ETV Bharat / state

प्रेम प्रकरणातून तरुणाने छोटी तलवार भोकसून केली तरुणीची हत्या, स्वतःलाही संपवण्याचा प्रयत्न - छोट्या तलवारीने

प्रेम प्रकरणातून एका तरुणाने १७ वर्षीय तरुणीला भरदिवसा छोटी तलवार भोकसल्याची घटना घडली. त्यानंतर तरुणाने स्वतःच्या पोटावरही तलवारीने वार केले. धामणगाव रेल्वे शहरातील एका बागेमध्ये ही घटना घडली. यामध्ये तरुणीचा जागीच मृत्यू झाला असून तरुण गंभीर जखमी झाला आहे.

मृत तरुणी व जखमी तरुण
मृत तरुणी व जखमी तरुण
author img

By

Published : Jan 6, 2020, 12:29 PM IST

Updated : Jan 6, 2020, 3:13 PM IST

अमरावती - प्रेम प्रकरणातून एका तरुणाने १७ वर्षीय तरुणीला भरदिवसा छोटी तलवार भोकसल्याची घटना घडली. त्यानंतर तरुणाने स्वतःच्या पोटावरही लहान तलवारीने वार केला. धामणगाव रेल्वे शहरातील एका बागेमध्ये ही घटना घडली. यामध्ये तरुणीचा जागीच मृत्यू झाला असून तरुण गंभीर जखमी झाला आहे. सागर तितुरमारे (रा.दत्तापूर), असे जखमी तरुणाचे नाव असून त्याच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्रेम प्रकरणातून तरुणाने छोटी तलवार भोकसून केली तरुणीची हत्या

मुलगी ही जुना धामणगाव येथील रहिवासी असून ती धामणगावमधील एका महाविद्यालयात 12 वीत शिकत आहे. आज (दि. 6 जाने.) सव्वाअकरा वाजण्याच्या दरम्यान शाळेत जात असताना एका तरुणाने तिच्या पोटावर छोट्या तलवारीने वार केले, तर तरुणाने स्वतःच्या पोटावरही त्याच तलवारीने वार करून संपवन्याचा प्रयत्न केला. यामध्ये तरुणीचा मृत्यू झाला असून गंभीर जखमी झालेल्या तरुणावर उपचार सुरू आहेत. पोलीस सध्या घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू आहे.

हेही वाचा - मेळघाटातील कुपोषण मुक्तीसाठी प्रयत्न करणार - यशोमती ठाकूर

Intro:अमरावती ब्रेकींग.

प्रेम प्रकरनातून तरुनीची भर दिवसा चाकूने भोसकून हत्या, तरुणाने स्वतःलाही भोसकले.

तरुणीचा मृत्यू ,तरूण गंभीर.अमरावतीच्या धामणगाव रेल्वे मधील घटना.
------------------------------------
अमरावती अँकर

प्रेम प्रकरनातून एका महाविद्यालयात वर्ग 12 वी मध्ये शिकणाऱ्या एका 17 वर्षीय तरूणीला भर दिवसा एका गार्डन मध्ये तरुणाने तिच्या पोटात चाकू मारुन तिची हत्या केल्या नंतर तरुणाने स्वतःच्या पोटातही चाकू मारल्याची धक्कादायक घटना अमरावतीच्या धामणगाव रेल्वे शहरात घडली असून यात तरुणीचा घटनास्थळी मृत्यू झाला असुन तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.

प्रणिता कोंबे असे प्रेमप्रकरनातून हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे.प्रणिता ही जुना धामणगाव येथील रहिवासी असून ती धामणगाव मधील सेफला हायस्कूल मध्ये 12 व्या वर्गात शिकत आहे आज सव्वा अकरा वाजताच्या दरम्यान शाळेत जात असताना एका तरुणाने येऊन तिच्या पोटात चाकूने सपासप वार केले तर तरुणाने स्वताच्या पोटात चाकू मारून स्वतःला संपवन्याचा प्रयत्न केला यात तरुणीचा म्रुत्यु झाला असून गंभीर जखमी झालेल्या तरुणानावर उपचार सुरू आहे.घटनास्थळी पोलीस सध्या पोहचले आहे.Body:अमरावतीConclusion:अमरावती
Last Updated : Jan 6, 2020, 3:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.