ETV Bharat / state

युतीच्या फॉर्म्युल्यानुसार महायुतीचेच सरकार येणार - रावसाहेब दानवे - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

प्रत्येक पक्षाला वाटते की, आपली ताकद वाढावी आणि तसा तो प्रयत्न करत असतो. काहीही असले तरी सरकार महायुतीचेच येणार आहे. राज्यातील जनतेने युतीला जनादेश दिला आहे. त्या जनमताचा आदर करणे, हे दोन्ही राजकीय पक्षांचे काम आहे, असे रावसाहेब दानवेंनी सांगितले.

रावसाहेब दानवे माध्यमांशी बोलताना
author img

By

Published : Nov 4, 2019, 8:54 PM IST

औरंगाबाद - युतीचा फॉर्म्युला आधीच ठरलेला आहे. त्याप्रमाणेच सत्ता स्थापन होईल आणि सरकार महायुतीचेच येईल, असा दावा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी औरंगाबादेत पत्रकारांशी बोलताना केला. सेना भाजपची युती 30 वर्षे जुनी आहे. ही युती निवडणूकपूर्व असल्याने सत्ता स्थापनेसाठी काही अडचण असणार नाही, असेही दानवेंनी सांगितले.

रावसाहेब दानवे माध्यमांशी बोलताना

हेही वाचा - कॅन्सरग्रस्तांसाठी युवतीने केले आपले केस दान

प्रत्येक पक्षाला वाटते की, आपली ताकद वाढावी आणि तसा तो प्रयत्न करत असतो. काहीही असले तरी सरकार महायुतीचेच येणार आहे. राज्यातील जनतेने युतीला जनादेश दिला आहे. त्या जनमताचा आदर करणे, हे दोन्ही राजकीय पक्षांचे काम आहे. आमच्या दोघांपैकी कोणीही बाहेर जाऊन सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करणार नाही. युतीचा फॉर्म्युला बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांनी तयार केला आहे. 2014 ची निवडणूक वगळता हाच फॉर्म्युला वापरला गेला. त्यामुळे त्यानुसारच सरकार स्थापन होईल, असा विश्वास रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा - जुळ्या मुलींना आयसीयूत सोडून मातेचे पलायन

काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन सरकार स्थापन करण्याच्या चर्चा चुकीच्या असून तसे काही होणार नाही. आमचं जे ठरलयं ते लवकरच दोन्ही पक्ष सर्वांसमोर ठेवतील, असे दानवेंनी सांगितले.

Intro:युतीचा फॉर्म्युला आधीच ठरलेला आहे त्याप्रमाणेच सत्ता स्थापन होईल. आणि सरकार महायुतीचंच होईल असा दावा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी औरंगाबादेत पत्रकारांशी बोलताना केला.Body:सत्ता स्थापन करण्यासाठी युतीमध्येच मोठी रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळालं. सेना भाजपची युती तीस वर्षे जुनी आहे. ही युती निवडणूकपूर्व आल्याने काही अडचण राहणार नाही असं रावसाहेब दानवे यांनी सांगितलं.Conclusion:प्रत्येक पक्षाला वाटत की आपली ताकद वाढावी आणि तसा तो प्रयत्न करत असतो. काही असलं तरी सरकार महायुतीचंच येणार. राज्याचे जनतेने युतीला जनादेश दिला आहे. त्या जनमताचा आदर करणं हे दोनही राजकीय पक्षांच काम आहे. आमच्या दोघांपैकी कोणीही बाहेर जाऊन सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करणार नाही. युतीचा फॉर्म्युला बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांनी तयार केला आहे. 2014 ची निवडणूक वगळता हाच फॉर्म्युला वापरला गेला. त्यामुळे त्यानुसार सरकार स्थापन होईल असा विश्वास रावसाहेब दानवे यांनी औरंगाबादेत पत्रकारांशी बोलताना केला. काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाऊन सरकार स्थापन करण्याच्या चर्चा चुकीच्या असून तस काही होणार नाही आमचं जे ठरलं ते लवकरच दोनही पक्ष सर्वांसमोर ठेवतील अस केंद्रीय आणि माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केलं.
Byte - रावसाहेब दानवे - केंद्रीय मंत्री
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.