ETV Bharat / state

चिखलदरा येथील देवी पॉईंट परिसरात पशुबळी देण्यास निर्बंध - निर्बंध

मेळघाटात चिखलदरा येथील अंबादेवी देवस्थान येथे आदिवासी समुदाय नवस फेडण्यासाठी पशू-पक्षांचा बळी देतात. नवरात्र उत्सवादरम्यान पशू-पक्षांचे बळी देण्याचे प्रमाण प्रचंड वाढते.

पशुबळी देण्यास निर्बंध
author img

By

Published : Apr 30, 2019, 5:13 PM IST

अमरावती - चिखलदरा येथील देवी पॉईंट परिसरात श्री आंबादेवी देवस्थान येथे चैत्र नवरात्र उत्सवादरम्यान पशुपक्षींचा बळी देण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. याबाबत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी यासंदर्भातला आदेश जारी केला आहे.

चिखलदरा येथील देवी पॉईंट परिसरात पशुबळी देण्यास निर्बंध

मेळघाटात चिखलदरा येथील अंबादेवी देवस्थान येथे आदिवासी समुदाय नवस फेडण्यासाठी पशू-पक्षांचा बळी देतात. नवरात्र उत्सवादरम्यान पशू-पक्षांचे बळी देण्याचे प्रमाण प्रचंड वाढते. मागील काही वर्षांपासून लाठी येथील श्री दिलीपबाबा गौरक्षण जीवदया, व्यसनमुक्ती संस्थेच्यावतीने या प्रकाराला विरोध केला जात आहे. संस्थेच्यावतीने नवरात्री उत्सवादरम्यान अनेक शाकाहारी भाविक चिखलदरा येथे देवीच्या दर्शनाला येतात. नवरात्र उत्सवादरम्यान पशू-पक्षांचा बळी देण्याची प्रथा बंद व्हावी आणि सर्व भाविकांना पवित्र वातावरणात देवीचे दर्शन व्हावे यासाठी देवी पॉईंट परिसरात नवरात्र काळात पशू बळीची प्रथा बंद व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनालाही पत्र दिले होते.

जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी या प्रकारची दखल घेत नवरात्र उत्सवादरम्यान पशू-पक्षी व प्राणी यांचे बळी देण्यावर निर्बंध घालण्यात येत असल्याचा आदेश जारी केला आहे.

Intro:( देवी पॉईंट परिसराचा विडिओ मेल आणि whatsapp वर पाठवतो आहे.)

चिखलदरा येथील देवी पॉईंट परिसरात श्री आंबादेवी देवस्थान येथे चैत्र नवरात्र उत्सवादरम्यान पशुपक्षींचा बळी देण्यास निर्बंध घालण्यात आले. याबाबत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आदेश जारी केला आहे.

Body:मेळघाटात चिखलदरा येथी अंबादेवी देवस्थन येथे आदिवासी समुदाय नवस फेडण्यासाठी पशु पक्षांचा बळी देतात. नवरात्र उत्सवादरम्यान पशु पक्षांची बळी देण्याचे प्रमाण प्रचंड वाढते. गत काही वर्षांपासून लाठी येथील श्री दिलीपबाबा गौरक्षण जीवदया, व्यसनमुक्ती संस्थेच्यावतीने या प्रकाराला विरोध होत आहे. संस्थेच्या वतीने नवरात्री उत्सवादरम्यान अनेक शाकाहारी भाविक चिखलदरा येथे देवीच्या दर्शनाला येतात. नवरात्री उत्सवादरम्यान बोकडबळी देण्याची प्रथा बंद व्हावी आणि सर्व भाविकांना पवित्र वातावरणात देवीचे दर्शन व्हावे यासाठी देवी पॉईंट परिसरात नवरात्र काळात पशू बळीची प्रथा बंद व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनालाही पत्र दिले होते.
जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी या प्रकारची दखल घेत नवरात्रीउत्सवादरम्यान पशुपक्षी व प्राणी यांचे बळी देण्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी लोकांना त्रास होईल अशारितीने प्राण्यांच्या कत्तलीवर निर्बंध घालण्यात येत असल्याचा आदेश पारित केला आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.