ETV Bharat / state

अकोल्यात गणपती विसर्जन मिरवणुकीत गरब्याचा ठेका

गणपती विसर्जन मिरवणुकीत ढोल ताशे, दिंडी, लेझीम पथक आणि डफड्याचा ताल प्रत्येक गणपतीच्या समोर वाजत होता. अनेक ठिकाणी भांगडा यासारखे ठेके ढोल ताशावर धरण्यात येत होते. या वाद्यांवर मिरवणुकीत सहभागी झालेल्या युवकांचे पाय थिरकत होते. परंतु, या ठेक्यात एक आगळा वेगळा ठेका रात्री ताजनापेठ चौकात पहायला मिळाला.

author img

By

Published : Sep 13, 2019, 1:29 AM IST

गणपती विसर्जन मिरवणुकीत गरब्याचा ठेका

अकोला - दुर्गा उत्सवाला अजून बराच काळ असला तरी दुर्गा उत्सवातील गरब्याची आठवण आज गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत झाली. ढोल-ताशांच्या गजरासह गरब्याच्या ठेक्यावर आणि टिपऱ्यांच्या आवाजात नाचणाऱ्यांचे पाय थिरकले. सिंधी समाजाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत हा प्रकार पहावयास मिळाला.

गणपती विसर्जन मिरवणुकीत गरब्याचा ठेका

हेही वाचा-'रिपाइं'च्या संकल्प मेळाव्यात फुंकणार धोरणांचे रणशिंग - प्रदेशाध्यक्ष थुलकर

गणपती विसर्जन मिरवणुकीत ढोल ताशे, दिंडी, लेझीम पथक आणि डफड्याचा ताल प्रत्येक गणपतीच्या समोर वाजत होता. अनेक ठिकाणी भांगडा यासारखे ठेके ढोल ताशावर धरण्यात येत होते. या वाद्यांवर मिरवणुकीत सहभागी झालेल्या युवकांचे पाय थिरकत होते. परंतु, या ठेक्यात एक आगळा वेगळा ठेका रात्री ताजनापेठ चौकात पहायला मिळाला. या तालाने दुर्गा उत्सवातील गरब्याच्या कार्यक्रमाची आठवण करुन दिली. त्यामुळे बघणार्‍यांचे पाय गरब्याचा ठेक्यावर आणि टिपऱ्यांच्या आवाजावर थिरकत होते.

सिंधी समाजाच्या युवक गणपती उत्सवाचे मनोहर पंजवानी यांनी ढोलकीच्या तालावर गरबा ठेका वाजविण्यास सांगितला. त्यानंतर त्यांनी पोत्यात आणलेल्या टिपऱ्यांच्या जोद युवकांच्या हातात दिला. आणि एक मोठे गोल रिंगण करण्यात आले. ढोलकीच्या तालावर गरब्याच्या गाण्यावर नाचणाऱ्यांनी टिपऱ्यांच्या आवाजात ठेका धरला. अक्षरशः गणपती विसर्जन मिरवणूक सुरू आहे की, गरब्याचा कार्यक्रम सुरू आहे. असा प्रश्न प्रेक्षकांना पडला. गरब्याच्या ठेक्याने मात्र वातावरणात वेगळीच रंगत भरली.

Intro:अकोला - दुर्गा उत्सव आला आला अजून बराच काळ असला तरी दुर्गाव उत्सवातील गरब्याची आठवण आज गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत झाली. ढोल-ताशांच्या गजरासह गरब्याच्या ठेक्यावर आणि टिपऱ्यांच्या आवाजात नाचणाऱ्यांचे पाय थिरकले. सिंधी समाजाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत हा प्रकार पहावयास मिळाला.
Body:गणपती विसर्जन मिरवणुकीत ढोल ताशे, दिंडी, लेझीम पथक आणि डफड्याचा ताल प्रत्येक गणपतीच्या समोर वाजत होता. अनेक ठिकाणी भांगडा, बारीक यासारखे ठेके ढोल ताशावर धरण्यात येत होते. या वाद्यांवर मिरवणुकीत सहभागी झालेल्या युवकांचे पाय थिरकत होते. परंतु, या ठेक्यात एक आगळा वेगळा ठेका ठेका रात्री ताजनापेठ चौकात ऐकाव्यास मिळाला. या तालाने दुर्गा उत्सवातील गरब्याच्या कार्यक्रमाची आठवण करून दिली. त्यामुळे बघणार्‍यांचे पाय गरब्याचा ठेक्यावर आणि टिपऱ्यांच्या आवाजवर थिरकत होते.
सिंधी समाजाच्या युवक गणपती उत्सवाचे मनोहर पंजवानी यांनी यांनी ढोलकीच्या तालावर गरबा ठेका वाजविण्यास सांगितला. त्यानंतर त्यांनी पोत्यात आणलेले शंभरेक शंभरेक टिपऱ्यांच्या जोद युवकांच्या हातात दिले आणि एक मोठे गोल रिंगण करण्यात आले. ढोलकीच्या तालावर गरब्याच्या आवाजावर नाचणाऱ्यांनी टिपऱ्यांच्या आवाजात ठेका धरला. अक्षरशः गणपती विसर्जन मिरवणूक सुरू आहे की गरब्याचा कार्यक्रम सुरू आहे गरब्याचा कार्यक्रम सुरू आहे, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला. गरब्याच्या ठेक्याने मात्र वातावरणात वेगळीच रंगत भरली. तर आगामी काळात गरबा उत्सव आहे, याचा जाणीव ही करून दिली. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.