भंडारा - जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लाखनी येथील नगरसेवक अनिल निर्वाण यांच्यावर बलात्काराचा गुन्हा अड्याळ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. एका विवाहितेला आपल्या दुचाकीवर जबरदस्तीने बसवून तिला निर्जन ठिकाणी नेऊन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहे. महिलेने तत्परता दाखवीत स्वतःला आरोपीच्या तावडीतून सोडविले आणि लोकांना या घटनेची माहीती दिली. यानंतर जमलेल्या जमावाने या नगरसेवकाला चांगलाच चोप दिला आहे. हा प्रसंग सोशल मीडियावर वायरल झाला असून जिल्हात याप्रसंगाची चांगलीच चर्चा रंगलेली आहे.
भंडाऱ्यात विवाहितेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नगरसेवकाला नागरिकांचा चोप - lakhani
एका विवाहितेला आपल्या दुचाकीवर जबरदस्तीने बसवून तिला निर्जन ठिकाणी नेऊन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नगरसेवकाला नागरीकांनी चोप दिला.
भंडारा - जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लाखनी येथील नगरसेवक अनिल निर्वाण यांच्यावर बलात्काराचा गुन्हा अड्याळ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. एका विवाहितेला आपल्या दुचाकीवर जबरदस्तीने बसवून तिला निर्जन ठिकाणी नेऊन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहे. महिलेने तत्परता दाखवीत स्वतःला आरोपीच्या तावडीतून सोडविले आणि लोकांना या घटनेची माहीती दिली. यानंतर जमलेल्या जमावाने या नगरसेवकाला चांगलाच चोप दिला आहे. हा प्रसंग सोशल मीडियावर वायरल झाला असून जिल्हात याप्रसंगाची चांगलीच चर्चा रंगलेली आहे.
विव्हो १) एका पुरुषाला चोप देणारी महिला हे दृश्य पाहून हि महिला व तिच्यासोबत असलेले या पुरुषाला का मारहाण करीत आहे हा प्रश्न आपणास पडला असेल मात्र जा पुरुषाला मारहाण होत आहे त्याने काय केले हे आपणास माहित झाल्यावर , आपण देखील थक्क राहाल तर हा मारहाण होत असलेला आरोपी दुसरा कुठला नसून भंडारा जिल्ह्यातील लाखनी नगर पंचायत चे काँग्रेस पक्षाचे सद्यस्य अनिल निर्वाण आहेत , त्यांनी या महिलेला आपल्या दुचाकीवर जबरीने बसवीत रावणवाडी या निर्जन ठिकाणी नेले व तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला तर पीडित महिलेने प्रसंगवधान दाखवीत आरडाओरड केली तर आपल्या कुटुंबीयास फोन करीत त्या ठिकाणी बोलाविले तर महिलेचा पतीने देखील या नागरसेवकास चांगलाच चोप दिला व अड्याळ पोलीस स्टेशन गाठीत आपबिती सांगितली तर पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत गुन्हा दाखल केला तर सदर नगरसेवकास चांगला चोप दिल्यामुळे तो जखमी असल्यामुळे त्याला शासकीय इस्पितळात दाखल करण्यात आले आहे तर सदर प्रकरणात आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून , नगरसेवकाला देखील जबर मारहाण झाल्यामुळे पीडित महिला व तिचा पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर सदर मारहाणीचा विडिओ सोशल मीडियामध्ये वायरल झाला असून जिल्ह्यात चर्चेला पेव फुटले आहे ,,,,,,,
बाईट १) पीडित महिला ( चेहरा ब्लर करावा ),,,,,
बाईट २) एस ढोबळे ( पोलीस निरीक्षक , अड्याळ पोलीस स्टेशन )Conclusion: