadchiroli
naxals blast, police vehicle, gadchiroli, गडचिरोली, वीरमरण
गडचिरोली -  गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी शीघ्र कृती दलाच्या जवानांच्या दोन वाहनांवर मोठा हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत १५ जवानांना वीरमरण आले आहे. यामध्ये एका वाहनचालकाचाही मृत्यू झाला आहे. दोन वाहनांमध्ये २५ जवान होते. मंगळवारी मध्यरात्री दादापूर येथे नक्षलवाद्यांनी तब्बल २७ वाहनांची जाळपोळ केली होती. त्यानंतर नक्षल्यांनी आज पुन्हा कुरखेड्यापासून अवघ्या ६ किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळ भूसुरुंगस्फोट घडवला. यामध्ये १५ जवानांना वीरमरण आले आहे. यामध्ये एका वाहनचालकाचा समावेश आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे.
--------------------------
गडचिरोली -  गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी शीघ्र कृती दलाच्या जवानांच्या दोन वाहनांवर मोठा हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत १५ जवानांना वीरमरण आले आहे. यामध्ये एका वाहनचालकाचाही मृत्यू झाला आहे. दोन वाहनांमध्ये २५ जवान होते.मंगळवारी मध्यरात्री दादापूर येथे नक्षलवाद्यांनी तब्बल २७ वाहनांची जाळपोळ केली होती. त्यानंतर नक्षल्यांनी आज पुन्हा कुरखेड्यापासून अवघ्या ६ किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळ भूसुरुंगस्फोट घडवला. यामध्ये १५ जवानांना वीरमरण आले आहे. यामध्ये एका वाहनचालकाचा समावेश आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.