ETV Bharat / state

पंकजा मुंडेंना विदेशातून बोलवलं अन् धनंजय मुंडेंचा पत्ता कटला

2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे यांना उमेदवारी दिली. तेव्हापासून परळी विधानसभा मतदारसंघात मुंडे बहीण-भावांमध्ये सत्तेसाठी रस्सीखेच सुरू आहे. ती आता 2019 मध्ये देखील कायम आहे.

author img

By

Published : Oct 14, 2019, 9:46 AM IST

पंकजा मुंडेंना विदेशातून बोलवलं अन् धनंजय मुंडेंचा पत्ता कटला

बीड - 2009 ला जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष म्हणून धनंजय मुंडे कारभार पाहत होते. त्यामुळे धनंजय हेच दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारसदार राहणार हा पक्का विश्वास कार्यकर्त्यांना होता. तसे 2009 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात स्वतः गोपीनाथ मुंडे यांनी जाहीर भाषणातून उल्लेख केला होता. परंतु, त्यानंतर काही महिन्याचा कालावधी लोटला व भगवान गडावरच्या दसरा मेळाव्यात स्वतः दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी यापुढे माझा राजकीय वारसदार पंकजा मुंडे असेल असे जाहीर केले. विदेशातून पंकजा मुंडे थेट परळीत आल्या अन् राजकारणात तब्बल दहा वर्षानंतर स्थिरावल्या.

हेही वाचा- 'राहुल गांधींनी महाराष्ट्रात जास्तीत जास्त सभा घ्याव्यात, तेवढ्या आमच्या जागा वाढतील'

धनंजय मुंडे यांना डावलून पंकजा मुंडे यांना उमेदवारी
2009 ला अचानक परळी विधानसभा मतदार संघातून पंकजा मुंडे यांची उमेदवारी स्वतः गोपीनाथ मुंडे यांनी जाहीर केली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. 2009 च्या लोकसभा निवडणुका वेळी गोपीनाथ मुंडे यांनी जाहीर भाषणातून पुढचा परळी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार धनंजय मुंडे असतील असे जाहीर केले होते. मात्र, दसरा मेळाव्या पर्यंत अशा कोणत्या अंतर्गत घडामोडी घडल्या, की पंकजा मुंडे यांचे नाव समोर आले. विशेष म्हणजे 2009 ला स्वतः धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा प्रचार केला व त्यांना निवडून आणले. पंकजा मुंडे यांच्या पहिला निवडणुकी दरम्यान धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांना शांत करण्यामध्ये गोपीनाथ मुंडे यांना यश आले. मात्र, मनातली खदखद सुरू होती. यादरम्यानच परळी विधानसभा मतदारसंघात मुंडे कुटुंबीयांमध्ये बंड होतो की काय अशी शंका होती. परंतु, धनंजय मुंडे यांनी थेट नितीन गडकरी यांच्यामार्फत विधान परिषदेवर आमदार म्हणून एमएलसी आणली. अशी चर्चाही तेव्हा झाली. परळी मध्ये काका-पुतण्यात खरा संघर्ष 2011 नंतर उघडपणे सुरू झाला. तो अद्यापही कायम आहे.

गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधातच बंड करुन राष्ट्रवादीत प्रवेश
या सगळ्या नाट्यमय घडामोडीनंतर 2011 मध्ये परळी नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या या निवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखालीच धनंजय मुंडे यांनी परळी नगरपालिकेच्या निवडणुकीचे नेतृत्व केले. मात्र, निकाल लागला तसे धनंजय मुंडे यांनी जवळपास बारा नगरसेवक फोडून थेट काका गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधातच बंड केला. याच दरम्यान दिपक देशमुख यांना नगरपालिकेचे नगराध्यक्ष केले. परळीत धनंजय मुंडे आणि सवतासुभा उभारत शरद पवार व अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

मुंडे बहीण-भावांमध्ये सत्तेसाठी रस्सीखेच
शरद पवार व गोपीनाथ मुंडे या दोघातील विरोध संपूर्ण राज्याला माहीत आहे. अशा परिस्थितीत शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांना पुढे करत गोपीनाथ मुंडे यांना परळीत खेळून ठेवण्यासाठी धनंजय मुंडे यांचा वापर सुरू केला. याचाच एक भाग म्हणजे 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे यांना उमेदवारी दिली. तेव्हापासून परळी विधानसभा मतदारसंघात मुंडे बहीण-भावांमध्ये सत्तेसाठी रस्सीखेच सुरू आहे. ती आता 2019 मध्ये देखील कायम आहे.

