ETV Bharat / state

Bjp Protest Amravati भाजपने जाळला बिलावल भुट्टोचा पुतळा, पंतप्रधानांविरोधातील वक्तव्याचा निषेध - बिलावल भुट्टोंचे नरेंद्र मोदींवर वादग्रस्त वक्तव्य

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो ( Pakistan Minister Bilawal Bhutto Remarks On Pm Modi ) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे खळबळ उडाली आहे. अमरावतीत भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन ( Bjp Protest Against Bilawal Bhutto ) करत बिलावल भुट्टोंचा पुतळा जाळला. यावेळी राजकमल चौकात भाजपच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानविरोधात मोठी घोषणाबाजी केली.

Bjp Protest Amravati
बिलावल भुट्टोविरोधात भाजपचे आंदोलन
author img

By

Published : Dec 17, 2022, 3:02 PM IST

Updated : Dec 17, 2022, 5:27 PM IST

अमरावती - संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टोने ( Pakistan Minister Bilawal Bhutto Remark On Pm Modi ) पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. त्या विधानाच्या निषेधार्थ आज अमरावतीत भाजप कार्यकर्त्यांनी बिलावल भुट्टोचा निषेध करत पुतळा ( Bjp Activists Burnt Bilawal Bhutto Statue ) जाळला. राजकमल चौकात केलेल्या आंदोलनात भाजपने पाकिस्तान ( India Pakistan Dispute 2022 ) विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

भाजपने जाळला बिलावल भुट्टोचा पुतळा, पंतप्रधानांविरोधातील वक्तव्याचा निषेध

आमदार प्रवीण पोटे यांनी व्यक्त केला रोष पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Pakistan Minister Bilawal Bhutto Remark On Pm Modi ) यांच्या विरोधात बिलावल भुट्टोने चुकीचे वक्तव्य केले. त्यासह त्याने राष्ट्रीय स्वयंसेवक ( RSS ) संघाची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही माजी पालकमंत्री आणि आमदार प्रवीण पोटे यांनी करत तीव्र शब्दात निषेध नोंदवला. पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती अत्यंत खालावली आहे. पाकिस्तानची जनता भुकेने व्याकुळ झाली असताना बिलावल भुट्टोने आधी आपल्या देशाकडे लक्ष द्यावे. पाकिस्तानी भारताला डोळे दाखवण्याचा प्रयत्न करू नये. जर त्यांनी असा प्रयत्न केला, तर आम्ही सर्व भारतीय त्यांना अद्दल घडवू, असे देखील आमदार प्रवीण पोटे ( BJP MLA Praveen Pote ) यावेळी म्हणाले.

बिलावल भुट्टोचा जाळला पुतळा बिलावल भुट्टोचा निषेध करण्यासाठी भाजपच्या शहर कार्यकारिणीसह जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी देखील मोठ्या संख्येत उपस्थित होते. यावेळी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो ( Pakistan Minister Bilawal Bhutto Remark On Pm Modi ) यांचा पुतळा जाळण्यात आला. आमदार प्रवीण पोटे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या ह्या आंदोलनात भाजपचे शहर अध्यक्ष किरण पातुरकर, जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी, तुषार भारतीय, सुरेखा लुंगारे, प्रा. रवींद्र खांडेकर, प्रा. दिनेश सूर्यवंशी, आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते. यावेळी आंदोलनस्थळी पोलिसांचा ( Amravati Police Security ) कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता.

Last Updated : Dec 17, 2022, 5:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.