ETV Bharat / state

Dhule Girl Died धुळ्यात १८ वर्षीय विद्यार्थिनीचा ताप आल्याने मृत्यू - धुळ्यात १८ वर्षीय विद्यार्थिनीचा ताप आल्याने मृत्यू

शहरातील श्री संस्कार मतिमंद मुलींचे बालगृह व कार्यशाळेतील Shree Sanskar Children Home and Workshop for Mentally Handicapped Girls Dhule १८ वर्षांची विद्यार्थिनी मीना तीन हिचा ताप आल्याने सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू 18 year old student died of fever झाला. तिला श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. मात्र उपचारा दरम्यान डॉ. सूरज पावरा यांनी तिला तपासून मृत घोषित doctor declared girl died due to fever केले.

18 year old student died of fever
धुळ्यात १८ वर्षीय विद्यार्थिनीचा ताप आल्याने मृत्यू
author img

By

Published : Aug 22, 2022, 5:26 PM IST

धुळे शहरातील श्री संस्कार मतिमंद मुलींचे बालगृह व कार्यशाळेतील Shree Sanskar Children Home and Workshop for Mentally Handicapped Girls Dhule १८ वर्षांची विद्यार्थिनी मीना तीन हिचा ताप आल्याने सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू 18 year old student died of fever झाला. तिला श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. मात्र उपचारा दरम्यान डॉ. सूरज पावरा यांनी तिला तपासून मृत घोषित doctor declared the girl dead due to fever केले. या घटनेनंतर धुळे तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलीय. Dhule girl death due to fever

विद्यार्थिनीची उपचारादरम्यान मृत्यू धुळे शहरातील श्री संस्कार मतिमंद मुलींचे बालगृह व कार्यशाळेतील १८ वर्षाची विद्यार्थिनी मीना तीन हिचा ताप आल्याने सरकारी रुग्णालयात उपचार सुरु असतांना मृत्यू झाला . बालगृह अधिक्षीका दीपश्री रमेश पवार यांनी विद्यार्थिनीला ताप येत आल्याने तिला श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. मात्र उपचार सुरू असताना रुग्णालयातील डॉ. सूरज पावरा यांनी तिला तपासून मयत घोषित केले. या घटनेनंतर धुळे तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

हेही वाचा Sanjay Raut संजय राऊतांच्या लेखणीची धार कोठडीतही सुरु, ईडी कारवाईविरुद्ध पुस्तक लिहणार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.