Intro:तेव्हा पंकजा मुंडे यांना विदेशातून बोलवलं अन धनंजय मुंडे यांचा पत्ता कटला

बीड- 2009 ला जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष म्हणून कारभार पहात असलेले धनंजय मुंडे हेच स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारसदार राहणार हा पक्का विश्वास कार्यकर्त्यांना होता. तसे 2009 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात स्वतः स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी जाहीर भाषणातून धनंजय मुंडे यांच्या राजकीय वारसा बाबत उल्लेख केला होता. परंतु त्यानंतर काही महिन्याचा कालावधी लोटला व भगवान गडावरचा दसरा मेळाव्यात स्वतः स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनीच स्वतः हुन यापुढे माझा राजकीय वारसदार पंकजा मुंडे असेल असे जाहीर केले. आणि विदेशातून पंकजा मुंडे थेट परळीत आल्या अन राजकारणात तब्बल दहा वर्षानंतर स्थिरावल्या देखील आहेत.

2009 ला अचानक परळी विधानसभा मतदार संघातून पंकजा मुंडे यांची उमेदवारी स्वतः गोपीनाथ मुंडे यांनी जाहीर केली. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. 2009च्या लोकसभा निवडणुका वेळी स्वतः स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी जाहीर भाषणातून पुढचा परळी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार भाजप कडून धनंजय मुंडे असेल असे जाहीर केले होते मात्र दसरा मेळावा पर्यंत अशा कोणत्या अंतर्गत घडामोडी घडल्या जा की जेणेकरून गोपीनाथ मुंडे यांची की मजबुरी बनली की धनंजय मुंडे यांच्या नावाची वारसदार म्हणून घोषणा करून केलेली घोषणा केलेला शब्द परत घेऊन पंकजा मुंडे यांना 2009 मध्ये परळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी लागली. विशेष म्हणजे 2009 ला स्वतः धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा प्रचार केला व त्यांना निवडून आणले. पंकजा मुंडे यांच्या पहिला निवडणुकीदरम्यान धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांना शांत करण्यामध्ये गोपीनाथ मुंडे यांना यश आले मात्र मनातली खदखद सुरू होती. यादरम्यानच परळी विधानसभा मतदारसंघात मुंडे कुटुंबीयांमध्ये बंद होते की काय अशी शंका होती परंतु धनंजय मुंडे यांनी थेट नितीन गडकरी यांच्यामार्फत विधान परिषदेवर आमदार म्हणून एमएलसी आणली. अशी चर्चाही तेव्हा झाली. परळी मध्ये काका-पुतण्या मध्ये खरा संघर्ष 2011 नंतर उघडपणे सुरू झाला तो अद्यापही कायम आहे.

या सगळ्या नाट्यमय घडामोडीनंतर साधारणता 2011मध्ये परळी नगरपालिकेच्या निवडणूका लागल्या या निवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखालीच धनंजय मुंडे यांनी परळी नगरपालिकेची निवडणूक निवडणुकीचे नेतृत्व केले मात्र निकाल लागला तसे धनंजय मुंडे यांनी जवळपास बारा नगरसेवक फोडून थेट काका गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधातच बंद केला बंद केले याच दरम्यान दिपक देशमुख यांना नगरपालिकेचे नगराध्यक्ष करून परळीत धनंजय मुंडे आणि सवतासुभा उभारत शरद पवार व अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

शरद पवार व गोपीनाथ मुंडे या दोघातील विरोध संपूर्ण राज्याला माहित आहे अशा परिस्थितीत शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांना पुढे करत गोपीनाथ मुंडे यांना परळीत खेळून ठेवण्यासाठी धनंजय मुंडे यांचा वापर सुरू केला याचाच एक भाग म्हणजे 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे यांना उमेदवारी दिली तेव्हापासून परळी विधानसभा मतदारसंघात मुंडे बहीण-भावाचं मध्ये सत्तेसाठी रस्सीखेच सुरू आहे ती आता 2019 मध्ये देखील कायम आहे...Body:बीडConclusion:बीड
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.