ETV Bharat / state

प्रचाराचा नवीन फंडा: चंद्रपुरात तृतीयपंथी करत आहेत काँग्रेसचा प्रचार

चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस उमेदवार बाळू धानोरकर यांच्या प्रचारासाठी तृतीयपंथीय 'बाळू भाऊ आगे बढो, हम तुम्हारे साथ है' असा नारा लावत ठिकठिकाणी प्रचार करत आहेत.

तृतीयपंथी प्रचार करताना
author img

By

Published : Apr 9, 2019, 11:24 AM IST

चंद्रपूर - मतदारांचे लक्ष वेधण्यासाठी उमेदवार वेगवेगळ्या प्रकारे प्रचार करतात. आता चक्क तृतीयपंथीयांनी उमेदवारांचा प्रचार करण्याचा पुढाकार घेतलाय. चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस उमेदवार बाळू धानोरकर यांच्या प्रचारासाठी तृतीयपंथीय 'बाळू भाऊ आगे बढो, हम तुम्हारे साथ है' असा नारा लावत ठिकठिकाणी प्रचार करत आहेत.

तृतीयपंथी प्रचार करतानाचा व्हिडिओ

सध्या या प्रचाराचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मतदारांचे लक्ष आकर्षित करण्यात हा प्रकार चांगलाच यशस्वी झाल्याचे दिसत आहे. समाजातील उपेक्षित घटकाकडून होत असलेला हा प्रचार मनोरंजनात्मक असला तरी तो परिणामही साधताना दिसत आहेत. तृतीयपंथी आजही उपेक्षित आहेत. हा वर्ग आता काँग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर यांचा प्रचार करत आहे.

Intro:चंद्रपूर : मतदारांचं लक्ष वेधण्यासाठी उमेदवार काय-काय क्लृप्त्या वापरतील, याचा नेम नाही. चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस उमेदवार बाळू धानोरकर यांच्या प्रचारासाठी चक्क तृतीयपंथीयांनी पुढाकार घेतलाय. "बाळू भाऊ आगे बढो, हम तुम्हारे साथ है" असा नारा लावत हे बांधव ठिकठिकाणी प्रचार करीत आहेत. Body:
सध्या या प्रचाराचा एक व्हीडीओ व्हायरल झाला असून, मतदारांचं लक्ष आकर्षित करण्यात हा फंडा चांगलाच यशस्वी झाल्याचं दिसत आहे. समाजातील उपेक्षित घटकाकडून होत असलेला हा प्रचार मनोरंजनात्मक असला तरी तो परिणामही साधत आहे.Conclusion:
सध्या निवडणुकीचा प्रचार जोमात सुरू आहे. त्यामुळे प्रचारासाठी वेगवेगळे हातकांडे वापरण्यात येत आहे. तृतीयपंथी आजही उपेक्षित आहेत. असा हा वर्ग काँग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर यांचा प्रचार करीत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.