ETV Bharat / state

एका महिन्यात निकाल लागेल असा कायदा करा - नवनीत राणा

अशा प्रकारच्या घटनेत राज्य सराकरने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. एका महिन्यात निकाल लागेल असा कायदा तयार करण्यासाठी राज्य सरकारने कारवाई करावी अशी प्रतिक्रिया खासदार नवनीत राणा यांंनी दिली.

mp-navneet-rana-said-make-a-law-that-will-result-in-a-month
एका महिन्यात निकाल लागेल असा कायदा करा - नवनीत राणा
author img

By

Published : Feb 10, 2020, 3:42 PM IST

अमरावती- घडलेला प्रकार अत्यंत दुर्दैवी असून राज्य सरकारने कठोर पाऊल उचलणे गरजेचे आहे. आरोपीला शिक्षा होण्यासाठी एका महिन्यात निकाल लागेल असा कायदा तयार करण्यासाठी सरकारने पाऊले उचलावी. आम्हीही हा मुद्दा केंद्रात उचलून धरू अशी प्रतिक्रिया अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी दिली.

एका महिन्यात निकाल लागेल असा कायदा करा - नवनीत राणा

हिंगणघाट जळीतकांडातील पीडित तरुणीची अखेर मृत्यूशी झुंज संपली आहे. सोमवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास पीडितेला ह्रदयविकाराचा झटका आला. अखेर सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी तिची प्राणज्योत मालवली. जिल्ह्यातील हिंगणघाट येथील नांदोरी चौकात सोमवारी (३ फेब्रुवारी)ला प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जाळण्यात आले होते. यामध्ये ती ४० टक्के भाजली होती. तसेच तिचा चेहरा, श्वसननलिका पूर्णपणे जळाली होती. तिच्यावर नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू होते.

Intro:

एका महिन्यात निकाल लागेल असा कायदा करा.
खासदार नवनीत राणा

अँकर:-वर्धा जिल्ह्यातील घडलेला प्रकार अत्यंत दुर्दैवी असून राज्य सरकारने कठोर पाऊले उचलणे गरजेचे आहे तर एका महिन्यात निकाल लागेल असा कायदा तयार त्यासाठी राज्य सरकारने कारवाई करावी तर हा मुद्दा केंद्रात उचलून धरू अशी प्रतिक्रिया अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी दिली

बाईट-नवनीत राणा,खासदार अमरावतीBody:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.