ETV Bharat / state

Amravati Building Disaster : अमरावती इमारत दुर्घटना; मृतांच्या कुटुंबीयांना प्रशासनाकडून आर्थिक मदत - Five People Died in a Building Collapse

अमरावतीमधील प्रभात चौक येथे इमारत कोसळल्याची ( Amravati Building Disaster ) घटना मागच्या महिन्यात ( Amravati Prabhat Chowk ) घडली होती. यामध्ये पाच जणांचा मृत्यू ( five people died in a building collapse at Amravati ) झाला. शासन-प्रशासनाने मृतांच्या परिवाराच्या पाठीशी उभे राहून त्यांना ( Financial Aid For Building Collapsed ) आर्थिक मदत मिळवून दिली. या घटनेतील मय्यतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून २५ लक्ष इतके आर्थिक साहाय्य करण्यात आले. प्रत्येकी 5 लाख रुपये मृतांच्या परिवाराला देण्यात आले.

Amravati Building Disaster
मृतांच्या कुटुंबीयांना प्रशासनाकडून आर्थिक मदत
author img

By

Published : Nov 23, 2022, 8:57 PM IST

अमरावती : अमरावती येथे इमारत कोसळल्याची दुर्घटना 30 ऑक्टोंबर २०२२ रोजी अमरावती प्रभात चौक ( Amravati Prabhat Chowk ) येथे ( Amravati Building Disaster ) घडली होती. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला होता. अशा दुर्दैवी घटनेतून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळत असून, आर्थिक संकटही ओढवते. अशा बिकट परिस्थितीत शोकाकुल परिवाराला धीर व दिलासा मिळावा म्हणून शासनाच्या वतीने आर्थिक सहायता करण्यात ( Financial Aid For Building Collapsed ) आली. शासन-प्रशासनाने मृतांच्या परिवाराच्या पाठीशी उभे राहून ( five people died in a building collapse at Amravati ) त्यांना आर्थिक मदत मिळवून दिली. यातून शोकाकुल परिवाराला जगण्याचा मोठा आधार मिळणार असल्याची संवेदना आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी व्यक्त केली.

आमदार खोडके यांच्या हस्ते ५ लक्ष रुपये धनादेशाचे वितरण : ३० ऑक्टोंबर २०२२ रोजी अमरावती प्रभात चौक येथे इमारत कोसळून पाच जणांचा दुदैवी मृत्यु झाला होता. या घटनेतील मय्यतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून २५ लक्ष इतके आर्थिक साहाय्य देण्यात आले. शासकीय विश्रामगृह अमरावती येथे आ. खोडके यांच्या हस्ते प्रत्येक मय्यत वारसांना ५ लाखांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.

पुढील मृतांच्या परिवाराला धनादेशाचे वाटप : यावेळी मृतक मोहम्मद कमर इकबाल मोहम्मद रफीक यांचे वारस नाहिद तबस्सुम मोहम्मद कमर, मृतक मोहम्मद आरिफ शेख रहीम यांच्या वारस निखत तबस्सुम मोहम्मद आरिफ, मृतक रिजवान शाह शरिफ शाह यांचे वारस शकीलाबी शरिफ शाह यांना तसेच रवींद्र त्रिभुवन भाई परमार यांचे वारसदार शिल्पी रवींद्र परमार, मृतक देवानंद हरिचंद्र वाटकर यांच्या वतीने ज्योती देवानंद वाटकर यांना प्रत्येकी पाच लाखांचे धनादेशाचे वितरण करण्यात आले.

३० ऑक्टोबरला झाली होती दुर्घटना : अमरावती विधानसभा मतदारसंघातील प्रभात चौकस्थित जुनी इमारत गेल्या ३० ऑक्टोबरला दुपारी साधारणतः दीडच्या सुमारास कोसळली होती. त्यावेळी आमदार खोडके यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत सुरक्षा व बचाव कार्य करण्याबाबत प्रशासनाला सूचना केली होती. दरम्यान, पाच जणांचा दुदैवी मृत्यू झाल्याने त्यांच्या वारसांना तत्काळ आर्थिक सहायता करण्याची सूचना तहसील प्रशासनाला केली होती. तसेच शासनाकडे पाठपुरावा केला. त्या अनुषंगाने अमरावती तहसील कार्यालयाला अंदाजे २५ लक्ष इतके अनुदान प्राप्त होताच आमदार महोदयांच्या हस्ते पाचही मृतकांच्या वारसांना प्रत्येकी ५ लक्ष रुपयाचे धनादेश वितरित करण्यात आले.

धनादेशाचे वाटप करताना उपस्थित मान्यवर : यावेळी आ. सौ. सुलभाताई खोडके समवेत अमरावती तहसीलदार-संतोष काकडे, नायब तहसीलदार-सुनील रासेकर, मंडळ अधिकारी-बबलू ढोक, महसूल सहायक-अविनाश खाडे, महसूल सहायक-अखिल चक्रे, यश खोडके, बाळू गडलिंग, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष-ऋतुराज राऊत, सनाउल्ला सर, सत्तारभाई राराणी, सादिकभाई कुरेशी, हबीबखान ठेकेदार, नदिममुल्ला, सयद साबिरभाई, मोहम्मद फारुकभाई मंडपवाले, वहिद शाह, जाहिरोद्दीन भाई, मोईन खान, युसुफभाई शाह, शाहाबाज खान, शेख अनिस, अकबर शाह, सय्यद साजिद, शारीक शाह, अस्लम भाई आदींसह अन्य उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.