ETV Bharat / state

आ. धसांनी आईसोबत घेतली कोरोनाची लस; नागरिकांनाही केले आवाहन

शहरात दिवसेंदिवस कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असून, व्यापा-यांनी तसेच नागरीकांनीही स्वतःसह परिवाराची काळजी घ्यावी. तसेच नियमित तोंडाला मास्क बांधणे, वेळोवेळी हात धुणे आणि शासनाच्या नियमाचे पालन करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

MLA Suresh Dhas took corona vaccine with his mother

author img

By

Published : Mar 16, 2021, 11:40 PM IST

बीड - कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. सध्या देशात कोरोना लसीकरणही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. जिल्ह्याचे आमदार सुरेश धस यांनीही सोमवारी आपल्या आईसोबत जिल्हा ग्रामीण रुग्णालयामध्ये कोरोना लस घेतली.

MLA Suresh Dhas took corona vaccine with his mother
सुरेश धस यांनी आपल्या आईसोबत कोरोना लस घेतली..

शहरात दिवसेंदिवस कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असून, व्यापा-यांनी तसेच नागरीकांनीही स्वतःसह परिवाराची काळजी घ्यावी. तसेच नियमित तोंडाला मास्क बांधणे, वेळोवेळी हात धुणे आणि शासनाच्या नियमाचे पालन करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

नागरिकांनी कसलीही भीती वा शंका न बाळगता आवर्जून ही लस घ्यावी जेणेकरुन कोरोनाचा प्रसार रोखण्यास मदत होईल, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.