ETV Bharat / state

अकोला मतदारसंघात मतदारांच्या आकडेवारीत तफावत; वंचित आघाडीने मागितला हिशोब - अकोला

लोकसभा मतदान प्रक्रियेत अकोल्यामधील एकूण मतांपैकी मतमोजणीच्या दिवशी 139 मते जास्त दाखवली आहेत.

अकोला मतदारसंघात मतदारांच्या आकडेवारीत तफावत; वंचित आघाडीने मागितला हिशोब
author img

By

Published : May 27, 2019, 9:41 PM IST

अकोला - लोकसभा मतदान प्रक्रियेत अकोल्यामधील एकूण मतांपैकी मतमोजणीच्या दिवशी 139 मते जास्त दाखवली आहेत. मात्र, ही वाढलेली मते कोठुन आली याचा हिशोब वंचित बहुजन आघाडीने मागितला आहे. या संदर्भाचे एक निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे सादर केले आहे.

अकोला मतदारसंघात मतदारांच्या आकडेवारीत तफावत; वंचित आघाडीने मागितला हिशोब

त्याबरोबरच हिशोब न मिळल्यास उच्च न्यायालयात जाऊ किंवा परत निवडणूक घ्या, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव आणि निवडणूक प्रतिनिधी ज्ञानेश्वर सुलताणे यांनी केली आहे.

अकोला लोकसभा मतदारसंघात एकूण 11 लाख 16 हजार 763 मतदार होते. त्यासोबत पोस्टल बॅलेट वैध मतदान 2 हजार 538 असे एकूण 11 लाख 19 हजार 301 मतदान झाले. मात्र, मतमोजणीच्या वेळी हे मतदान 11 लाख 16 हजार 902 आणि पोस्टलचे 2 हजार 538 एकूण 11 लाख 19 हजार 440 दाखवत होते. त्यामुळे 139 मतांचा फरक हा नेमका कसा आला, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

याबाबत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखेडे, राजेंद्र पातोडे, महासचिव ज्ञानेश्वर सुलताने, दीपक गवई, सुरेश शिरसाट, दिनकर खंडारे, विलास गवई, पराग गवई, अशोक शिरसाट, प्रदीप पळसपगार आदिनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना निवेदन दिले.

Intro:अकोला - अकोला लोकसभा मतदान प्रक्रियेत असलेल्या एकूण मतांपैकी मतमोजणीच्या दिवशी 139 मते जास्त मिळून आली. ही मते कोठून आली याचा हिशोब वंचित बहुजन आघाडीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांना आज एका निवेदनाद्वारे मागितला. अन्यथा उच्च न्यायालयात जाऊ, किंवा निवडणूक परत घ्या, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव आणि निवडणूक प्रतिनिधी ज्ञानेश्वर सुलताणे यांनी केली आहे.

Body:अकोला लोकसभा मतदार संघात 11 लाख 16 हजार 763 मतदार होते. त्यासोबत पोस्टल बलेट वैध मतदान 2, 538 असे एकूण 11 लाख 19 हजार 301 मतदान झाले. मात्र, मतमोजणीच्या वेळी हे मतदान 11 लाख 16 हजार 902 आणि पोस्टलचे 2,538 एकूण 11 लाख 19 हजार 440 मते मिळाले. मतांचा हा 139 मतांचा हा फरक नेमका कसा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखेडे, राजेंद्र पातोडे, महासचिव ज्ञानेश्वर सुलताने, दीपक गवई, सुरेश शिरसाट, दिनकर खंडारे, विलास गवई, पराग गवई, अशोक शिरसाट, प्रदीप पळसपगार यांच्यासह आदीनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना निवेदन दिले.
या मतांचा फरक स्पष्ट करून यामागील नेमके कारण कोणते याबाबत सविस्तर माहिती द्यावी, समाधान झाले नाही तर पुढील भूमिका ही राहुल की अन्यथा उच्च न्यायालयात जाऊन याचिका दाखल करणार. तसेच पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी ही त्यांनी केली आहे.

Conclusion:सूचना - सोबत बाईट आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.