अमरावती - पुरोगामी महाराष्ट्रात आरक्षणाचे प्रमाण 78 टक्क्यांवर पोचले आहे. हे आरक्षण हुशार, मेहनती विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. या आरक्षणाच्या विराधात 'सेव्ह मेरिट' अशा घोषणा देत शेकडो नागरिकांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन केले.
'सेव्ह मेरिट'साठी खासदार नवनीत राणा यांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन
पुरोगामी महाराष्ट्रात आरक्षणाचे प्रमाण 78 टक्क्यांवर पोचले आहे. हे आरक्षण हुशार, मेहनती विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. या आरक्षणाच्या विराधात 'सेव्ह मेरिट' आशा घोषणा देत शेकडो नागरिकांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन केले.
'सेव्ह मेरिट'साठी खासदार नवनीत राणा यांच्या घरासमोर घंटानाद
अमरावती - पुरोगामी महाराष्ट्रात आरक्षणाचे प्रमाण 78 टक्क्यांवर पोचले आहे. हे आरक्षण हुशार, मेहनती विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. या आरक्षणाच्या विराधात 'सेव्ह मेरिट' अशा घोषणा देत शेकडो नागरिकांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन केले.
Intro:पुरोगामी महाराष्ट्रात आरक्षणाचे प्रमाण 78 टक्क्यांवर पोचले असून असे आरक्षण हुशार, मेहनती विद्यार्थ्यांवर अन्याय असून या आरसखनाच्या विराधात 'सेव्ह मेरिट' आशा घोषणा देत आज शेकडो नागरिकांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन केले.
Body:आज सकाळी 9 वाजताच सेव्ह मेरिट सेव्ह नेशन' चे कार्यकर्ते शंकरनगरस्थित राणा दाम्पत्याच्या घरासमोरआमदार पोचले. यावेळी घंटा, ताट, वाट्या वाजवून आरक्षणाचा निषेध नोंदविण्यात आला. राज्य सरकारने वाढविलेले आरक्षण तात्काळ रद्द करण्यात यावे, इअरमार्किंग पध्द्त पूर्णतः बंद व्हावी, कुठलेही आरक्षण विना अट असू नये, आरक्षण कोट्यातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी 50 लाखाचा बॉण्ड द्यावा व त्या बदल्यात 5 वर्ष ग्रामीण भागात सेवा द्यावी, पदव्युत्तर प्रवेशासाठी आरक्षण असू नये, शिक्षण आणि नौकरीत एकदाच आरक्षण मिळावे, बढतीमध्ये आरक्षण असूच नये.आरक्षण केवळ शासकीय शाळा आणि महाविद्यालयांपर्यंत मर्यादीत असावे आशा विविध मागण्यांचे निवेदन यावेळी राणा दाम्पत्यास सादर करण्यात आले. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी आम्ही तुमच्या सोबत आहोत असे आश्वसन देऊन देशात सर्वांना समान अधिकार असायला हवे असे म्हंटले.
या आंदोलनात डॉ.जयंत पांढरीकर, ऍड नवलानी,सुधा तिवारी, नीलेश परतानी, सुनील पांडे, रुपेश जोशी, डॉ. नीरज मुरके, ज्योती परतानी, रश्मी नावंदर, अलका सप्रे आदी उपस्थित होते.
Conclusion: