ETV Bharat / state

बीड ते पुणे वाहतूक करणाऱ्या सागर ट्रॅव्हल्सला आग, चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवासी सुखरुप

बीडमधील सागर ट्रॅव्हल्स (क्रमांक ६००२) पुण्याकडे प्रवासी घेऊन जात होती. रविवारी पहाटे १ वाजताच्या दरम्यान पाटोदा तालुक्यातील पिंपळवंडीत अचानक पेट घेतला.

सागर ट्रॅव्हल्स १
author img

By

Published : Apr 28, 2019, 9:25 AM IST

बीड - पुणे ते बीड वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्सने रविवारी पहाटे १ वाजताच्या दरम्यान पाटोदा तालुक्यातील पिंपळवंडीत अचानक पेट घेतला. यामध्ये ट्रॅव्हल्स जळून खाक झाली. चालकाच्या सावधानतेमुळे सर्व प्रवासी सुखरूप बचावले आहेत.

बीडमधील सागर ट्रॅव्हल्स (क्रमांक ६००२) पुण्याकडे प्रवासी घेऊन जात होती. अचानक रात्री १ वाजताच्या दरम्यान ट्रॅव्हलने अचानक पेट घेतला. ड्रायव्हरने सावधानता बाळगत गाडी थांबवून प्रवाशांना खाली उतरवले. चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे सर्व प्रवाशांचा जीव वाचला आणि मोठा अनर्थ टळला. संबंधित ट्रॅव्हलला आग लागल्याची माहिती मिळताच अंमळनेर ठाण्याचे पोलीस कर्मचारी सानप, गडवे आदींनी घटनास्थळी धाव घेत प्रवाशांची मदत केली.

सागर ट्रॅव्हल्स पेटली
सुदैवाने सर्व प्रवाशी सुखरूप

बीड - बीड ते पुणे वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्स ला रविवारी पहाटे 1 च्या दरम्यान पाटोदा तालुक्यातील पिंपळवंडीत अचानक पेट घेतल्याने ट्रॅव्हल्स जळून खाक झाल्याची घटना घडली असून सुदैवाने चालकाच्या सावधानतेमुळे सर्व प्रवाशी सुखरूप बचावले आहेत.
  पाटोदा तालुक्यातील अंमळनेर जवळील पिंपळवंडी येथे बीड मधील सागर ट्रॅव्हल्स (क्रमांक 6002) ही बीड ते पुणे प्रवाशी घेऊन जात असताना 1 च्या दरम्यान सदर ट्रॅव्हलने अचानक पेट घेतला. ड्रायव्हर ने सावधानता बाळगत गाडी थांबवत प्रवाशांना खाली उतरवले. चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे सर्व प्रवाशांचा जीव वाचला अन मोठा अनर्थ टळला. संबंधित ट्रॅव्हलला आग लागल्याची माहिती मिळताच अंमळनेर ठाण्याचे पोलीस कर्मचारी सानप, गडवे आदींनी घटनास्थळी धाव घेत प्रवाशांची मदत केली.  

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.