ETV Bharat / state

वृक्षतोड करताना नियम न पाळणाऱ्यांना मिळेल तुरुंगाची हवा - मुनगंटीवार - मराठवाडा वनविभाग

३० टक्क्यांपेक्षा जास्त वनक्षेत्र असलेल्या ठिकाणी टँकर लागत नाही. त्यामुळे मराठवाड्यात जंगलांची वाढ करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. आता वनशेतीला प्राधान्य दिले जात आहे. कुणाल्याही फळ उत्पादन योजनेत सहभागी होता येणार आहे. त्यासंबंधीत सुचनाही वनविभागाला केल्या असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.

वाल्मी येथे पत्रकार परिषदेत बोलताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
author img

By

Published : Jun 11, 2019, 11:29 AM IST

औरंगाबाद - वृक्ष तोड करताना नियम पाळले जात नाही. त्यामुळे आता हे नियम कठोर करून झाडे तोडणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. तसेच नियम न पाळणाऱ्यांना तुरुंगाची हवा खावी लागेल, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले. मराठवाडा वनविभागासोबत शहरातील वाल्मी विभागात बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.

वाल्मी येथे पत्रकार परिषदेत बोलताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

३० टक्क्यांपेक्षा जास्त वनक्षेत्र असलेल्या ठिकाणी टँकर लागत नाही. त्यामुळे मराठवाड्यात जंगलांची वाढ करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. आता वनशेतीला प्राधान्य दिले जात आहे. कुणाल्याही फळ उत्पादन योजनेत सहभागी होता येणार आहे. त्यासंबंधीत सुचनाही वनविभागाला केल्या असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.

वनविभागाद्वारे राज्यातील २८ हजार ग्रामपंचायतींना झाडे लावण्याचे प्रोत्साहन दिले जात आहे. नुकताच जन्म झालेल्या मुलीच्या नावे झाडे लावणाऱ्या शेतकऱ्यांना साग आणि फळ झाडे मोफत दिले जात आहे. जपानचे मियामाकी तंत्रज्ञान वापरून आता शहरात देखील घनदाट जंगल उभारण्याचा निर्णय घेतला. या योजनेचे 'अटल आनंदवन' योजना असे नाव ठेवण्यात आले असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. तसेच मराठवाड्यातील जनतेने वृक्ष लागवड मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Intro:झाड तोडल्यानंतर नियम पाळले जात नाहीत कारण ते तितके कठोर नाहीत त्यामुळे अश्या लोकांवर कठोर कारवाई केली जाणार असून नियम न पाळणार्यांना आता जेलची हवाखावी लागेल अशी माहिती राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. Body:सुधिर मुनगंटीवार यांनी मराठवाड्याच्या वनविभागाची महत्वाची बैठक औरंगाबादच्या वाल्मी येथे घेतली. या बैठकीत मराठवाड्यात वनक्षेत्र वाढीबाबत आढावा घेत नव्या उपाय योजनावर चर्चा करण्यात आली. Conclusion:जिथं वनक्षेत्र 30 टक्क्यांपेक्षा जास्त आहे तिथं टँकर लागत नाही, म्हणूनच मराठवाड्या जंगल वाढवण्यास आम्ही प्रयत्न करतोय, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी औरंगाबादेत पत्रकार परिषेदेत दिली, आम्ही आता वनशेती ला प्राधान्य देणार आहोत, जो येईल त्याला फळ उत्पादन योजनेत आता सहभागी होता येणार आहे तशा सूचना आम्ही कृषी बिभागाला करतोय, असेही त्यांनी सांगितले, मराठवाड्याचा दुष्काळ भविष्यात भूतकाळ व्हावा या दृष्टीने काम सुरुय, ग्रीन कव्हर वाढवायला आम्ही प्रयत्न करतोय, मराठवाड्यातील जनतेने सुद्धा यात सहभागी होणे गरजेचे आहे.. राज्यात 28 हजार ग्रामपंचायतींना देशी झाड लावण्याचे प्रोत्साहन वन विभाग देतंय.. ज्या शेतकऱ्याच्या घरी मुलीचा जन्म होईल आणि जो झाड तिच्या नावने लावेल त्याला टिक वूड आणि फळ झाड आम्ही शेतकऱ्याला मोफत देतोय, जपानच्या मियामाकी तंत्रज्ञान वापरून आता शहरात घनदाट जंगल उभारण्याचा निर्णय घेतलाय, अटल आनंद वन असं या योजनेचा नाव ठेवण्यात आलंय, मराठवाड्यातील जनतेने वृक्ष लागवड मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन करतो असेही मुनगंटीवार म्हणाले. त्याच बरोबर विधानसभेसाठी सेना-भाजप 50-50 फॉर्म्युला वापरणार यावर हे लोकसभेपुर्वीच ठरलेला आहे,यात कुठलाही बदल होणार नाही याबाबत उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. लोकसभा निवडणुकीत काही वाघ जखमी झाले आहेत,मात्र योग्य वेळी त्यांच्या जखमा बऱ्या केल्या जातील..मुनगंटीवार यांचे नाव न घेता खैरेंवर वक्तव्य केलंय, सोबतच वाघ जखमी करायला भाजपने बंदूक वापरलेली नाही,पण जर भाजपच्या कोणी त्याला जबाबदार असेल तर त्याला भाजप मध्ये राहण्याचा अधिकार नाही असेही मुनगंटीवार म्हणाले. पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल असा पुनरुच्चार त्यांनी औरंगाबादेत केला.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.