ETV Bharat / state

अमरावतीच्या तिवसा पंचायत समितीवर आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांचे आंदोलन

पगारवाढ, शासकीय कर्मचारी दर्जा मिळावा इत्यादी मागण्यांसाठी आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी तिवसा पंचायत समिती कार्यालयावर आंदोलन केल्याची माहिती आहे.

आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांचे आंदोलन
author img

By

Published : Sep 12, 2019, 10:52 PM IST

अमरावती - जिल्ह्यातील तिवसा पंचायत समिती कार्यालयावर आशा स्वयंसेविका युनियन आणि सिटू या संघटनांनी आंदोलन केले. या आंदोलनात शेकडो आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी सहभाग नोंदवला. दरम्यान, यावेळी या कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसंदर्भात जोरदार निदर्शन केले.

आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांचे आंदोलन

यावेळी, यवतमाळ येथील आशा स्वयंसेविकांच्या आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या लाठी हल्याचा तीव्र निषेध करण्यात आला. तसेच पोलिसांवर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यासोबतच मुख्यमत्र्यांनी दिलेल्या तीन पट मानधन वाढ करण्याचे आश्वासन दिले होते. त्याची तातडीने अंमलबजावणी करा, सर्व आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तीकांचा शासकीय कर्मचारी दर्जा मिळावा, इत्यादी मागण्या करण्यात आल्या. दरम्यान, प्रतिनिधी मंडळाने गट विकास अधिकारी गावडे यांना निवेदन सादर केले. या आंदोलनाचे नेतृत्व सिटूचे नेते महादेव गरपावर आणि शेतमजुर युनियनचे जिल्हा सचीव दिलीप शापामोहन यांनी केले.

हेही वाचा - ऐन गणेशोत्सवातच राज्यातील शेतकरी, कामगार, शिक्षक रस्त्यावर.. फडणवीस सरकारची कसोटी

Intro:अमरावतीच्या तिवसा पंचायत समितीवर
आशा वर्कर व गटप्रवर्तकाचे निदर्शने

अमरावती अँकर

अमरावती जिल्ह्यातील तिवसा पंचायत समीती कार्यालयावर आशा वर्कर युनियन, सिटू तर्फे निदर्शने आंदोलन करण्यात आले शेकडो आशा वर्कर व गटपर्वतीका संघटीत होवून आपल्या मागण्या संदर्भात जोरदार निदर्शने आंदोलन केले
यवतमाळ येथील आशा वर्कराचे आंदोलनात पोलीसांनी केलेल्या लाठी हल्याचा तीव्र निषेध करण्यात येवून पोलीसावर कार्यवाही करण्यात यावी, मुख्यमत्र्यांनी तीन पट मानधन वाढ करण्याचेआश्वासनाची तातडीने अंमलबजावणी करा, सर्व आशा वर्कर, गटप्रवर्तीका यांना सरकारी सेवेत समावेश करा इत्यादी मागण्या करण्यात आल्या. प्रतिनिधी मंडळाने बीडीओ गावडे यांना निवेदन सादर केले आदोलनाचे नेतृत्व सिटूचे नेते महादेव गरपावर व शेतमजुर युनियचे जिल्हा सचीव दिलीप शापामोहन यांनी केले यावेळी शेकडो आशा वर्कर हजर होत्या.Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.