ETV Bharat / state

Test tube baby : का वाढत आहे वंद्यत्वाचे प्रमाण? का वाढला टेस्ट ट्युब बेबी तंत्राचा वापर? वाचा सविस्तर - Why infertility rate increasing

जगातल्या पहिल्या टेस्ट ट्यूब बेबी ला यावर्षी बरोबर 42 वर्षे पूर्ण झालीत. 25 जुलै 1978 ला इंग्लंडच्या मँचेस्टर शहरांमध्ये एक हॉस्पिटलमध्ये जगातल्या पहिल्या टेस्ट बेबीने ( Test tube baby ) जन्म घेतला. त्या बेबीचे नाव होते ब्राऊन. तिच्या आईचे नाव होते लुईस जॉय ब्राऊन. तर वडिलांचे नाव होते पीटर ब्राऊन. आयव्हीएफ तंत्राच्या साह्याने जन्म झालेल्या या मुलीचे विशेषज्ञ डॉ. पेट्रिक स्टेप्टो आणि वैज्ञानिक रॉबर्ट एडवर्ड्स यांना 2010 मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले होते.

Test tube baby
वंद्यत्व
author img

By

Published : Nov 4, 2022, 5:21 PM IST

अमरावती : जगातल्या पहिल्या टेस्ट ट्यूब बेबी ला यावर्षी बरोबर 42 वर्षे पूर्ण झालीत. 25 जुलै 1978 ला इंग्लंडच्या मँचेस्टर शहरांमध्ये एक हॉस्पिटलमध्ये जगातल्या पहिल्या टेस्ट बेबीने ( Test tube baby ) जन्म घेतला. त्या बेबीचे नाव होते ब्राऊन. तिच्या आईचे नाव होते लुईस जॉय ब्राऊन. तर वडिलांचे नाव होते पीटर ब्राऊन. आयव्हीएफ तंत्राच्या साह्याने जन्म झालेल्या या मुलीचे स विशेषज्ञ डॉ. पेट्रिक स्टेप्टो आणि वैज्ञानिक रॉबर्ट एडवर्ड्स यांना 2010 मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले होते.

टेस्ट ट्यूब बेबी : त्यानंतर बरोबर पाच वर्षांनी 19 मे 1983 ला प्रो. एस एस रत्नम आणि एनजी सुची यांच्या प्रयत्नाने आशिया खंडातील पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म सिंगापूरमध्ये झाला या मुलाचे नाव सॅम्यूलली असे ठेवले होते. तीन वर्षानंतर 6 ऑगस्ट 1986 ला भारतातील पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म झाला. त्या बेबीचे नाव होते हर्षा चावडा. भारतात तयार झालेल्या पहिल्या टेस्ट बेबीचे श्रेय डॉक्टर सुभाष सत्ता पालखी यांना जाते.

टेस्ट ट्युब बेबी

वंध्यत्व म्हणजे काय? : एखाद्या जोडप्यास एका वर्षाच्या सलग गर्भनिरोधक साधनांशिवाय केलेल्या शरीर संबंधानंतरही गर्भधारणा होत नसेल तर त्यास वंध्यत्व म्हणतात. वंधत्वासाठी स्त्री आणि पुरुष दोघे जबाबदार असू शकतात. म्हणून दोघांचीही चाचणी करणे गरजेचे असते. वंध्यत्वाचे उपचार दोघांचीही संयुक्त जबाबदारी असते. वंद्यत्व म्हणजे जास्त स्त्री-पुरुषांना लग्नानंतर दोन वर्षांमध्ये नैसर्गिकरित्या मूळ बाळ राहणात नसेल तर तेंव्हापासून उपचार घेणे सुरू करणे गरजेचे ( What is infertility ) असते.

कोणत्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा? : जरी वंधत्वसाठी स्त्री आणि पुरुष दोघांतही काही दोष असू शकतो. तरी प्राथमिक चिकित्सा किमान भारतात तरी स्त्रीरोग तज्ञांकडे करावी त्या आपली प्राथमिक तपासणी करून जोडप्यातील स्त्री आणि पुरुष दोघांनाही काच काही चाचण्या सुचू शकतात त्या चाचण्यांच्या अनुषंगाने उपचार करू शकतात किंवा योग्य त्या दुसऱ्या तज्ञांचा उदाहरणार्थ एन्डोक्रिनोलॉजिस्ट, डायबेटालॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट, सर्जन फिजिशन यांचा सल्ला घेण्यास सांगू ( Which doctor to consult for infertility ) शकतात.

