ETV Bharat / sports

Neeraj Chopra : ऑलिम्पिक चॅम्पियन भालाफेकपटू नीरज चोप्राने कुओर्तने गेम्समध्ये जिंकले सुवर्णपदक

ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राने फिनलंडमधील कुओर्तने गेम्समध्ये भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकले ( Neeraj Chopra beat Andersen Peters Granada ) आहे. 24 वर्षीय नीरजने 86.69 मीटरच्या भाला फेकून पदक ( Neeraj Chopra wins gold medal at Kuortane Games ) जिंकले.

Neeraj Chopra
नीरज चोप्रा
author img

By

Published : Jun 19, 2022, 8:02 AM IST

नवी दिल्ली: ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राने शनिवारी फिनलंडमधील कुओर्तने गेम्समध्ये भालाफेक स्पर्धेत विद्यमान विश्वविजेत्या ग्रॅनडाच्या अँडरसन पीटर्सचा चार दिवसांत दुसऱ्यांदा पराभव ( Neeraj Chopra beat Andersen Peters Granada ) केला. 24 वर्षीय नीरजने 86.69 मीटरच्या प्रयत्नाने पदक ( Neeraj Chopra wins gold medal at Kuortane Games ) जिंकले.

हे अंतर त्याने पहिल्याच प्रयत्नात गाठले तर त्याचा दुसरा आणि तिसरा प्रयत्न फेल झाला. त्यानंतर त्याने आणखी भाले फेकले नाही. त्रिनिदाद आणि टोबॅगोचा 2012 ऑलिम्पिक चॅम्पियन केशॉर्न वॉलकॉट हा 86.64 मीटरसह दुसरा तर, पीटर्सने 84.75 मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नासह तिसरे स्थान पटकावले.

नीरजने याआधी फिनलंडमधील तुर्कू येथे झालेल्या पावो नुर्मी गेम्समध्ये ८९.३० मीटरच्या प्रयत्नात रौप्यपदक जिंकले होते. ३० जून रोजी स्टॉकहोम येथे होणाऱ्या डायमंड लीगपूर्वी या विजयामुळे त्याचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल.

हेही वाचा : Neeraj Chopra : नीरज चोप्राने मोडला स्वत:चा राष्ट्रीय विक्रम; पावो नुर्मी गेम्समध्ये 89.30 मीटर थ्रोसह पटकावले रौप्यपदक

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.