ETV Bharat / state

गाणू लेआऊट परिसरात प्रा. स्वप्नील पोतदार यांच्या घरात दरोड्याचा प्रयत्न - दरोडेखोर

अमरावती सारख्या शहरात रात्री ८ वाजेच्या सुमारास दरोडा टाकण्याची घटना होत असल्याने परिसरात भितीचे वातावरण आहे. यातील दोन दरोडेखोर हे २३ ते २५ वर्ष तसेच दोघे ३० ते ३५ वर्ष वयोगटातील होते असे प्रा. स्वप्नील पोतदार यांनी 'ईटीव्ही भारत' ला सांगितले.

गाणू लेआऊट परिसरात डॉ. स्वप्नील पोतदार यांच्या घरात दरोड्याचा प्रयत्न
author img

By

Published : May 9, 2019, 8:56 PM IST

Updated : May 9, 2019, 9:54 PM IST

अमरावती - सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रा. स्वप्नील पोतदार यांच्या गाणू लेआऊट परिसरातील बंद घरात दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दरोडेखोर घरात असतानाच पोतदार कुटुंब बाहेर गावावरून परत आल्याने दरोडेखोरांनी पोतदार कुटुंबीयांना शस्त्रांचा धाक दाखवत झटापट करून घरामागे उभ्या असणाऱ्या स्कॉर्पिओ कारमध्ये बसून पळ काढला.

गाणू लेआऊट परिसरात डॉ. स्वप्नील पोतदार यांच्या घरात दरोड्याचा प्रयत्न

बुधवारी सकाळी प्रा. स्वप्नील पोतदार हे आई, वडील, पत्नी आणि मुलींसह गावी गेले होते. राजापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या जुन्या महामार्गावर असणाऱ्या गणू लेआऊट परिसरातील त्यांच्या बंद घराच्या दराचे कुलूप तोडून दरोडेखोर रात्री ८ वाजेच्या सुमारास घरात शिरले. दरोडेखोरांनी घरातील आलमारी फोडली. आलमारीतील लॉकरचे दार दरोडेखोरांना उघडता आले नाही. दरम्यान, सव्वाआठ वाजेच्या सुमारास पोतदार कुटुंब घरी आले असता. अंगणाच्या गेटला कुलूप असताना घरातील लाईट चालू असल्याने पोतदार यांना संशय आला. गेट उघडून पोतदार समोर येताच त्यांना घराच्या दारात दोन तरुण उभे दिसले. यावेळी दोन्ही तरुणांनी पोतदार यांना जीवे मारण्याची धमकी देत अंगावर धावून आले. यावेळी पोतदार यांच्या आईला धक्का लागताच त्या खाली पडल्या. यावेळी दरोडेखोरांनी पिस्तूल काढून पोतदार कुटुंबीयांना धमकवण्याचा प्रयत्न करत बाहेर उभ्या असणाऱ्या दोन दरोडेखोरांसह घरात असणाऱ्या दोन आशा चौघांनी घराच्या मागच्या भिंतीवरून उडी मारून घरामागे उभी असलेल्या पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओत बसून बडनेरच्या दिशेने पळ काढला.

अमरावती सारख्या शहरात रात्री ८ वाजेच्या सुमारास दरोडा टाकण्याची घटना होत असल्याने परिसरात भितीचे वातावरण आहे. यातील दोन दरोडेखोर हे २३ ते २५ वर्ष तसेच दोघे ३० ते ३५ वर्ष वयोगटातील होते असे प्रा. स्वप्नील पोतदार यांनी 'ईटीव्ही भारत' ला सांगितले. दरोडेखोर घरात शिरतानाचे फूटेज सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट आले आहेत. राजपेठ पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Intro:( पिस्टल हातात घेऊन असणाऱ्या द्रोडेखोरांचे सीसीटीव्ही फुटेज मेलवर पाठतो आहे.)

सिपना अबीयांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रा. स्वप्नील पोतदार यांच्या गाणू लेआऊट परिसरातील बंद घरात बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला.दरोडेखोर घरात असतानाच पोतदार कुटुंब बाहेर गावावरून परत आल्याने दरोडेखोरांनी पोतदार कुटुंबियांना शस्त्रांचा धाक दाखवुन झटापट करून घरामागे उभ्या अस असणाऱ्या स्कॉर्पिओ कारमध्ये बसून पळ काढला.

Body:बुधवारी सकाळी प्रा. स्वप्नील पोतदार हे आई, वडील पत्नी आणि मुलींसह गावी गेले होते.राजापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या जुन्या महामार्गावर असणाऱ्या गणू लेआऊट परिसरात असणाऱ्या प्रा.स्वप्नील पोतदार यांच्या बंद घराछटा दराचे कुलूप तोडून दरोडेखोर रात्री ८ वाजेच्या सुमारास घरात शिरले. दरोडेखोरांनी घरातील आलमारी फोडली. आलमरीतील लॉकरचे दार दरोडेखोरांना उघडता आले नाही. दरम्यान सव्वाआठ वाजेच्या सुमारास पोतदार कुटुंब घरी आले असता. अंगणाच्या फारटकला कुलूप अस्तानस घरातील दिवे चालू असल्याने प्रा. पोतदार यांस संशय आला. फाटक उघडून प्रा. पोतदार समोर येताच त्यांना घराच्या दारात दोन तरुण उभे दिसले. यावेळी तुला दोन्ही तरुणांनी प्रा. स्वप्नील पोतदार यांना जीवे मारण्याची धमकी देत अंगावर आले. यावेळी प्रा. पोतदार यांच्या आईला धक्का लागताच त्या खाली पडला. यावेळी दरोडेखोरांनी पिस्तूल काढून पोतदार कुटुंबियांना धमकविण्याचा प्रयत्न करीत बाहेर उभ्या असणाऱ्या दोन दरोडेखोरांसह घरात असणाऱ्यादोन आशा चौघांनी घराच्या मागच्या भिंतीवरून उडी मारून घरामागे उभी असलेल्या पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्फीयोत बसून बडनेरच्या दिशेने पळ काढला.
अमरावती सारख्या शहरात रात्री ८ वाजेच्या सुमारास दरोडा टाकण्याची कोणाची हिम्मत होत असल्याबाबत आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.दोन दरोडेखोर हे २३ ते २५तसेच दोघे ३० ते ३५ वयोगटातील होते असे प्रा.स्वप्नील पोतदार 'ईटीव्ही भारत' ला माहिती देताना म्हणाले. दरोडेखोर घरात शिरतानाचे फूटेज सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट आले आहेत. दरोडेखोरांच्या हातात पिस्टल दिसत आहेत. राजपेठ पोलीस या प्रककारणाचा तपास करीत आहेत.

Conclusion:
Last Updated : May 9, 2019, 9:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.