ETV Bharat / state

भाजप, शिवसेना आणि रिपाइंच्या कार्यकर्त्यांत कोणतीही नाराजी नाही - मनोज कोटक - शिवसेना

शिवसेनेच्या विरोधामुळे सोमय्या यांचा पत्ता कापून मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. दरम्यानच्या काळात ईशान्य मुंबई मतदारसंघ रामदास आठवले यांना सोडण्यात यावा, अशी मागणीही रिपाइंकडून करण्यात आली होती.

मनोज कोटक
author img

By

Published : Apr 8, 2019, 9:53 AM IST

मुंबई - भाजप, शिवसेना, रिपाइं कार्यकर्त्यांमध्ये कुठल्याही प्रकारची नाराजी नाही. मोदींना साथ देण्यासाठी भाजप, सेना, रिपाइं कार्यकर्ते एकत्र आहेत, असे भाजपचे ईशान्य मुंबईचे (उत्तर पूर्व) उमेदवार मनोज कोटक यांनी स्पष्ट केले.

मनोज कोटक आणि किरिट सोमय्या यांची प्रतिक्रिया

कोटक यांना उमेदवारी जाहीर केल्यावर त्यांचा प्रचारात किरीट सोमय्या सहभागी होत असल्याने शिवसेनेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. सोमय्या प्रचारात असल्यास शिवसेना प्रचारात सहभागी होणार नाही, असा इशाराही देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर मनोज कोटक यांच्या घाटकोपर येथील संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी भाजप, शिवसेना, रिपाइंचे कार्यकर्ते एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. मोदींना साथ देण्यासाठी भाजप, सेना, रिपाइं कार्यकर्ते एकत्र असल्याचे कोटक यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे डॉ. लीलाधर डाके, विभाग प्रमुख रमेश कोरगावकर तर भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण, प्रकाश मेहता, किरीट सोमय्या उपस्थित होते.

ईशान्य मुंबईमधील खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्याकारणाने सोमय्या यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी शिवसेनेने लावून धरली होती. शिवसेनेच्या विरोधामुळे सोमय्या यांचा पत्ता कापून मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. दरम्यानच्या काळात ईशान्य मुंबई मतदारसंघ रामदास आठवले यांना सोडण्यात यावा, अशी मागणीही रिपाइंकडून करण्यात आली होती.

कार्यकर्त्यांची नाराजी दूर होईल - सोमय्या

भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी मी प्रचार करत आहे. काही कार्यकर्ते नाराज आहेत. त्यांची नाराजी दूर होईल, असे सांगितले आहे. गरिबी हटाव हा मोदींचा अजेंडा आहे. सरकार आल्यावर भ्रष्टाचारविरोधी लढाई मोदी पुढे नेतील. ही लढाई काँग्रेस विरोधात असेल, असे सांगत सोमय्या यांनी शिवसेनेचे नाव घेणे मात्र टाळले.

Intro:मुंबई
भाजपा, शिवसेना, रिपाईच्या कार्यकर्त्यांमध्ये कुठल्याही प्रकारची नाराजी नाही. मोदींना साथ देण्यासाठी भाजपा, सेना, रिपाई कार्यकर्ते एकत्र असल्याचे भाजपाचे ईशान्य मुंबई (उत्तर पूर्व)चे उमेदवार मनोज कोटक यांनी स्पष्ट केले. Body:ईशान्य मुंबईमधील खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्याकारणाने सोमय्या यांना उमेदवारी देऊ नये अशी मागणी शिवसेनेकडून लावून धरली होती. शिवसेनेच्या विरोधामुळे सोमय्या यांचा पत्ता कापून मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. दरम्यानच्या काळात ईशान्य मुंबई मतदार संघ रामदास आठवले यांना सोडण्यात यावा अशी मागणी रिपाईकडून करण्यात आली.

कोटक यांना उमेदवारी जाहीर केल्यावर त्यांचा प्रचारात किरीट सोमय्या सहभागी होत असल्याने शिवसेनेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. सोमय्या प्रचारात असल्यास शिवसेना प्रचारात सहभागी होणार नाही असा इशाराही देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर मनोज कोटक यांच्या घाटकोपर येथील संपर्क कार्यालयाच्या उदघाटनाप्रसंगी भाजपा, शिवसेना, रिपाईचे कार्यकर्ते एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. मोदींना साथ देण्यासाठी भाजपा, सेना, रिपाई कार्यकर्ते एकत्र असल्याचे कोटक यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे डॉ.लीलाधर डाके, विभाग प्रमुख रमेश कोरगावकर तर भाजपचे मंत्री रविंद्र चव्हाण,प्रकाश मेहता, किरीट सोमय्या उपस्थित होते.

कार्यकर्त्यांची नाराजी दूर होईल -
भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी मी प्रचार करत आहे. काही कार्यकर्ते नाराज आहेत. त्यांची नाराजी दूर होईल असे सांगितले आहे.गरिबी हटाव हा मोदींचा अजेंडा आहे सरकार आल्यावर भ्रष्ट्राचारविरोधी लढाई मोदी पुढे नेतील ही लढाई काँग्रेस विरोधात असेल असे सांगत सांगत शिवसेनेचे नाव घेणे मात्र टाळले आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.