ETV Bharat / sports

धक्कादायक! देशातील एकमात्र उत्तेजक चाचणी प्रयोगशाळेवर बंदी - एनडीटीएल

वाडाने एका प्रेस नोटमध्ये म्हटले, 'वाडाच्या चौकशीदरम्यान एनडीटीएलने प्रयोगशाळांसाठी तयार केलेले आंतरराष्ट्रीय मानके (आयएसएल) पूर्ण केल्याचे आढळले नाही, त्यामुळे त्यांच्यावर बंदी आणण्यात आली आहे.'

धक्कादायक! देशातील एकमात्र डोपिंग चाचणी प्रयोगशाळा निलंबित
author img

By

Published : Aug 23, 2019, 4:08 PM IST

नवी दिल्ली - टोकियो येथे पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेला कमी वेळ उरला असताना भारताला धक्का बसला आहे. जागतिक उत्तेजक विरोधी संस्थाने (वाडा) देशातील राष्ट्रीय उत्तेजक चाचणी प्रयोगशाळेला (एनडीटीएल) सहा महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली आहे.

या बंदीमुळे देशातील उत्तेजक विरोधी कार्यक्रमाला धक्का बसला आहे. वाडाने एका प्रेस नोटमध्ये म्हटले, 'वाडाच्या चौकशीदरम्यान एनडीटीएलने प्रयोगशाळांसाठी तयार केलेले आंतरराष्ट्रीय मानके (आयएसएल) पूर्ण केल्याचे आढळले नाही, त्यामुळे त्यांच्यावर उत्तेजक चाचणीसाठी बंदी घालण्यात आली आहे.'

उत्तेजक चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळांपैकी एनडीटीएल ही देशातील एकमात्र प्रयोगशाळा आहे. जगामध्ये अशा वाडाच्या ३४ मान्यताप्राप्त प्रयोगशाळा आहेत. वाडाने म्हटल्याप्रमाणे, हे निलंबन २० ऑगस्टपासून सुरू झाली आहे. एनडीटीएल आता कोणत्याही उत्तेजक विरोधी कार्यक्रमांमध्ये सहभागी होता येणार नाही.

वाडाच्या या निर्णयाविरोधात एनडीटीएल येणाऱ्या पुढील २१ दिवसांत कोर्टात अपील करु शकते.

Intro:Body:

धक्कादायक! देशातील एकमात्र डोपिंग चाचणी प्रयोगशाळा निलंबित

नवी दिल्ली - टोकियो येथे पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेला कमी वेळ उरला असताना भारताला धक्का बसला आहे. जागतिक उत्तेजक विरोधी संस्थाने (वाडा) देशातील राष्ट्रीय उत्तेजक चाचणी प्रयोगशाळेला (एनडीटीएल) सहा महिन्यांसाठी निलंबित केले आहे.

या निलंबनामुळे देशातील उत्तेजक विरोधी कार्यक्रमाला धक्का बसला आहे. वाडाने एका प्रेस नोटमध्ये म्हटले, 'वाडाच्या चौकशीदरम्यान एनडीटीएलने प्रयोगशाळांसाठी तयार केलेले आंतरराष्ट्रीय मानके (आयएसएल) पूर्ण केल्याचे आढळले नाही, त्यामुळे त्यांना निलंबित केले गेले आहे.'

उत्तेजक चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळांपैकी एनडीटीएल ही देशातील एकमात्र प्रयोगशाळा आहे. जगामध्ये अशा वाडाच्या ३४ मान्यताप्राप्त प्रयोगशाळा आहेत. वाडाने म्हटल्याप्रमाणे, हे निलंबन २० ऑगस्टपासून सुरु होणार आहे.  एनडीटीएल आता कोणत्याही उत्तेजक विरोधी कार्यक्रमांमध्ये सामील होऊ शकणार नाही.

वाडाच्या या निर्णयाविरोधात एनडीटीएल येणाऱ्या पुढील २१ दिवसांत कोर्टात अपील करु शकते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.