ETV Bharat / state

Actor Sonu Sood : सोनू सूद शिर्डीत लवकरच उघडणार वृद्धाश्रम; 'कोट्यवधी कमवण्यापेक्षा जास्त आनंद पाच लोकांच्या मदतीत' - सोनू सूद लाईव्ह न्यूज

अभिनेता सोनू सूद ( Actor Sonu Sood ) याने शिर्डी येथे साई बाबाचे दर्शन ( Actor Sonu Sood visits Sai Baba temple at Shirdi ) घेतले. मला शिर्डीत एक वृध्दाश्रम सुरू करण्याची इच्छा ( sonu sood will be open new Old age home in shirdi ) आहे. आजची शिर्डी भेट त्याचसाठी होती. माझे हे स्वप्न लवकर पुर्ण होवो, अशी साई चरणी प्रार्थना केल्याचे यावेळी तो म्हणाला.

Actor Sonu Sood
सोनू सूद शिर्डीत
author img

By

Published : May 4, 2022, 4:50 PM IST

Updated : May 5, 2022, 12:45 PM IST

शिर्डी (अहमदनगर) - साईबाबांचा निस्सीम भक्त असलेला आणि गरिबांचा मसिहा म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सोनू सूद ( Actor Sonu Sood ) याने शिर्डी येथे साई बाबाचे दर्शन ( Actor Sonu Sood visits Sai Baba temple at Shirdi ) घेतले. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना तो म्हणाला की, चित्रपटाने पाचशे कोटी जरी कमवले तरी तितका आनंद होत नाही जितका आनंद पाच लोकांची मदत केल्याने होते.

शिर्डीत एक वृध्दाश्रम सुरू करण्याची इच्छा - यावेळी पुढे बोलताना तो म्हणाला की, साईच्या दिलेल्या मार्गावर मी चालतोय. मी नेहमी दर्शनासाठी येतो, आता मला शिर्डीत एक वृध्दाश्रम सुरू करण्याची इच्छा ( sonu sood will be open new Old age home in shirdi ) आहे. आजची शिर्डी भेट त्याचसाठी होती. माझे हे स्वप्न लवकर पुर्ण होवो, अशी साई चरणी प्रार्थना केल्याचे यावेळी तो म्हणाला.

प्रतिक्रिया देताना अभिनेता सोनू सूद

सोनू सोबत घेतली पोलिसांनीही सेल्फी - सोनू सूद आल्याची बातमी कळताच, मोठ्या प्रमाणावर शिर्डीतील तरुण, युवक, साईभक्त आणि संस्थान सुरक्षा रक्षकांसह पोलीस कर्मचाऱ्यांनाही त्याच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही.

माणुसकीची भाषा मोठी - काही दिवसा पुर्वी साऊथ स्टारने हिदी राष्ट्रभाषा नाही, या व्यक्त केलेल्या विचारावर बोलतांना मानुसकीही पेक्षा मोठी कोणतीच भाषा नाहीये. कोरोना काळानेही आपल्याला हेच शिकवले. जेव्हा लोक अडचणीत आले, तेव्हा तो कोणती भाषा बोलतो हे पाहिले गेले नाही. एकमेकाला मदत केली गेली. मानुसकीची भाषा सगळांना आली पाहिजे. तिची भाषा सगळे समजतात. खरे तर प्रत्येक शाळेत मानुसकीची भाषा शिकवली गेली पाहिजे. मानुसकीची भाषा ही सगळ्या भाषा शिकवेल. मी चित्रपटक्षेत्रात काम करतो मात्र गेल्या अडीचवर्षात मी अनेकांशी जोडलो गेलो. त्याच्यासाठी जे काही करु शकलो त्यापेक्षा मोठा आनंद कोणता नाही. एखादा चित्रपट पाचशे कोटीचा धंदा करतो, त्या आनंदापेक्षा पाच लोकांची मदत करुन जो आनंद मिळतो तो अधिक असतो असे म्हटले.

तुमचा मदत करण्याचा विचार महत्वाचा - सध्या करमणूक करणारे सामाजिक काम करतायेत आणि ज्यांना विकासासाठी लोकांच्या कामासाठी निवडणून दिले ते आरोप प्रत्यारोप करत एक प्रकारची लोकाची करमुक करताय. या प्रश्नावर सोनुने त्याने काही फरक पडत नाही, प्रत्येकाने पत्येकाची मदत गेली पाहिजे. मदत करण्यासाठी तुम्ही फार श्रीमंत असले पाहिजे तुम्ही प्रसिध्द असण्याची गरज नाही. इतकेच नाही तर तुम्ही निवडणून आलेले आहात की नाही. हे ही महत्वाचे नाही, अस सांगत मदत करण्यासाठी वेळ, काळ, धर्म, भाषा, समाज ठरलेला नसतो. फक्त तुमचा मदत करण्याचा विचार महत्वाचा असल्याचे सोनू सूद म्हणाला.

हेही वाचा - Raj Thackeray PC Video : 'आम्हाला शांतता बिघडावयची नाही, जर हे भडकावायचे असते तर औरंगाबादेत...'

Last Updated : May 5, 2022, 12:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.