ETV Bharat / state

उन्हाच्या झळामुळे डांबर वितळवणाऱ्या बॉयलर मिक्सरला आग - आग

वाढलेल्या उन्हामुळे रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी डांबर वितळवणाऱ्या बॉयलरला आग लागल्याची घटना घडली. वेळीच अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली.

उन्हाच्या झळामुळे डांबर वितळवणाऱ्या बॉयलर मिक्सरला आग
author img

By

Published : May 14, 2019, 10:43 PM IST

अमरावती - जिल्ह्यात वाढलेल्या उन्हामुळे रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी डांबर वितळवणाऱ्या बॉयलरला आग लागल्याची घटना घडली. वेळीच अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली. मात्र या घटनेमुळे वाहतुकीची कोंडी झाली होती.

उन्हाच्या झळामुळे डांबर वितळवणाऱ्या बॉयलर मिक्सरला आग

काटोल- कोंढाळी रोडवर रिंगरोड लगत काटोलपासून अवघ्या ७ किलोमीटर अंतरावर वरुड तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे महामार्ग नुतनीकरणाचे काम सुरू आहे. आज दुपारच्या सुमारास वाढलेल्या उन्हामुळे डांबर वितळविणा-या बॉयलर मिक्सरला अचानक आग लागली. या आगीने लगेचच रौद्र रूप धारण केले.

तेव्हा अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली. या आगीने मात्र, या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.

Intro:उन्हामुळे डांबर वितविणाऱ्या बॉयलर मिक्सर ला आग

अमरावती अँकर

काटोल- कोंढाळी रोडवर रिंगरोड लगत
काटोलपासून अवघ्या सात कीलोमीटर अंतरावर वरुड तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे महामार्ग नुतनीकरणाचे काम सुरू आहे.आज दुपारच्या सुमारास भीषण गर्मीमुळे डांबर वितळविणा-या बॉयलर मिक्सर ला अचानक आग लागली. या आगीने लगेचच रौद्र रूप धारण केले.मात्र अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी पोहचून आग आटोक्यात आणली या आगीमुळेे या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी दोन्ही बाजूला थाम्बविण्यात आली होतीBody:अमरावतीConclusion:अमरावती

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.