ETV Bharat / state

भीमेच्या पुराचा आठ गावांना वेढा; पालकमंत्री प्रा. राम शिंदेंनी केली पाहणी - flood of Bhima

भीमा नदी पात्रातून 2 लाख 21 हजार इतक्या क्यूसेसने पाणी वाहत आहे. पाण्याची पातळी वाढल्याने अष्टविनायक येथील गणपती सिद्धटेककडे जाणारा पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे कर्जत आणि दौंड तालुक्यातील गावांचा संपर्क तुटला आहे.

गावांचा संपर्क तुटला
author img

By

Published : Aug 6, 2019, 10:06 AM IST

अहमदनगर - कर्जत तालुक्यातील भीमा नदीकाठावरील 8 गावांना पुराने वेढा दिला आहे. भीमा नदी पात्रातून 2 लाख 21 हजार इतक्या क्यूसेसने पाणी वाहत आहे. पाण्याची पातळी वाढल्याने अष्टविनायक येथील गणपती सिद्धटेककडे जाणारा पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे कर्जत आणि दौंड तालुक्यातील गावांचा संपर्क तुटला आहे.

भीमेच्या पुराचा आठ गावांना वेढा

पालकमंत्री राम शिंदे यांनी आपले नियोजित दौरे रद्द करून पूरग्रस्त गावांना भेटी देऊन पाहणी केली. तसेच पूरग्रस्त भागातील लोकांना आवश्यक असलेली मदत तत्काळ देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. जलालपूर, सिद्धटेक, भांबोरा, शिपोरा, बाभळगाव दुमाला व दूधोंडी आदी गावांना पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी भेट दिली.

Intro:अहमदनगर- भीमेच्या पुराने बाधित गावांची पालकमंत्री राम शिंदेंकडून पाहणी..
Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_karjat_rain_visit_pkg_7204297

अहमदनगर- भीमेच्या पुराने बाधित गावांची पालकमंत्री राम शिंदेंकडून पाहणी..

अहमदनगर- अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील भीमा नदी काठच्या 8 गावांना पुराने वेढा दिला आहे. भीमा नदी पात्रातून दोन लाख एकवीस हजार इतक्या क्यूसेसने नदीपात्रातून पाणी वाहत आहे. पाण्याची पातळी वाढल्याने अष्टविनायकातील गणपती सिद्धटेक कडे जाणारा पूल पाण्याखाली गेल्याने कर्जत आणि दौंड तालुक्यातील गावांचा संपर्क तुटला आहे. या पूरपरिस्थितीची माहिती मिळाल्यानंतर याभागातच दौऱ्यावर असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी आपले नियोजित दौरे रद्द करून पूरग्रस्त गावांना भेट देऊन पाहणी केली. तसेच प्रशासनाला तात्काळ पूरग्रस्त भागातील लोकांना आवश्यक असलेली मदत करण्याच्या सूचना दिल्या. जलालपूर, सिद्धटेक, भांबोरा, शिपोरा, बाभळगाव दुमाला, दूधोंडी आदी गावांना पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी भेट दिली.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- भीमेच्या पुराने बाधित गावांची पालकमंत्री राम शिंदेंकडून पाहणी..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.