ETV Bharat / state

भाजप जिल्हा परिषद सदस्याला २० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक - bjp zp member

धारणी तालुक्यातील सीमाडोह येथील जय महाकाली शिक्षण संस्थेच्या सचिवांना मोहोड यांनी ५० हजारांची मागणी केली होती. त्यातील २० हजारांचा पहिला हफ्ता स्वीकारताना त्यांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ अटक केली.

bribe
भाजप जिल्हा परिषद सदस्याला २० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक
author img

By

Published : Feb 4, 2020, 11:40 PM IST

अमरावती - भाजपचे जिल्हा परिषद आणि समाजकल्याण समिती सदस्य शरद मोहोड यांना २० हजार रुपयाची लाच घेताना अटक करण्यात आली. अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.

हेही वाचा - हिंगणघाट जळीतकांड : अॅड. उज्ज्वल निकम पीडितेच्या बाजूने न्यायालयात लढणार - गृहमंत्री

धारणी तालुक्यातील सीमाडोह येथील जय महाकाली शिक्षण संस्थेच्या मुलींच्या वसतिगृहासाठी अनुदान आणि कर्मचाऱ्यांचे मानधन मिळवून देण्यासाठी त्यांनी पैसे मागितल्याचे समोर आले आहे. या संस्थेच्या संचालकांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. या संस्थेच्या सचिवांना त्यांनी ५० हजार रुपयांची मागणी केली होती. त्यातील २० हजारांचा पहिला हफ्ता स्वीकारताना त्यांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ अटक केली.

हेही वाचा - "शरद पवार अजूनही तरुण आहेत, २०२४ ला पंतप्रधान होऊ शकतात"

Intro:अमरावती:भाजपच्या जिल्हा परिषद सदस्याला २० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक.

मुलींच्या वसतिगृहाचे अनुदान व कर्मचाऱ्यांचे मानधन मिळवून देण्यासाठी मागितली लाच.
-------------------------------------------------------
अमरावती अँकर 
अमरावती जिल्हा परिषद मधील नेर पिंगळाई सर्कस चे भाजप चे जिल्हा परिषद सदस्य तथा समाजकल्याण समिती शरद मोहोड यांना २० हजार रुपयांची लाच घेताना.अमरावती जिल्हा परिषद समोर अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.मेळघाटातील धारणी तालुक्यातील मुलींच्या एका वसतिगृहा साठी अनुदान व तेथील कर्मचारी यांचे मानधन मिळवून देण्यासाठी ही लाच मागितल्याने समोर आले आहे.

अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील सीमाडोह येथील जय महाकाली शिक्षण संस्थेच्या सचिवांनी ही तक्रार केली होती.या शिक्षण संस्थेचे अनुदान व कर्मचारी यांचे मानधन मिळवून देण्यासाठी भाजपचे जिल्हा परिषद सदस्य तथा समाजकल्याण समिती सदस्य शरद मोहोड यांनी सचिव यांना ५०००० हजार रुपये लाचेची मागणी केली होती.ठरल्या प्रमाणे आज २०००० हजारांचा पहिला हप्ता घेताना जिल्हा परिषद सदस्य शरद मोहोड यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.