ETV Bharat / state

शिरपूरमध्ये घराचे छत अंगावर कोसळल्याने तरुणाचा मृत्यू, एक गंभीर - जनता नगर शिरपूर शहर

धुळ्यातील शिरपूर शहरामध्ये घर अंगावर कोसळून झालेल्या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला आहे. घरातील सर्व सदस्य झोपले असता मध्यरात्री घराचे छत कोसळून हा अपघात झाला.

One dies after a house collapse
शिरपूरमध्ये घर अंगावर कोसळल्याने एका युवकाचा मृत्यू
author img

By

Published : Jan 24, 2020, 12:43 PM IST

Updated : Jan 24, 2020, 1:06 PM IST

धुळे - जिल्ह्यातील शिरपूर शहरात घर अंगावर कोसळून झालेल्या अपघातात एका 38 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे. तर एक 14 वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. जखमींना पुढील उपचारासाठी धुळे येथील रूग्णालात नेण्यात आले आले.

शिरपूरमध्ये घर अंगावर कोसळल्याने एका युवकाचा मृत्यू

हेही वाचा... भाजप पदाधिकाऱ्याने जमावासह दोघांवर केला प्राणघातक हल्ला

शिरपूर शहरातील जनतानगर वसाहतीत मध्यरात्री अचानक घराचे छत कोसळले. त्यामुळे घरात झोपेलेल्या कुटुंबातील 4 सदस्यांच्या अंगावर छत कोसळले. त्यापैकी कुटुंबप्रमुख रविंद्र गोकुळ शेटे (38) यांचा मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला. तर ललित विजय शेटे (14) हा मुलगा गंभीर जखमी झाला. त्याला पुढील उपचारासाठी धुळे येथे नेण्यात आले आहे.

हेही वाचा... वंचितकडून आज 'महाराष्ट्र बंद'... मनमाड शहरात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

शिरपूर शहरातील जनतानगर येथे 45 वर्षांपूर्वी बांधकाम झालेल्या सर्वच घरांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. तरी देखील प्रशासनाने या रहिवाशांना अद्याप कोणतीही नोटीस बजावलेली नाही. त्यामुळे या घटनेनंतर प्रशासनाला जाग येईल, अशी अपेक्षा आहे.

Intro:

धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे घर कोसळून 38 वर्षीय युवकाचा मृत्यू व एक 14 वर्षाचा मुलगा गंभीर जखमीझाला. त्याला पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले आहे.

Body:मध्य रात्रीच्या वेळी अचानक मातीच्या घराचे छत कोसळून घरात गाड झोपेत असलेल्या कुटुंबातील 4 सादस्यां पैकी कुटुंब प्रमुख 38 वर्षीय रविंद्र गोकुळ शेटे यांचा मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला तर 14 वर्षीय ललित विजय शेटे हा गंभीर जखमी झाला त्याला पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले आहे. तर खाटेवर झोपलेल्या 60 वर्षीय आजीला मात्र नागरिकांनी सुखरूप बाहेर काढले आहे.

शिरपूर शहरातील जनता नगर येथील 45 वर्षा पूर्वी बांधकाम झालेल्या या सर्व घरांची सध्याची परिस्थिती फारच वाईट आहे. तरीदेखील येथील प्रशासनाने या रहिवाशांना कोणतीही नोटीस बजावली नव्हती.
एवढी मोठी घटना घडल्या वर देखिल प्रशासनाने दखल घेतली नाही की कोणी अधिकारी साधी चौकशी करण्यासाठी देखिल पुढे आला नाही हे ही विशेष आहे.
Conclusion:
Last Updated : Jan 24, 2020, 1:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.