ETV Bharat / state

सूर्यग्रहणामुळे साईबाबा मंदिराच्‍या दैनंदिन कार्यक्रमांमध्ये वेळेत बदल - साईबाबा मंदिर दैनंदिन कार्यक्रम

दक्षिण भारतातील कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यात कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार असून महाराष्ट्रासह उर्वरित भारतात मात्र, खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. या ग्रहणामुळे साईबाबा मंदिराच्या दैनंदिन कार्यक्रमांमध्‍ये बदल करण्याचा निर्णय व्‍यवस्‍थापन समितीने घेतला आहे.

26 डिसेंबरचा साईबाबा मंदिराचे नियोजन
26 डिसेंबरचा साईबाबा मंदिराचे नियोजन
author img

By

Published : Dec 24, 2019, 9:01 PM IST

पुणे - २६ डिसेंबरला कंकणाकृती सूर्यग्रहण असल्‍यामुळे साईबाबा मंदिराच्या दैनंदिन कार्यक्रमांच्‍या वेळेत बदल करण्‍यात आला आहे. सकाळी आठ ते अकरा यावेळेत दर्शनासाठी मंदिर बंद ठेवण्‍यात येणार आहे. संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी ही माहिती दिली.

26 डिसेंबरचा साईबाबा मंदिराचे नियोजन
26 डिसेंबरचा साईबाबा मंदिराचे नियोजन

दक्षिण भारतातील कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यात कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार असून महाराष्ट्रासह उर्वरित भारतात मात्र, खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. या ग्रहणामुळे मंदिराच्‍या दैनंदिन कार्यक्रमांमध्‍ये बदल करण्याचा निर्णय व्‍यवस्‍थापन समितीने घेतला आहे.

हेही वाचा - गोव्यात ठिकठिकाणी नाताळाची जोरदार तयारी; घरे, चर्चला आकर्षक विद्युत रोषणाई

26 डिसेंबरला सकाळी मंदिर दर्शनासाठी बंद राहिल मात्र, मंदिरात मंत्रोच्चार सुरू राहणार आहे. अकरा वाजता मंत्रोच्‍चार संपल्‍यानंतर साईबाबांचे मंगलस्‍नान होईल. यानंतर मंदिरामध्ये आरती करण्यात येईल. ग्रहण काळात साईसत्‍यव्रत आणि अभिषेक पुजा बंद ठेवण्‍यात आली आहे. ऑनलाईन बुकींग केलेल्‍या साईभक्‍तांसाठी सकाळी सात ते आठ यावेळेत अभिषेक पुजेचे आयोजन करण्‍यात आले आहे. सर्व साईभक्‍तांनी याची नोंद घेवून सहकार्य करावे, असे आवाहन साई संस्थानचे कार्यकारी अधिकारी दिपक मुगळीकर यांनी केले.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ २६ डिसेंबर रोजी कंकणाकृती सुर्यग्रहण असल्‍यामुळे साईबाबा समाधी मंदिराच्‍या दैनंदिन कार्यक्रमांच्‍या वेळेत बदल करण्‍यात आला असून सकाळी ८.०० ते सकाळी ११.०० यावेळेत दर्शनासाठी समाधी मंदिर बंद ठेवण्‍यात येणार असल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली आहे....

VO_ दिनांक २६ डिसेंबर रोजी सकाळी ८.०५ ते सकाळी ११.०० याकाळात कंकणाकृती सुर्यग्रहण आले असल्याने साईबाबा समाधी मंदिराच्‍या दैनंदिन कार्यक्रमांमध्‍ये बदल करण्यात आला असल्याचा निर्णय व्‍यवस्‍थापन समितीने घेतला आहे...यामध्‍ये 26 डिसेंबर रोजी सकाळी ८.०० वाजता साईबाबांचे दर्शन बंद राहिल तसेच सकाळी ८.०५ वाजता समाधी मंदिरात मंत्रोपच्‍चार सुरु होईल,सकाळी ११.०० वाजता मंत्रोपच्‍चार संपल्‍यानंतर साईबाबाचे मंगलस्‍नान होईल मंगलस्‍नान झाल्या नतर शिरडी माझे पंढरपूर आरती होईल. दुपारी १२.३० वाजता साईबाबांच्या माध्‍यान्‍ह आरती होईल.तसेच सदर ग्रहण काळात साईसत्‍यव्रत व अभिषेक पुजा बंद ठेवण्‍यात आल्‍यामुळे त्‍याकाळातील ऑनलाईन बुकींग केलेल्‍या साईभक्‍तांकरीता सकाळी ७.०० ते ८.०० यावेळेत श्री साईसत्‍यव्रत व अभिषेक पुजेचे आयोजन करण्‍यात आले असल्‍याचे सर्व साईभक्‍तांनी याची नोंद घेवुन सहकार्य करावे असे आवाहन साई संस्थानचे कार्यकारी अधिकारी दिपक मुगळीकर यांनी केले आहे....Body:mh_ahm_shirdi_temple closed_24_visuals_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_temple closed_24_visuals_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.