ETV Bharat / state

वसतिगृहाच्या दुसऱ्या मजल्यावरुन पडल्याने भावी डॉक्टर गंभीर जखमी; बीडमधील घटना - hostel in Beed

बुधवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास गगन वसतिगृहाच्या गच्चीवर कानात हेडफोन लावून गाणी ऐकत शतपावली करत होता. त्यावेळी अंधाऱ्या भागात तो कठड्याजवळ आला असता अचानक तोल गेल्याने तो खाली पडला.

स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय
author img

By

Published : Sep 12, 2019, 7:45 AM IST

बीड- जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील मुलांच्या वसतिगृहाच्या दुसऱ्या मजल्यावरुन पडून भावी डॉक्टर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी रात्री घडली. गगन सुरजभान सिंगला (वय 21, रा. पंजाब) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.

हेही वाचा - आशा सेविकांचा वेतनवाढीसाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार!

स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील कोंढाणा वसतिगृहात तो राहत होता. बुधवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास गगन वसतिगृहाच्या गच्चीवर कानात हेडफोन लावून गाणी ऐकत शतपावली करत होता. त्यावेळी अंधाऱ्या भागात तो कठड्याजवळ आला असता, अचानक तोल गेल्याने तो खाली पडला आणि जबर जखमी झाला. गगन याच्या आई-वडिलांना संबंधित घटनेची माहिती देण्यात आली असून तो सध्या एमबीबीएसच्या अंतिम वर्षात शिकत आहे.

Intro:वसतिगृहाच्या दुसऱ्या मजल्यावरुन वरून पडून भावी डाॅक्टर गंभीर जखमी

बीड: जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयातील मुलांच्या वस्तीग्रहाच्या दुसऱ्या मजल्यावरुन एका भावी डॉक्टरांचा तोल जाऊन पडल्याने डॉक्टर जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली आहे.
गगन सुरजभान सिंगला (वय २१, रा. पंजाब) असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे. स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील कोंढाणा वसतिगृहात राहतो. बुधवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास तो वसतिगृहाच्या गच्चीवर कानात हेडफोन लावून गाणे ऐकत शतपावली करत होता. यावेळी अंधाऱ्या भागात तो कठड्याजवळ आला असता अचानक तोल गेल्याने तो खाली पडला आणि जबर जखमी झाला. गगन यांच्या आई-वडिलांना संबंधित घटनेची माहिती देण्यात आली असून ते सध्या एमबीबीएसच्या अंतिम वर्षात आहेत.

Body:बीडConclusion:बीड
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.