ETV Bharat / state

महिलेने चक्क ग्रामपंचायतीसमोर थाटला संसार... घरकुलाची मागणी

शबरी आवास योजनेच्या घरकुल यादीतून जाणीवपूर्वक नाव वगळल्याचा आरोप करत नेवासा तालुक्यातील देवगाव येथील अपंग आणि विधवा महिला आशाताई ज्ञानदेव गायकवाड यांनी देवगाव ग्रामपंचायतीसमोर बुधवार (17 जुलै) पासून उपोषण सुरु केले आहे.

author img

By

Published : Jul 20, 2019, 12:05 PM IST

महिलेने ग्रामपंचायतीसमोर थाटला संसार

अहमदनगर - नेवासा तालुक्यातील देवगाव येथील एका महिलेने घरकुलाच्या यादीतून नाव वगळल्याने ग्रामपंचायतीसमोरच आपला संसार थाटला आहे. या प्रकाराला तीन दिवस उलटून गेलेत. मात्र, प्रशासनाने अजूनही याची दखल घेतलेली नाही.

महिलेने चक्क ग्रामपंचायतीसमोर थाटला संसार... घरकुल मिळण्याची मागणी

शबरी आवास योजनेच्या घरकुल यादीतून जाणीवपूर्वक नाव टाळल्याचा आरोप करत नेवासा तालुक्यातील देवगाव येथील अपंग आणि विधवा महिला आशाताई ज्ञानदेव गायकवाड यांनी देवगाव ग्रामपंचायतीसमोर बुधवारी 17 जुलै पासून उपोषण सुरु केले आहे. आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे. मात्र, तरीही प्रशासन लक्ष देत नसल्याने या महिलेने थेट आपला संसार आता ग्रामपंचायती समोर मांडला आहे.

विशेष म्हणजे, भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या गावातच हा प्रकार घडला आहे. आशाताईने अनेकदा ग्रामपंचायत, पंचायत समितीत हेलपाटे मारले. मात्र, त्यांना प्रशासनाकडून केवळ उडवा-उडवीची उत्तरे दिली जात असल्याचे आशाताई गायकवाड यांनी सांगितले आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ घरकुल दिले जात नसल्याने अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे एका महिलेने ग्रामपंचायत समोरच आपला संसार मांडून आंदोलन सुरू केले आहे.. तीन दिवस उलटून गेले आहे मात्र प्रशासनाने अजूनही काही दखल घेतली नाहीए....

VO_ शबरी आवास योजनेच्या घरकुलातून जाणिवपुर्वक नाव टाळल्याचा आरोप करत नेवासा तालुक्यातील देवगाव येथील अपंग आणी विधवा बेघर महिला आशाताई ज्ञानदेव गायकवाड यांनी देवगाव ग्रामपंचायत समोर बुधवारी 17 जुलै पासून उपोषण सुरु केले आहे. आज उपोषणाचा तीसरा दिवस असूनही प्रशासन लक्ष देत नसल्याने या महिलेने थेट आपला संसार आता ग्रामपंचायत समोर मांडला आहे.. विशेष म्हणजे भाजपाचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या गावातच अशा प्रकारे गरीब महिलेवर अन्याय झाल्याची घटना घडली आहे.. आशाताईने अनेकदा ग्रामपंचायत, पंचायत समितीत हेलपाटे मारले मात्र केवळ उडवा उडवीची उत्तरे दिली जात असल्याचं आशाताई गायकवाड म्हणताहेत...

BITE _ आशाताई गायकवाडBody:MH_AHM_Shirdi_Crib Fasting_19_Visuals_Bite_MH10010Conclusion:MH_AHM_Shirdi_Crib Fasting_19_Visuals_Bite_MH10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.