जगभरात का वाढत आहे वंध्यत्वाचे प्रमाण? : बदलती जीवनशैली, खानपान ,पेहराव राहणीमान,व्यायामाचा अभाव, वाढती बेरोजगारी, वाढलेले वय, धूम्रपान, ताणतणाव , पोषक आहाराचा अभाव, लठ्ठपणा अवास्तव अपेक्षांचे ओझे, यांसह विविध कारणे यासाठी जबाबदार धरता ( Why infertility increasing worldwide ) येतील. करीअरच्या झाल्याशिवाय लग्न न करण्याचा हेका. थोडक्यात काय तर 'नोकरी नही तो छोकरी नही' असा समज आजच्या पिढीचा झाला असल्या कारणाने उशिराने होणारी लग्ने. अशी कितीतरी कारणे सांगता येतील. वंध्यत्व ही शारीरिक समस्या नसून सामाजिक समस्या आहे. वंध्यत्वाची समस्या ही फक्त भारता पुरतीच सीमित नसून ती आता वैश्विक झाली आहे.

का पत्करतात टेस्ट ट्युब बेबीचा मार्ग? : पूर्वीच्या काळी अगदी कमी वयात लग्न व्हायची. ममुला -मुलींची ऐन तारुण्यात लग्न होत असल्याने पाळणा पण लवकरच हलायचा. परंतु हल्लीची पिढी मात्र आर्थिक दृष्ट्या स्थिर झाल्याशिवाय किंवा करियरचा ग्राफ उंचावल्याशिवाय लग्न करण्याच्या निर्णयाप्रत पोहोचत नाही.अशातच लग्नाचे वय केव्हाचेच मागे पडून जाते. लग्नानंतर लगेचच कुटुंब विस्तार करण्याचा विचार जोडप्याकडून केला जात नाही. या सगळ्या भानगडीत वय अधिकच वाढून जाते. वाढलेले वयामुळे अधिक वेळ न घालवता बरेच जोडपे आयव्हीएफ तंत्राचा वापर केला जातो.

तज्ञ काय सांगतात? : अमरावती येथील सेंटर फॉर वूमन केअरच्या डॉ. मोनाली ढोले सांगतात की, वंध्यत्व ही आता शारीरिक समस्या नसून ती आता सामाजिक झाली आहे. तासन तास लॅपटॉप वरून काम करणे, रात्रीच जागरण करणे, मोबाईलचा अति वापर, पॅकेट बंद खाद्य पदार्थाचे सेवन करणे यामुळे स्थूलता आणि लठ्ठपणा यामध्ये अधिक प्रमाणात वाढते. पुरुषांमध्ये मुळातच शुक्राणू नसणे, वीर्यामध्ये शुक्राणूंची संख्या कमी असणे, त्याला गती नसणे अशी तीनच कारणे असतात.परंतु महिलांमध्ये पाळी अनियमितता, फॉलोपींन ट्युब चिकटलेली असणे, अंडाशयांवर सूज असणे अशी असंख्य कारणे असू शकतात.

जगात वंध्यत्वाचे प्रमाण : जगात वंध्यत्वाचे प्रमाण आज ३ टक्क्यांवरुन वाढून ५ टक्क्यांवर गेले आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील जोडपे लवकर उपचार सुरु करतात. वंध्यत्वावर उपचार करण्यासाठी आज महानगराप्रमाणेच छोट्या शहरांमध्ये सुध्दा अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. आयव्हीएफ, आयसीएसआय, आययुआय, पीजीडी यासारख्या तंत्रज्ञानाने प्रगत सुविधा उपलब्ध आहेतच. पण वंध्यत्वावर खऱ्या अर्थाने मात करायची असेल तर आपण काही पथ्य पाळणे सुद्धा गरजेचे आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.