ETV Bharat / state

मधमाशांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; ३ गंभीर जखमी

शेतात मशागतीचे काम केल्यानंतर दहा ते साडे दहाच्या सुमारास हे कुटुंब शेतातील लिंबाच्या झाडाखाली जेवण करण्यासाठी बसले होते. जेवण सुरु असतानाच माकडांनी उड्या मारल्यामुळे झाडावरील मधमाशांचे मोहोळ उठले.

मधमाशांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; ३ गंभीर जखमी
author img

By

Published : Mar 30, 2019, 6:22 PM IST

अकोला - शेतात काम करण्यासाठी गेलेल्या कुटुंबावर मधमाशांनी अचानक केलेल्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबातील एका चिमुकलीसह ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना अकोट तालुक्यातील उमरा शेतशिवारात शनिवारी घडली. लक्ष्मण प्रल्हाद सुकोसे (वय ५२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. जखमींना उपचारासाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मधमाशांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; ३ गंभीर जखमी

उमरा येथील शेतकरी लक्ष्मण सुकोसे, पत्नी रेखाबाई सुकोसे, मुलगा संतोष सुकोसे व नात पूजा सुकोसे (वय २) हे चौघे जण शनिवारी सकाळी स्वत:च्या शेतात गेले होते. शेतात मशागतीचे काम केल्यानंतर दहा ते साडे दहाच्या सुमारास हे कुटुंब शेतातील लिंबाच्या झाडाखाली जेवण करण्यासाठी बसले होते. जेवण सुरु असतानाच माकडांनी उड्या मारल्यामुळे झाडावरील मधमाशांचे मोहोळ उठले. चवताळलेल्या मधमाशांनी झाडाखाली बसलेल्या सुकोसे कुटुंबीयांवर हल्ला चढवला. यामुळे मधमाशांच्या तावडीतून वाचण्यासाठी ते पळत होते. लक्ष्मण सुकोसे यांचा यात मृत्यू झाला. रेखाबाई सुकोसे, गलगा संतोष सुकोसे आणि नात पूजा सुकोसे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Intro:
अकोला - शेतात काम करण्यासाठी गेलेल्या कुटुंबावर मधमाशांनी अचानक केलेल्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तर त्यांच्या कुटुंबातील एका चिमुकलीसह तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना अकोट तालुक्यातील उमरा शेतशिवारात शनिवारी घडली. लक्ष्मण प्रल्हाद सुकोसे (५२ वर्षे) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. जखमींना उपचारासाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.Body:अकोट तालुक्यातील उमरा येथील शेतकरी लक्ष्मण सुकोसे, पत्नी रेखाबाई सुकोसे, मुलगा संतोष सुकोसे व नात पुजा सुकोसे (२ वर्षे) हे चौघे जण शनिवारी सकाळी स्वत:च्या शेतात गेले होते. शेतात मशागतीचे काम केल्यानंतर दहा ते साडे दहा वाजताचे सुमारास हे कुटुंब शेतातील लिंबाच्या झाडाखाली जेवन करण्यासाठी बसले. जेवन सुरु असतानाच माकडांनी उड्या मारल्यामुळे झाडावरील मधमाशांचे मोहोळ उठले. चवताळलेल्या मधमाशांनी झाडाखाली बसलेल्या सुकोसे कुटुंबियांवर हल्ला चढविला. त्यामुळे मधमाश्यांच्या तावडीतून वाचविण्यासाठी पळत होते. लक्ष्मण सुकोसे यांचा त्यात मृत्यू झाला. मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. रेखाबाई सुकोसे, मुलगा संतोष सुकोसे व नात पुजा सुकोसे हे गंभीर जखमी झाले. त्यांना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. Conclusion:सूचना - सोबत व्हिडीओ आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.