ETV Bharat / state

विदर्भाचे नंदनवन हरवले धुक्यात; चिखलदऱ्यामध्ये पर्यटकांची गर्दी

चिखलदरा हे विदर्भातील थंड हवेचे ठिकाण आहे. यालाच विदर्भाचे नंदनवन देखील म्हटले जाते. शनिवार, रविवार दोन दिवस सुट्ट्या असल्याने पर्यटकांनी याठिकाणी गर्दी केली होती.

विदर्भाचे नंदनवन धुक्यात हरवले, चिखलदऱ्यामध्ये पर्यटकांची गर्दी
author img

By

Published : Aug 26, 2019, 7:56 AM IST

अमरावती - जिल्ह्यात मेळघाट आणि चिखलदऱ्यामध्ये दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे प्रचंड धुके निर्माण झाले आहे. त्यामध्येच शनिवार आणि रविवार दोन सुट्टीचे दिवस असल्याने पर्यटकांनी याठिकाणी गर्दी केली होती.

विदर्भाचे नंदनवन धुक्यात हरवले, चिखलदऱ्यामध्ये पर्यटकांची गर्दी

चिखलदरा हे विदर्भातील थंड हवेचे ठिकाण आहे. यालाच विदर्भाचे नंदनवन देखील म्हटले जाते. अमरावती जिल्ह्यात असलेल्या या चिखलदऱ्याचे सौंदर्य पावसाळ्यात खुलून दिसत असते. हिरवेगार जंगल, पसरलेली धुक्याची चादर पर्यटकांना आकर्षित करीत असते. त्यामुळे येथील निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी केवळ विदर्भातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातील पर्यटक गर्दी करीत असतात.

Intro:घनदाट धुक्यात हरवलं विदर्भाच नंदनवन चिखलदरा

पर्यटकांची मोठी गर्दी
------------------------------------------------------------
अमरावती -अँकर

अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात व चिखलदऱ्यात दमदार पावसामुळे प्रचंड धुकं निर्माण झाले असून या ठिकाणी शनिवारी रविवारी या दोन दिवसांच्या सुट्टीत हजारो पर्यटकांनी उपस्थित दर्शविली, हिरवंगार चिखलदरा पर्यटकांना आकर्षित करत असून येथील सौंदर्य पाहण्यासाठी विदर्भातील नव्हे तर संपूर्ण राज्यातील पर्यटकांची गर्दी असते या ठिकाणी दोन दिवसांच्या शासकीय सुट्टीने पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती,अगदी डोळ्याचे पारणे फेडणारे सौंदर्य जणू चिखलदऱ्यात पर्यटकांची मांदियाळीचं पहायला मिळाली.Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.