ETV Bharat / state

'या' घटनांच्या निषेधार्थ धामणगावरेल्वे बंद; निषेध मोर्चाचेही आयोजन - अमरावती मोर्चा बातमी

जिल्ह्यातील धामणगाव रेल्वेमध्ये एकतर्फी प्रेम प्रकरणातून एका महाविद्यालयीन तरुणीची हत्या करुन तरुणाने स्वत:च्या पोटात चाकूने वार केले. यात तरुण गंभीर जखमी झाला. त्यानंतर आता अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची धक्कादायक घटना घडली आहे.

protest-march-in-dhamangaon-railway-amravati
protest-march-in-dhamangaon-railway-amravati
author img

By

Published : Jan 13, 2020, 4:42 PM IST

अमरावती - आठ दिवसांपूर्वी जिल्ह्यातील धामणगावरेल्वे शहरात एकतर्फी प्रेम प्रकरणातून एका तरुणीची चाकूने भोसकून हत्या केली होती. ही घटना ताजी असतानाच दोन दिवसानंतर एका नराधमाने सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या दोन्ही धक्कादायक घटनामधील आरोपींना तत्काळ कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी आज धामणगाव रेल्वे शहर बंद करुन निषेध रॅली काढण्यात आली.

निषेध मोर्चा

हेही वाचा- शबरीमला प्रकरण : पुनर्विचार याचिकेवर आजपासून सुनावणी

जिल्ह्यातील धामणगावरेल्वेमध्ये एकतर्फी प्रेम प्रकरणातून एका महाविद्यालयीन तरुणीची हत्या करुन तरुणाने स्वत:च्या पोटात चाकूने वार केले. यात तरुण गंभीर जखमी झाला. ही धक्कादायक घटना धामणगाव रेल्वे शहरात आठ दिवसापूर्वी घडली होती. या घटनेनंतर दोन दिवसांनी एका सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार झाला. दरम्यान, या दोन्ही घटनातील आरोपींना तत्काळ शिक्षा व्हावी, यासाठी आज धामणगाव रेल्वे शहर बंद ठेऊन निषेध रॅली काढण्यात आली. यामध्ये शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. तर शहरातील महाविद्यालयातील हजारो विद्यार्थी या निषेध रॅलीत सहभागी झाले होते.

Intro:एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या झालेल्या हत्येप्रकरणी धामणगाव रेल्वेत बंद.

प्रियकराने चाकूने भोसकून केली होती तरुणीची हत्या.
--------------------------------------------
अमरावती अँकर 

आठ दिवसापूर्वी अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे शहरात एकतर्फी  प्रेमातून एका तरुणाने तरुणीची चाकूने भोसकून केलेली हत्या केली  त्यातच दोन दिवसानंतर एका नाराधमाने सहा वर्षीय चिमुकलीवर केलेला अत्याचार या दोन्ही धक्कादायक घटनामधील आरोपिना तात्काळ कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी आज अमरावतीच्या धामणगाव रेल्वे शहर बंद करून निषेध रॅली काढून घटनेचा निषेध नोंदविण्यात आला.

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे मध्ये एकतर्फी प्रेम प्रकरनातून  महाविद्यालयात वर्ग 12 वी मध्ये शिकणाऱ्या प्रणिता कोंबे या 17 वर्षीय तरूणीला भर दिवसा तरुणाने तिच्या पोटात चाकू मारुन तिच्या हत्या केल्या नंतर तरुणाने स्वतःच्या पोटातही चाकू  मारल्याची धक्कादायक घटना अमरावतीच्या धामणगाव रेल्वे शहरात  आठ दिवसा पूर्वी घडली होती.यात तरुणीचा घटनास्थळी मृत्यू झाला होता.तर तरुण जखमी झाला होता.तर दुसऱ्या घटनेत एका सहा वर्षीय चिमुकली वर अत्याचार झाला होता.दरम्यान या दोन्ही घटनातील आरोपींना तात्काळ शिक्षा व्हावी यासाठी आज धामणगाव रेल्वे शहर बंद ठेऊन निषेध रॅली काढन्यात आली या मध्ये शहरातील व्यापाऱ्यांनी आपले प्रतिष्ठाने बंद ठेवली होती.तर सम्पूर्ण शहरातील महाविद्यालयातील हजारो विद्यार्थी या निषेध रॅलीत सहभागी झाले होते . 

बाईट-विनोद तलवारे -ग्रामस्थBody:अमरावती Conclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.