ETV Bharat / state

साईबाबांच्या मंदिरात कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव; दर्शनासााठी लाखो भाविक साईनगरीत

साईबाबांना श्रीकृष्णाचा अवतार मानत या पावन दिवशी साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी आणि दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यासाठी असंख्य भाविक साईदरबारी हजेरी लावत असतात. साईमंदिरात किर्तन पार पडल्यावर रात्री बारा वाजता कृष्ण जन्मोत्सव साजरा होऊन शेजारती करण्यात आली आहे.

शिर्डी
author img

By

Published : Aug 24, 2019, 7:57 AM IST

शिर्डी - देशभरात आज श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या भक्तीभावात साजरा केला जात आहे. शिर्डीच्या साईबाबा मंदिरातही हा उत्सव मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहात साजरा करण्यात आला आहे. साईबाबांच्या मंदिरात चांदीच्या पाळण्यात श्रीकृष्णाची मूर्ती ठेवून बाल कन्हैयाचे गुणगान केले जाते. रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्माचा उत्सव साजरा करण्याची प्रथा गेल्या अनेक वर्षापासून चालत आली़ आहे.

साईबाबांच्या मंदिरात कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव

साईबाबांना श्रीकृष्णाचा अवतार मानत या पावन दिवशी साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी आणि दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यासाठी असंख्य भाविक साईदरबारी हजेरी लावत असतात. साईमंदिरात किर्तन पार पडल्यावर रात्री बारा वाजता कृष्ण जन्मोत्सव साजरा होऊन शेजारती करण्यात आली आहे. आज(शनिवार) दुपारी मध्यान्ह आरतीअगोदर बारा वाजता साई समाधीसमोर दहीहंडी फोडली जाते.

गोकुळ अष्टमीच्या दिवशी साईंच्या मंदिरात कृष्ण जन्म आणि दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात येतो. चांदीच्या पाळण्यात बालकृष्णाची मूर्ती ठेवून श्रीकृष्ण जन्माचे कीर्तन झाल्यानंतर जन्म उत्सव साजरा करण्यात येतो. गोपालकाल्याच्या दिवशी दिवसभर साईसमाधीवर गोपाल कृष्णाचा फोटो ठेवून त्याची पूजा केली जाते. साईबाबांनी आपल्या जीवन काळात अनेक लिला दाखवल्या आहेत. साईबाबांनी एका भक्ताला कृष्णाच्या रुपात दर्शन दिल्याचे सांगितले जाते. त्यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी लाखो भाविक साईंच्या दर्शनासाठी शिर्डीत दाखल झाले आहेत.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ देशभरात आज श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या भक्तीभावात साजरा केला जातोय...शिर्डीच्या साईबाबा मंदीरातही हा उत्सव मोठया श्रध्देने आणि उत्साहात साजरा करण्यात येतोय..साईबाबांच्या मंदीरात चांदीच्या पाळण्यात श्रीकृष्णाची मुर्ती ठेवुन बाल कैन्हयाच गुणगान केल जात..रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्माचा उत्सव साजरा करण्याची प्रथा गेल्या अनेक वर्षापासुन चालत आली़ आहे..साईबाबांना श्रीकृष्णाचा अवतार मानत या पावन दिवशी साईबाबांच दर्शन घेण्यासाठी आणि दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यासाठी असंख्य भाविक साईदरबारी हजेरी लावतात..साईमंदीरात किर्तन पार पडल्यावर रात्री बारा वाजता कृष्ण जन्मोत्सव साजरा होऊन शेजारती करण्यात आली आहे....आज दुपारी मध्यान्ह आरती अगोदर बारा वाजता साई समाधी समोर दहीहंडी फोडली जाते....

VO_गोकुळ अष्टमीच्या दिवशी साईंच्या मंदीरात कृष्ण जन्म आणि दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात येतो..चांदीच्या पाळण्यात बालकृष्णाची मुर्ती ठेवुन श्रीकृष्ण जन्माचे किर्तन झाल्या नंतर जन्म उत्वस साजरा करण्यात येतो..गोपालकाल्याच्या दिवशी दिवसभर साईसमाधी वर गोपाल कृष्णाचा फोटो ठेवुन त्याची पुजा केली जाते.साईबाबांनी आपल्या जीवन काळात अनेक लिला दाखवल्या..साईबाबांनी एका भक्ताला कृष्णाच्या रुपात दर्शन दिल्याच म्हणटल जात..जगातील एकमेव अशी मस्जीत जिला द्वारकामाई म्हणुन संबोधल जात ती शिर्डीत बघावयास मिळते या ठिकाणी अनेक भक्त बाबांनी प्रज्वलीत केलेली धुनी पहाण्यासाठी आजही येतात..बाबा हेच आमचे राम,रहिम,कृष्ण, विठ्ठल म्हणत त्यांना अनेक भाविक विवीध रुपात दर्शन देत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे..Body:mh_ahm_shirdi_kirshan janma utsav_24_visuals_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_kirshan janma utsav_24_visuals_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.