ETV Bharat / state

गच्चीवर खेळताना विजेचा शॉक बसून दोन चिमुकल्यांचा मृत्यू - terrace

नेहमीप्रमाणे विनय कुमार हे कामावर गेले होते. आई घरामध्ये स्वयंपाकाची कामे करत होती. त्याच वेळी ही मुले घराच्या गच्चीवर गेम खेळत असताना अनावधानाने विजेचा प्रवाह असणारी वायर त्यांच्या हातामध्ये आली. वायर मधील विजेच्या जोरदार प्रवाहाचा धक्का त्यांना बसला आणि ते दोघेही शेजारी असणाऱ्या घराच्या पत्र्यावर फेकले गेले.

गच्चीवर खेळताना विजेचा शॉक बसून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
author img

By

Published : May 28, 2019, 8:31 PM IST

अहमदनगर - जिल्ह्यातील कर्जत शहरात गवंडी गल्ली येथे घराच्या गच्चीवर खेळत असताना दोघा लहान बहिण-भावाला विजेचा धक्का बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. आयर्न विनयकुमार निषाद (वय ७) व जानवी विनयकुमार निषाद (वय ३) अशी त्या मुलांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात आणि शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना समजताच अनेक नागरिक उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथे जमा झाले होते.

गच्चीवर खेळताना विजेचा शॉक बसून दोन चिमुकल्यांचा मृत्यू

हे कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशमधील आहे. विनय कुमार निषाद हे घराला रंग देण्याचे काम करतात. पोटाची खळगी भरण्यासाठी ते उत्तर प्रदेशमधून महाराष्ट्रात आले आहेत. रोज मोलमजुरी करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतात.

नेहमीप्रमाणे विनय कुमार हे कामावर गेले होते. आई घरामध्ये स्वयंपाकाची कामे करत होती. त्याच वेळी ही मुले घराच्या गच्चीवर गेम खेळत असताना अनावधानाने विजेचा प्रवाह असणारी वायर त्यांच्या हातामध्ये आली. वायर मधील विजेच्या जोरदार प्रवाहाचा धक्का त्यांना बसला आणि ते दोघेही शेजारी असणाऱ्या घराच्या पत्र्यावर फेकले गेले. ही घटना शेजारच्या काही जणांनी पाहिली. या नंतर दोघांनाही कर्जत उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथे नेले असता येथील वैद्यकीय अधिकारी जगताप यांनी हे दोघेही मृत असल्याचे जाहीर केले.

Intro:अहमदनगर- गच्चीवर खेळताना विजेचा शॉक बसून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू..Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_chiled_shock_death_2019_vij1_7204297

अहमदनगर- गच्चीवर खेळताना विजेचा शॉक बसून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू..

अहमदनगर- जिल्ह्यातील कर्जत शहरांमध्ये गवंडी गल्ली येथे घराच्या गच्चीवर खेळत असताना आयर्न विनयकुमार निषाद (वय-सात वर्षे) व जानवी विनयकुमार निषाद (वय तीन वर्ष) या दोघांना विजेच्या प्रवाहाचा धक्का बसला आणि हे दोघे बहिण भाऊ जागीच ठार झाले. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात व शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना समजताच अनेक नागरिक उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथे जमा झाले होते.
मूळचे उत्तर प्रदेश मधील असलेले विनय कुमार निषाद हे घराला रंग देण्याचे काम करतात. पोटाची खळगी भरण्यासाठी ते उत्तर प्रदेश मधून महाराष्ट्रात आले आहेत. रोज मोलमजुरी करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतात.
नेहमीप्रमाणे विनय कुमार हे कामावर गेले होते. आई घरांमध्ये स्वयंपाकाची काम करत असताना ही दोघे मुले घराच्या गच्चीवर खेळण्यासाठी गेम खेळत असताना अनावधानानं विजेचा प्रवाह असणारी वायर त्यांच्या हातामध्ये आली. वायर मधे विजेचा जोरदार प्रवाहाचा धक्का त्यांना बसला आणि ते दोघेही शेजारील घराच्या पत्र्यावर दोघे फेकले गेली. ही घटना शेजारील काही जणांनी पाहिल्या नंतर दोघांनाही कर्जत उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथे नेले असता येथील वैद्यकीय अधिकारी जगताप यांनी हे दोघेही मयत असल्याचे जाहीर केले.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- गच्चीवर खेळताना विजेचा शॉक बसून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.