ETV Bharat / state

Burglaries Case : 9 घरफोडीच्या गुन्ह्यात 6 लाख 67 हजारांचा मुद्देमाल जप्त; बुलडाणा शहर पोलिसांची मोठी कारवाई

author img

By

Published : Dec 16, 2022, 6:44 PM IST

घरफोड्या करणाऱ्या टोळीने (Burglary gang) 9 घरफोडीची कबुली दिली असून, त्यांच्याकडून पोलिसांनी गोल्डसह जवळपास 6,67,266 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत (6 lakh 67 thousand items seized) केला आहे. आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता (house burglary crimes exposed) आहे. आरोपींनी आतापर्यंत बारा घरफोड्या केल्या असून त्यांच्याकडून चोरलेला मुद्देमाल सोन्याचे दागिनेही जप्त (valuables and gold ornaments seized) करण्यात आले आहेत.

Burglaries Case
पोलीस अधीक्षक पीसी

घरफोडीच्या घटनांविषयी माहिती देताना पोलीस अधीक्षक

बुलडाणा : सय्यद शकील सय्यद युसुफ जोहर नगर, युनायटेड अर्बन पतसंस्थेचे अध्यक्ष अभय चोपडा, मॅनेजर गणेश सोनुने, एस. एस. सराफा दुकानदार परेश विसपुते, सय्यद आदिल सय्यद मुनाफ, जोहर नगर, राजू बागवान आरस लेआउट, शेख बबलू शेख निजाम (सर्व राहणार बुलडाणा) अशी आरोपींची नावे (Burglary gang) असून त्यांना अटक करण्यात आली. प्रकरणाची माहिती आज जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी शहर पोलीस ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन दिली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी, सचिन कदम, शहर ठाणेदार प्रल्हाद काटकर, पीएसआय निलेश लोधी, अभिजीत अहिराव आदी उपस्थित होते. घटनेची माहिती देताना ठाणेदार काटकर म्हणाले की, संबंधित आरोपींनी आतापर्यंत 12 घरफोड्या केल्या (house burglary crimes exposed) आहेत. त्यापैकी 9 घरफोड्याची आरोपींनी कबुली दिली. (valuables and gold ornaments seized) त्यांच्याकडून पोलिसांनी गोल्डसह जवळपास 6,67,266 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत (6 lakh 67 thousand items seized) केला आहे.

पतसंस्था आणि सराफाकडे चोरीचे सोनेविक्री : आरोपी सय्यद शकील सय्यद इशू याने घरफोडीचे पाच गुन्हे केल्याची कबुली दिली. तसेच राजू बागवान शेख बबलू शेख निजाम यांनी सुद्धा घरफोडी केल्याचे सांगितले. तसेच घरफोडीतील सोने युनायटेड अर्बन पतसंस्थेचे अध्यक्ष, मॅनेजर व एस. एस. सराफ ज्वेलर्स असे मिळून ते मोडत होतो अशी कबुली पोलिसांना आरोपींनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी कसून चौकशी केली असता, प्रथमदर्शनी आरोपींचा गुन्हा उघडकीस आला आहे. ही कारवाई शहर पोलिसांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.

मोठे घबाड लागले हाती : या प्रकरणात 9 घरफोडीचे, 2 मोटरसायकल चोरीचे असे एकूण 11 गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी आरोपींकडून 6, 60,000 रुपये किमतीचे 12 तोळे 3 ग्रॅम सोने, 7266 रुपये किमतीची 113 ग्रॅम चांदी असा एकूण 6 लाख 67 हजार 266 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.