ETV Bharat / state

बीड मध्ये तिहेरी अपघात; दोन ठार, ५ जखमी

भरधाव येणाऱ्या दोन कार व एक रिक्षा एकमेकांवर जोरदार आदळल्याने हा भीषण अपघातात झाला. (एमएच-२८ ए. झेड- ११३४) क्रमांकाची कार लातूरकडे जात होती. दरम्यान समोरून येणारी दुसरी कार (क्र. एमएच-२४ व्ही- १२) अंबाजोगाईकडे येत होती. त्याचबाजूने रिक्षादेखील अंबाजोगाईकडे येत होता. यावेळी दोन्ही कार समोरासमोर एकमेकांवर आदळल्या व बाजूने जाणारी रिक्षा देखील या अपघातात सापडली.

बीड मध्ये तिहेरी अपघात
author img

By

Published : Aug 11, 2019, 12:53 AM IST

बीड- जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील नांदगाव फाटा येथे शनिवारी रात्री उशिरा तिहेरी अपघात झाला. या अपघातात पती, पत्नी जागीच ठार झाले असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहे.

भरधाव येणाऱ्या दोन कार व एक रिक्षा एकमेकांवर जोरदार आदळल्याने हा भीषण अपघात झाला. (एमएच-२८ ए. झेड- ११३४) क्रमांकाची कार लातूरकडे जात होती. दरम्यान समोरून येणारी दुसरी कार (क्र. एमएच-२४ व्ही- १२) अंबाजोगाईकडे येत होती. त्याचबाजूने रिक्षादेखील अंबाजोगाईकडे येत होता. यावेळी दोन्ही कार समोरासमोर एकमेकांवर आदळल्या व बाजूने जाणारी रिक्षा देखील या अपघातात सापडली.

या भीषण अपघातात कारमधील पती- पत्नी दीपक त्रिंबक सवडतकर (व.४४, रा. लोणार) व ज्योती दीपक सवडतकर (व.४० रा. चिखली, जि. बुलडाणा) हे जागीच ठार झाले. या अपघातात विनोद जाधव (व.४२, रा. बुलडाणा), गजानन निंबाळकर (व.३५, चिखली), सुनील बिर्ला (रा.लातूर, सध्या केज पोलीस ठाण्याचे निरीक्षक), राजू बाळू उपाडे (व.३०, रा.अंबाजोगाई), संजय विठ्ठल जोगदंड (२८) हे पाच जण गंभीर जखमी झाले. या पाचही जखमींना उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हा अपघात इतका भीषण होता की मृतकांना व जखमींना बाजूला काढण्यासाठी क्रेनचा वापर करावा लागला. जमलेल्या जमावाने जखमींना रुग्णालयात नेले. यावेळी अपघाताची माहिती समजल्यानंतर रुग्णालय परिसरात लोकांची मोठी गर्दी झाली होती.

Intro:बीड मध्ये तिहेरी अपघात; दोन ठार ५ जखमी

बीड- जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील नांदगाव फाटा येथे शनिवारी रात्री उशिरा तिहेरी अपघात झाला यामध्ये दोघेजण जागीच ठार झाले आहेत तर पाच जण गंभीर जखमी झाली झाले आहेत जखमीवर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय येथे उपचार सुरू आहेत
भरधाव येणा-या दोन कार व एक रिक्षा एकमेकांवर जोरदार आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात कारमधील पती, पत्नी दोघे जण जागीच ठार झाले, तर ५ जण गंभीर जखमी झाले. हा अपघात अंबाजोगाई-लातूर रस्त्यावर नांदगाव फाटा येथे झाला. अपघातातील जखमींवर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

एमएच-२८ एझेड- ११३४ या क्रमांकाची कार लातूरकडे जात होती. तर समोरून येणारी दुसरी कार (क्र. एमएच-२४ व्ही- १२) अंबाजोगाईकडे येत होती. त्याचबाजूने रिक्षादेखील अंबाजोगाईकडे येत होती. दोन कार समोरासमोर एकमेकांवर आदळल्या व बाजूने जाणारी रिक्षा या अपघातात सापडली.

या भीषण अपघातात कारमधील दीपक त्रिंबक सवडतकर (४४)गट शिक्षण अधिकारी,लोणार, ज्योती दीपक सवडतकर (४० पती-पत्नी रा. चिखली, जि. बुलडाणा) हे जागीच ठार झाले. या अपघातात विनोद जाधव (४२, रा. बुलडाणा), गजानन निंबाळकर (३५, चिखली), सुनील बिर्ला (रा. लातूर, सध्या केज पोलीस ठाण्याचे निरीक्षक), राजू बाळू उपाडे (३०, रा. अंबाजोगाई),संजय विठ्ठल जोगदंड ( २८) हे पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या पाचही जखमींना उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हा अपघात इतका भीषण होता की, अपघातातील मयत व जखमी यांना बाजूला काढण्यासाठी क्रेनचा वापर करावा लागला. जमलेल्या जमावाने जखमींना रुग्णालयात नेले. अपघाताची माहिती समजल्यानंतर रुग्णालयात परिसरात मोठी गर्दी झाली.Body:बConclusion:ब
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.