ETV Bharat / state

शिवसेनेचा 'पोपट' होण्याची शक्यता, प्रकाश आंबेडकरांनी दिला होता इशारा - Prakash Ambedkar Criticize Shivsena in Akola

ज्या पद्धतीने राज्यपालांनी शपथ दिली, ती घटनेला धरून नाही. राज्यपालांनी कल्पना द्यायला हवी होती, की शपथ विधीचा कार्यक्रम होत आहे. सकाळी सकाळीच त्यांनी कार्यक्रम पार पाडला. या ठिकाणी कुठेतरी लोकांना विश्वासात न घेण्याचा कारभार झाला आहे, असे मी मानतो, असे प्रकाश आंबेडकरांनी सांगितले.

वंचित बहुजन आघाडी प्रमुख प्रकाश आंबेडकर
author img

By

Published : Nov 23, 2019, 11:52 AM IST

अकोला - राज्यातील दैनंदिन व्यवहार सुरू असतानाच मोठा राजकीय भूकंप झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यावर राज्यात रातोरात सरकार स्थापन झाल्याने आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. मी म्हणालो होतो की, 'शिवसेनेचा पोपट व्हायला नको', शेवटी तेच झाले, राजकारणात सतर्क राहण्याची गरज आहे, असा टोला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेला लगावला आहे.

वंचित बहुजन आघाडी प्रमुख प्रकाश आंबेडकर

पुढे बोलताना आंबेडकर म्हणाले, की ज्या पद्धतीने राज्यपालांनी शपथ दिली, ती घटनेला धरून नाही. राज्यपालांनी कल्पना द्यायला हवी होती, की शपथ विधीचा कार्यक्रम होत आहे. सकाळी सकाळीच त्यांनी कार्यक्रम पार पाडला. या ठिकाणी कुठेतरी लोकांना विश्वासात न घेण्याचा कारभार झाला आहे, असे मी मानतो.

दुसरे, हे अचानक घडले असेल, असे मानायला तयार नाही. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भेट झाली, असे सांगण्यात आले. पण 2 दिवस आधीच राज्यपालांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर केली. वास तिथूनच यायला लागला. म्हणून उद्धव ठाकरे यांना इशारा देण्याचे कामकाज केलं की आपला पोपट होवू देऊ नका. दुर्दैव आहे की राजकारणाची मंडळी जेवढी सतर्क पाहिजे तेवढी सतर्क नाही, म्हणून फसले जातात, अशी परिस्थिती आहे, असे आंबेडकरांनी सांगितले.

Intro:अकोला - राज्यात रातोरात सरकार स्थापन झाल्याने आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. मी म्हणालो होतो की शिवसेनेचा पोपट व्हायला नको. शेवटी तेच झाले. राजकारणात सतर्क राहण्याची गरज आहे, असा टोला वंचित बहुजन आघाडीची राष्ट्रीय नेते एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेला लगावला. Body:ज्या पद्धतीने राज्यपालांनी शपथ दिली ती घटनेला धरून नाही आहे. राज्यपालांनी कल्पना द्यायला हवी होती की शपथ विधीचा कार्यक्रम होत आहे. सकाळी सकाळीच त्यांनी कार्यक्रम पार पाडला. या ठिकाणी कुठेतरी लोकांना विश्वासात न घेण्याचा करोबार झाला असे मी मानतो. दुसरे, हे अचानक घडले असेल असे मानायला तयार नाही. राष्ट्रवादी चे काही नेत्यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भेट झाली असे म्हणण्यात आले. पण दोन दिवस आधीच राज्यपालांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर केली. वास तिथूनच यायला लागला. म्हणून उध्दव ठाकरे यांना इशारा देण्याचे कामकाज केलं की आपला पोपट होवू देऊ नका. दुर्दैव आहे की राजकारणाची मंडळी जेवढी सतर्क पाहिजे तेवढी सतर्क नाही. आणि म्हणून फसले जातात अशी परिस्थिती आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.