ETV Bharat / state

..म्हणून अकोल्यातील महापालिका आयुक्तांच्या दालनात फेकली घाण

author img

By

Published : Nov 13, 2019, 2:55 PM IST

देशमुख पेठ येथील महापालिकेच्या अधिन असलेल्या छत्रपती शिवाजी उद्यानात घाण पाणी मोठ्या प्रमाणात पडत आहे. येथे करण्यात आलेले सुशोभीकरण हे नावापुरतेच असल्यामुळे या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीने गेल्या चार दिवसांपासून येथे धरणे आंदोलन केले होते. महापालिकेकडून कुठलाही प्रतिसाद न मिळाल्यामुळे शेवटी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या आयुक्तांसमोर उद्यानात असलेले घान पाणी त्यांच्या दालनात आणून फेकत आपला रोष व्यक्त केला

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे आंदोलन

अकोला - छत्रपती शिवाजी उद्यानात असलेल्या घाण पाण्यामुळे या उद्यान परिसरात दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांना उद्यानात बसण्यासही त्रास होत आहे. परिणामी, या उद्यानाची स्वच्छता करण्यात यावी आणि येथे येणारे गटाराचे पाणी पूर्णतः बंद करण्यात यावे, या मागणीसाठी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज महापालिकेच्या आयुक्तांच्या दालनात घाण फेकून आपला रोष व्यक्त केला. गेल्या चार दिवसांपासून हे समितीचे सदस्य या ठिकाणी धरणे आंदोलन करत असतानाही महापालिका प्रशासनाकडून त्यांना कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही.

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे आंदोलन

देशमुख पेठ येथील महापालिकेच्या अधिन असलेल्या छत्रपती शिवाजी उद्यानात घाण पाणी मोठ्या प्रमाणात पडत आहे. येथे करण्यात आलेले सुशोभीकरण हे नावापुरतेच असल्यामुळे या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीने गेल्या चार दिवसांपासून येथे धरणे आंदोलन केले होते. महापालिकेकडून कुठलाही प्रतिसाद न मिळाल्यामुळे शेवटी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या आयुक्तांसमोर उद्यानात असलेले घान पाणी त्यांच्या दालनात आणून फेकत आपला रोष व्यक्त केला. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नारेबाजी करत आयुक्तांशी चर्चाही केली.

मुख्य प्रवेशद्वारालगत असलेले स्वच्छतागृह त्वरित इतरत्र हलविण्यात यावे, अकोट स्टँड ते छत्रपती शिवाजी महाराज उद्याना पर्यंतच्या मुख्य मार्गाचे काँक्रिटीकरण तसेच नियमित साफसफाई आणि विद्युत दिवे लावण्यात यावे, छत्रपती शिवाजी पार्क येथे दर्शनी भागावर भव्य प्रवेशद्वार उभारण्यात यावे, ज्येष्ठ नागरिकांकरता विरंगुळा केंद्र आणि युवकांना व्यायामासाठी व्यायामशाळा बांधण्यात यावी, या ठिकाणी सुसज्ज असे समग्र साहित्य असलेले वाचनालय उभारण्यात यावे, होतकरू विद्यार्थ्यांकरता अभ्यासिका उभारण्यात यावी आदी मागण्यांसाठी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी हे आंदोलन केले. या आंदोलनात समितीचे पवन महल्ले, नगरसेवक मंगेश काळे, पंकज जायले, चंदू अग्रवाल यांच्यासह आदी उपस्थित होते.

Intro:अकोला - छत्रपती शिवाजी उद्यान सात असलेल्या घाण पाण्यामुळे या उद्यानाला दुर्गंधी पसत आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांना उद्यानात बसण्या सही त्रास होत आहे. परिणामी, या उद्यानाची स्वच्छता करण्यात यावी आणि येथे येणारे गटाराचे पाणी पूर्णतः बंद करण्यात यावे, या मागणीसाठी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज महापालिकेच्या आयुक्तांच्या दालनात घाण फेकून आपला रोष व्यक्त केला. विशेष म्हणजे, गेल्या चार दिवसांपासून हे समितीचे सदस्य या ठिकाणी धरणे आंदोलन करीत असतानाही महापालिका प्रशासनाकडून त्यांना उठला प्रतिसाद मिळाला नाही.Body:देशमुख पेठ येथील महापालिकेच्या अधिनस्त असलेल्या छत्रपती शिवाजी उद्यानात घाण पाणी मोठ्या प्रमाणात पडत आहे. येथे करण्यात आलेले सुशोभीकरण हे नावापुरतीच असल्यामुळे या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीने गेल्या चार दिवसांपासून येथे धरणे आंदोलन केले होते. महापालिकेकडून कुठलाही प्रतिसाद न मिळाल्यामुळे शेवटी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या आयुक्तांसमोर उद्यानात असलेले घान पाणी त्यांच्या दालनात आणून फेकुन आपला रोष व्यक्त करीत महापालिके च्या पदाधिकारी व सत्ताधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नारेबाजी करत आयुक्तांशी चर्चाही केली.
मुख्य प्रवेशद्वाराला लगत असलेल्या स्वच्छतागृह त्वरित इतरत्र हलविण्यात यावे, अकोट स्टँड ते छत्रपती शिवाजी महाराज उद्यान पर्यंतच्या मुख्य मार्गाचे कॉंक्रिटीकरण तसेच नियमित साफसफाई आणि विद्युत दिवे लावण्यात यावे, छत्रपती शिवाजी पार्क येथे दर्शनी भागावर भव्य प्रवेशद्वार उभारण्यात यावे, ज्येष्ठ नागरिकांकरिता विरंगुळा केंद्र आणि युवकांना व्यायामासाठी व्यायामशाळा बांधण्यात यावी, या ठिकाणी सुसज्ज असे समग्र साहित्य असलेले वाचनालय उभारण्यात यावे, होतकरू विद्यार्थ्यांकरिता अभ्यासिका उभारण्यात यावी आदी मागण्यांसाठी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी हे आंदोलन केले. या आंदोलनात समितीचे पवन महल्ले, नगरसेवक मंगेश काळे, पंकज जायले, चंदू अग्रवाल यांच्यासह आदी उपस्थित होते.

बाईट - पवन महल्लेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.