ETV Bharat / state

बीड जिल्ह्यातील सौरऊर्जा प्रकल्पात भीषण स्फोट; एक कामगार ठार, दोघे जखमी - maintenance

धारूर तालुक्यातील चाटगाव येथील एका सौरऊर्जा प्रकल्पात दुरूस्तीचे काम सुरू असताना अचानक स्फोट होऊन एक कामगार ठार झाला आहे.

भीषण स्फोट
author img

By

Published : Jul 26, 2019, 11:11 AM IST

Updated : Jul 26, 2019, 12:02 PM IST

बीड- जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील चाटगाव येथील एका सौरऊर्जा प्रकल्पात बिघाड झाला होता. याचे दुरूस्तीचे काम सुरू असताना अचानक स्फोट होऊन एक कामगार ठार तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. स्फोटाची ही घटना शुक्रवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास घडली. जखमी झालेल्या दोघांचीही प्रकृती चिंताजनक आहे.

धारूर तालुक्यात चाटगाव येथे ‘तुल्य तुलाई सोलार प्रोजेक्ट’ नावाचा सौर उर्जा प्रकल्प आहे. या प्रकल्पावरून महावितरण विभागाला विद्युत पुरवठा केला जातो. शुक्रवारी पहाटे या प्रकल्पात अचानक बिघाड झाला. त्यामुळे जयराज जया बालन (वय २७), रामानंद रामरतन खारवाल (वय २३) आणि संपत कमलाकर शिंदे (वय २३, रा. सिरसाळा) हे तिघे कामगार दुरूस्ती करण्यासाठी तिथे गेले होते.

दुरूस्तीचे काम सुरू असताना अचानक भीषण स्फोट झाला. या स्फोटात जयराज बालन १०० टक्के तर इतर दोघे ५० टक्के भाजले गंभीर भाजले. त्यांना तातडीने अंबाजोगाई येथील स्वाराती रूग्णालयात दाखल केले असता तिथे उपचारादरम्यान जयराज बालन याचा मृत्यू झाला. तर, शिंदे आणि खारवाल यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना पुढील उपचारासाठी लातूरला हलविण्यात आले आहे.

या घटनेची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी संबंधित सौर ऊर्जा प्रकल्पाच्या समन्वयकांशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Intro:खालील बातमीचा फोटो उपलब्ध होऊ शकलेला नाही
.......

सौरऊर्जा प्रकल्पातील भीषण स्फोटात एक कामगार ठार, दोघे जखमी

बीड- जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील चाटगाव येथील एका सौरऊर्जा प्रकल्पात बिघाड झाला होता. याचे दुरूस्तीचे काम सुरू असताना अचानक स्फोट होऊन एक कामगार ठार तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास घडली. जखमी झालेल्या दोघांचीही प्रकृती चिंताजनक आहे.

धारूर तालुक्यात चाटगाव येथे ‘तुल्य तुलाई सोलार प्रोजेक्ट’ नावाचा सौर उर्जा प्रकल्प आहे. या प्रकल्पावरून महावितरण विभागाला विद्युत पुरवठा केला जातो. शुक्रवारी पहाटे या प्रकल्पात अचानक बिघाड झाला. त्यामुळे जयराज जया बालन (वय २७), रामानंद रामरतन खारवाल (वय २३) आणि संपत कमलाकर शिंदे (वय २३, रा. सिरसाळा) हे तिघे कामगार दुरूस्ती करण्यासाठी तिथे गेले होते. दुरूस्तीचे काम सुरू असताना अचानक भीषण स्फोट झाला. या स्फोटात जयराज बालन १०० टक्के तर इतर दोघे ५० टक्के भाजले गंभीर भाजले. त्यांना तातडीने अंबाजोगाई येथील स्वाराती रूग्णालयात दाखल केले असता तिथे उपचारादरम्यान जयराज बालन याचा मृत्यू झाला. तर, शिंदे आणि खारवाल यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना पुढील उपचारासाठी लातूरला हलविण्यात आले आहे. या घटनेची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी संबंधित सौर ऊर्जा प्रकल्पाच्या समन्वयकांशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
Body:बConclusion:ब
Last Updated : Jul 26, 2019, 12:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.